पायमोजा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
21 Jan 2009 - 11:21 pm
गाभा: 

आपल्याला जेंव्हा पायात मोजा घालायचा असतो तेंव्हा बहुतेक लोक आधि डाव्या पायात पायमोजा घालतात व नंतर उजव्या...असे का? याला काहि खास शाश्त्रीय किंवा मानस शाश्त्रीय कारण असेल का? यावर कुणी प्रकाश टाकु शकेल का?

अविनाश

प्रतिक्रिया

अवलिया's picture

21 Jan 2009 - 11:25 pm | अवलिया

नाही बुवा आम्ही तर पायमोजात पाय घालतो... पायात पायमोजा पहिल्यांदाच ऐकतोय.

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

प्राजु's picture

21 Jan 2009 - 11:30 pm | प्राजु

नाही बुवा आम्ही तर पायमोजात पाय घालतो... पायात पायमोजा पहिल्यांदाच ऐकतोय.

=))

धन्य आहात तुम्ही!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

घाटावरचे भट's picture

22 Jan 2009 - 12:18 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो....

सुहास..सदेव हसनार्..'s picture

21 Jan 2009 - 11:28 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)

पण प्रकाश काही टाकता येत नाही.....

सुहास...

"पायमोजात पाय घालणारा"

टारझन's picture

21 Jan 2009 - 11:35 pm | टारझन

ओढ्याकाठी तुळस लावायला जाताना डाव्या हातातंच टमरेल पकडतात , कोणी ह्यावर काही शास्त्रिय प्रकाश टाकेल काय ?

अवलिया's picture

21 Jan 2009 - 11:36 pm | अवलिया

उजव्या हाताने माशा हाकलणे सोपे असते टारा भौ

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

प्रनित's picture

21 Jan 2009 - 11:38 pm | प्रनित

अवीनाश, त्याचे काही खास कारण नसावे.
आपण लिहिताना (जरी लिहिण्यासाठी उजव्या हातात लेखणी असली तरीही) किंवा वाचताना डावीकडुन उजवीकडे लिहितो / वाचतो.
डाव्या बाजूला प्रथम स्थान देतो. लहान असल्यापासून तशी घडण होत असणार.

प्रदीप's picture

22 Jan 2009 - 8:50 am | प्रदीप

आपण मराठी/ हिंदी/ इंग्लिशमध्ये लिहीतांना डावीकडून उजवीकडे लिहीत जातो, केवळ ह्यावरून आपल्याला ही सवय पडली असावी काय? तसे असल्यास इथे कुणी उर्दूभाषिक असतील तर त्यांनी ह्याबाबतीत त्यांचे निरीक्षण सांगावे.

जृंभणश्वान's picture

22 Jan 2009 - 1:38 am | जृंभणश्वान

बाजुला हृदय असते म्हणून.

पण मी डावा मोजाच बर्‍याच वेळा घालत असेन असे वाटते.

(खुद के साथ बातां : एकदम दोन्ही मोज्यात पाय घालता येतील का ह्याचा विचार करतोय! :? )

चतुरंग

भाग्यश्री's picture

22 Jan 2009 - 3:34 am | भाग्यश्री

मी लेफ्टी आहे.. मी उजवा पायमोजा प्रथम घालते.. :)

http://bhagyashreee.blogspot.com/

लवंगी's picture

22 Jan 2009 - 5:34 am | लवंगी

मी पण डावरी आहे .. मीपण उजवा पायमोजा प्रथम घालते..

घाटावरचे भट's picture

22 Jan 2009 - 3:36 am | घाटावरचे भट

मी बहुतांशवेळा चप्पल वापरतो.

सुनील's picture

22 Jan 2009 - 7:03 am | सुनील

मी बहुतेक वेळेस डाव्या पायाचा मोजा उजव्या पायात आणि उजव्या पायाचा मोजा डाव्या पायात घालतो. मग चूक लक्षात आल्यावर बदलतो. ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

एकलव्य's picture

22 Jan 2009 - 7:58 am | एकलव्य

मी बहुतेक वेळेस डाव्या पायाचा मोजा उजव्या पायात आणि उजव्या पायाचा मोजा डाव्या पायात घालतो. मग चूक लक्षात आल्यावर बदलतो.

दोन पाय आणि दोन मोजे एव्हढचं माहिती होतं ... डाव्या आणि उजव्या पायाला वेगवेगळे म्हणजे जरा लयीच झाल ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jan 2009 - 9:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

"पण सॉकला डावं-उजवं नसतं" - मास्टर शंकर, असा मी असामी!

"मोजा हा पायात घालण्याचाच प्रकार असताना त्याला पायमोजा का म्हणतात", असा धागा काढावा का नाही यावर एक कौल टाकण्याचा विचार सुरू आहे.

स्वगतः च्यायला काहीही प्रश्न पडतात लोकांना. कुठलाही मोजा आधी चढवा, मोजे घाला नाहीतर नका घालू, चपला, सँडल घालून मोजे घाला नाहीतर बूट घातले तरीही मोजे नका घालू, काय ** फरक पडतो?

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

सुचेल तसं's picture

22 Jan 2009 - 9:55 am | सुचेल तसं

>>मोजा हा पायात घालण्याचाच प्रकार असताना त्याला पायमोजा का म्हणतात

फक्त पायात नाही हातात सुद्धा घालतात की. हातात घालायच्या मोजांना हातमोजे म्हणतात

>>स्वगतः च्यायला काहीही प्रश्न पडतात लोकांना. कुठलाही मोजा आधी चढवा, मोजे घाला नाहीतर नका घालू, चपला, सँडल घालून मोजे घाला नाहीतर बूट घातले तरीही मोजे नका घालू, काय ** फरक पडतो?<<

+१ :D

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

सिद्धू's picture

22 Jan 2009 - 7:13 am | सिद्धू

असा प्रश्न पडायचं कारणच काय?

सँडी's picture

22 Jan 2009 - 7:29 am | सँडी

मी बहुतेक वेळेस डाव्या पायाचा मोजा उजव्या पायात आणि उजव्या पायाचा मोजा डाव्या पायात घालतो. पण चूक लक्षात आल्यावरही तसाच ठेवतो, कोणाला पडलीये बुटात डोकवायची?

सहज's picture

22 Jan 2009 - 7:59 am | सहज

सर्वप्रथम अविनाशजी यांचे अभिनंदन व अनेक धन्यवाद की हा धागा पायमोज्या संबधी ठेवला अजुन वर नाही नेला. याला काहि खास शाश्त्रीय किंवा मानस शाश्त्रीय कारण असेल का? यावर कुणी प्रकाश टाकु शकेल का?

पुढचा लै भारी धागा काढण्याअगोदर हा गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बघा.

कपिल काळे's picture

22 Jan 2009 - 9:29 pm | कपिल काळे

लय भारी रे सहजा...

अविनाश ला ते ही वर्ज्य नाही. तो आता पायाशी आहे. आता उद्यापर्यन्त सरकेल वरती.

खरं तर लेखक अविनाश, विषय पायमोजा आणि ३६ प्रतिसाद असे पाहून काहीतरी तसलाच प्रकार असेल असे वाटले होते. पण काही प्रश्न नाही. अविनाश उद्या करेल पूर्ण आपली अपेक्षा.

पाषाणभेद's picture

22 Jan 2009 - 9:56 am | पाषाणभेद

मी तर डावा, उजवा काही बघत नाही. मोजा जर उजवा हातात आला तर उजवा पाय पुढे करतो आणि व्हाइसव्हर्सा.
ते आपोआप होते.

-( सणकी )पाषाणभेद

शितल's picture

23 Jan 2009 - 8:39 am | शितल

सहमत.

भिडू's picture

22 Jan 2009 - 10:06 am | भिडू

अहो काय फरक पडतो.कुठल्याही पायात आधी मोजे घातले तरी ,दोन्ही पायात मोजे घातल्याशिवाय जागेवरुन उठता येत नाही. आणी कुठला मोजा आधी घातला याच्या पेक्षा त्या मोजांना वास येत आहे का हे बघणे जास्त महत्वाचे.

चंबा मुतनाळ's picture

23 Jan 2009 - 5:09 pm | चंबा मुतनाळ

माझ्या मते मोज्याचा वाश घ्यायच्या भानगडीत पडू नये. मोजे धुवायला झाले आहेत का ते बघण्याचा उत्तम मार्ग, म्हणजे मोजे जीव खाऊन भिंतीवर फेकावेत. जर चिकटले तर धुवायला घ्यावेत, नाहीतर अजून एखादा आठवडा चालतील.

धमाल मुलगा's picture

23 Jan 2009 - 5:24 pm | धमाल मुलगा

दोस्ता,
आपली पध्दत पण शेम टू शेम हीच आहे बरं का! ;)

माझ्या मते....
डाव्या पायात व नंतर उजव्या पायात मोजा घालणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
उलट असा प्रश्न पहिल्यान्दाच आला मनात...!!!

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jan 2009 - 11:26 am | परिकथेतील राजकुमार

पण डाव्या पायाचा मोजा कुठला आणी उजव्या पायाचा मोजा कुठला , हे कसे ओळखायचे ??

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

सुनील's picture

22 Jan 2009 - 11:45 am | सुनील

पण डाव्या पायाचा मोजा कुठला आणी उजव्या पायाचा मोजा कुठला , हे कसे ओळखायचे ??
सोप्प आहे!!

मोजा हातात घालून बघायचा. डाव्या हातात फिट्ट बसला तर तो उजव्या पायाचा मोजा, नाहीतर त्याच्या उलटं!!

;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jan 2009 - 11:48 am | परिकथेतील राजकुमार

मोजा आधी डाव्या हातात घालुन बघायचा का उजव्या ??

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

सुनील's picture

22 Jan 2009 - 11:54 am | सुनील

दोन्ही बूट उडवून टॉस करायचा. जर दोन्ह्यी बूट सुलटे वा उलटे पडले तर प्रथम उजवा नाहीतर डावा!!

मी असेच करतो!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनिल हटेला's picture

22 Jan 2009 - 11:32 am | अनिल हटेला

मोजा ही मोजा !!!

;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दिपक's picture

22 Jan 2009 - 11:40 am | दिपक

तुम्ही हे निरिक्षण कसे आणि कुठे कुठे केले? हा प्रश्न पडला आहे. पायात मोजे किंवा मोज्यात पाय घालताना तुम्ही कितीजणांना पाहिलेत..? :)

झेल्या's picture

22 Jan 2009 - 11:46 am | झेल्या

प्रस्तुत प्रश्न फारच गहन असून त्याचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक, अध्यात्मिक,शास्त्रीय, शैक्षणिक, ऐतिहासिक, भौगोलिक आणि खरं तर वैश्विक या सर्व पातळ्यांवर विचार होणे ही काळाची गरज आहे, नव्हे... तसा वर्तमानाचा संकेतच आहे, नव्हे... तसा आधुनिकतेचा संदेशच आहे. या सर्व पातळ्यांवर डावे-उजवे हे राजकारण सुरू असते. 'मोजा' हे संरक्षण आणि सुविधांचे प्रतीक आहे आणि पाय हे समाजमान(ण)साचे प्रतीक आहे. पायात पाय घालून तोंडावर पाडण्यात पाय अनन्यसाधारण महत्त्वाची भूमिका बजावतात.

पाय आणि 'मोजा' यांचे गणितातील ध्रुवस्थान आपण नाकारूच शकत नाही. परीघ आणि व्यास यांचे गुणोत्तर म्हणजे 'पाय' (३.१४) धरण्याचे काम आहे. परीघ आणि व्यास यांच्यातील हा संबंध मोजणारे लोक म्हणजे 'पाय''मोजे'. आणि जिथे व्यास, तिथे महाभारत तर घडणारच..!

असा व्यापक प्रश्न अत्यंत कमी शब्दांत आणि प्रतिकात्मकरित्या उपस्थित केल्याबद्दल आपले पाय धरावे....(पण आधी डावा का उजवा हा विचार करतोय..!)

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

दशानन's picture

22 Jan 2009 - 11:48 am | दशानन

=D>

सहमत.

१००% अनुमोदन !

ह्यावर एक राजकिय तसेच सामाजिक चळवळ उभी करावयास हवी.

दिपक's picture

22 Jan 2009 - 11:55 am | दिपक

असा व्यापक प्रश्न अत्यंत कमी शब्दांत आणि प्रतिकात्मकरित्या उपस्थित केल्याबद्दल आपले पाय धरावे....(पण आधी डावा का उजवा हा विचार करतोय..!) =))

दोन्हीही एकदम धरा पण मोज्यासकट असतिल तरच..:)

जृंभणश्वान's picture

22 Jan 2009 - 9:49 pm | जृंभणश्वान

भन्नाट प्रतिसाद :)))

अनिल हटेला's picture

22 Jan 2009 - 11:51 am | अनिल हटेला

असा व्यापक प्रश्न अत्यंत कमी शब्दांत आणि प्रतिकात्मकरित्या उपस्थित केल्याबद्दल आपले पाय धरावे....(पण आधी डावा का उजवा हा विचार करतोय..!)

आगायाया !! मेलो !!! =)) =))
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मॅन्ड्रेक's picture

22 Jan 2009 - 3:59 pm | मॅन्ड्रेक

१, २ झाले मोजुन . २ च तर आहेत .

ह्.घ्या.

विनायक प्रभू's picture

22 Jan 2009 - 5:45 pm | विनायक प्रभू

पायाला पायमोजा खीखी खी खी खी खी

विनायक प्रभू's picture

22 Jan 2009 - 5:46 pm | विनायक प्रभू

पयाला पायमोजा खी खी खी खी ख ख ख

धनंजय's picture

23 Jan 2009 - 8:28 am | धनंजय

मी उजवा मोजा पहिले घालतो, पण मी उजवखुराच आहे. तसेच विजारीत उजवा पाय आधी घालतो. सदर्‍यात उजवा हात आधी घालतो, भांग पाडताना कंगवा उजवीकडे आधी फिरवतो.

(पावलावरून चर्चा थबकत थबकत वर सरकू नये म्हणून गाडी ऍक्सेलरेट करून केसांपर्यंत पोचलो.)

विसोबा खेचर's picture

23 Jan 2009 - 9:38 am | विसोबा खेचर

अजून एक अंमळ वेडझवा धागा! चालू द्या..! :)

DDD's picture

23 Jan 2009 - 11:31 am | DDD

MALA MARATHI PADHE 2 TO 30,
0.25(PAVKI)
1.5(NIMKI)
1.25(SAWAYKI)
1.5(DIDKI)
1.75(AUTKI)
2.5(ADICHKI)

HE SARE MP3 FORMAT MADHE PAHIJE AAHE..... ANY ONE THERE TO HELP ME

SOOORY FOR POSTING THIS AT THIS PLACE I AM NEW

अविनाशकुलकर्णी's picture

23 Jan 2009 - 12:33 pm | अविनाशकुलकर्णी

प्रयत्न करतो

दशानन's picture

23 Jan 2009 - 12:37 pm | दशानन

ह्या लेखाचा परिणाम !

सकाळी मोजे चढवताना.. डाव्या पायातील मोजा... उजव्या पायात व उजवा डाव्या पायात घालून पाहीला... काही फरक पडला नाही पण पुन्हा उजव्या पायातील मोजा डाव्या पायात व डाव्या पायातील मोजा उजव्या पायात घालून पाहीला असता... आमचा बहाद्दुर हसु लागला व म्हणाला " साब, कोणसा भी किसीभी पैर में डालो.. चलेगा." मी धन्य आहेस ह्या उच्च नजरेने त्याला पाहीले व बुट चढवले !

:)

धमाल मुलगा's picture

23 Jan 2009 - 2:59 pm | धमाल मुलगा

आपल्याला जेंव्हा पायात मोजा घालायचा असतो तेंव्हा बहुतेक लोक आधि डाव्या पायात पायमोजा घालतात व नंतर उजव्या...असे का? याला काहि खास शाश्त्रीय किंवा मानस शाश्त्रीय कारण असेल का? यावर कुणी प्रकाश टाकु शकेल का?

प्रकाश नक्की कशावर टाकायचा भौ? :?
म्हणजे, मोज्यावर की पायावर की शास्त्रीय कारणावर की मानसशास्त्रिय कारणावर?
प्रकाश कोणता चालेल? पर्याय खालीलप्रमाणे:
१.काजवा
२.लेसर की-चेन
३.पेन्सिलसेलची ब्याटरी
४.नेहमीची ब्याटरी
५.शिकारीला नेतात ती ब्याटरी
६.ट्यूबलाईट
७.जेलात वापरतात तो सर्चलाईट.

अवांतर शंका : प्रकाश पाडलेला नसताना मोजा आधी डाव्या पायावर घातला की उजव्या ते न पाहता कसं कळू शकेल? :?

अवांतर शंका २: मोजा चढवण्याचे हे काम नक्की कोणाच्या पायावर केले जात असतानाचे हे निरिक्षण आहे? म्हणजे स्वतःच्या पायावर की दुसर्‍याच्या?
दुसर्‍याच्या असेल तर ती व्यक्ती मोजा घालणार्‍याच्या उजव्या बाजुला बसली होती की डाव्या?

-मौजाबहाद्दर ध मा ल.

झेल्या's picture

23 Jan 2009 - 3:05 pm | झेल्या

मोज्याचा हा 'धागा' इतका ताणल्या जाऊ शकतो म्हणजे कमालच म्हणायची..!

-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

सहज's picture

23 Jan 2009 - 3:08 pm | सहज

अरे अजुन ताणला जातोय धागा.

एकदा भोक पडली की बघ किती बोट सरसावतात.

शंकरराव's picture

23 Jan 2009 - 5:38 pm | शंकरराव

मौजे नवीन आहे ताणले जातातच
धुवून वापरुन होतिल सैल
बाकी शाळेत असतांना ची एन सि सि परेड आठवली
कदम ताल , १ २ १, १ २ १ , लेफ्ट राइट लेफ्ट .. .. लेफ्ट राइट लेफ्ट.... बाये मुड..