माहिती

प्राप्ती's picture
प्राप्ती in पाककृती
14 Jan 2009 - 12:54 pm

मला

tomato सुप करण्याची पद्धत हवी आहे

प्रतिक्रिया

विनोद कोकने's picture

14 Jan 2009 - 7:01 pm | विनोद कोकने

मैत्री असावी मन‍-मनांची
मैत्री असावी जन्मो-जन्मांची
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी.

बर्ड फ्ल्यूचा
लाल पिवळी कोंबडी,
तिचे काळे करडे पाय,
तुमचा एकही SMS आला नाही
तुम्हाला बर्ड‍ फ्ल्यू झाला कि काय ?

सकाळी हस्तेस
दुपारी हस्तेस
सध्याकाळी हस्तेस
रात्री हस्तेस
घरात हस्तेस
रस्त्यात हस्तेस
येताना बघुन हस्तेस
जाताना बघुन हस्तेस
तिला कय वाटते
तु एकटीच दात घास्तेस ?

सूर तुझे गीत माझे
जीवनगाणे गाऊ का?

सूर तुझे गीत माझे
जीवनगाणे गाऊ का?

गाल तुझे हात माझे
कानाखाली लावू का?

अवलिया's picture

14 Jan 2009 - 7:04 pm | अवलिया

गाल तुझे हात माझे
कानाखाली लावू का?

मधे टमाटा धरला तर सुप चांगले होईल.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

मानसी मनोज जोशी's picture

15 Jan 2009 - 6:07 pm | मानसी मनोज जोशी

मी मला माहित असलेली पद्धत इथे लिहित आहे . या पद्धतीनेहि सूप छान होते.try करुन बघावे.

१. ४/५ tomato चिरुन कुकरला वाफवावेत.
२. गार झाल्यावर मिक्सरला लावुन पेस्ट करावी.
३. पेस्ट गाळून घ्यावी. गाळलेली पेस्ट मन्द Gas वर ठेवून चमच्याने धवलत रहावे .
४. उकलत असताना त्यात २/३ चमचे साखर , चविनुसार salt, चिमूट्भर लाल तिखट घालवे.
५. १ चमचा cornflour घेउन त्याची पेस्ट बनवून त्यात घालावी व धवलावे.
६. दाट झाल्यावर Gas बन्द करावा.
७.serve करताना फ्रेश क्रिम व तळलेले ब्रेडचे तुकडेघालुन serve करावे .

{tomato बरोबर थोडे गाजर व बीट घालूनही हे सूप छान लगते.}