हा फोटो कुणाचा? ( जाहीर अज्ञान !)

संदीप चित्रे's picture
संदीप चित्रे in काथ्याकूट
13 Jan 2009 - 11:27 pm
गाभा: 

मिपाच्या मुख्यपानावर दिसणारा फोटो कुणाचा आहे?
(माधुरी दीक्षितचा नक्की नाहीये !!)
------
त्या फोटोचा आणि यमन रागाचा काय संबंध / काही संबंध आहे का?

प्रतिक्रिया

प्राजु's picture

13 Jan 2009 - 11:29 pm | प्राजु

मयूरी कानगो चा.
पापा कहते है... या चित्रपटातलं ते गाणं आहे आणि ती त्या सिनेमाची नायिका आहे आणि नायक जुगल हंसराज..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

13 Jan 2009 - 11:34 pm | संदीप चित्रे

आत्ता टोटल लागली.... धन्स प्राजु
तेच म्हटलं चेहरा ओळखीचा आहे पण नेहमीच्या स्वप्नांतला नाहीये ;)
त्या सिनेमातलं एक गाणंही सुरेख आहे... जुगल हंसराज समुद्रकिनार्‍यावर चालतानाचं
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

मुक्तसुनीत's picture

13 Jan 2009 - 11:46 pm | मुक्तसुनीत

त्या सिनेमातलं एक गाणंही सुरेख आहे... जुगल हंसराज समुद्रकिनार्‍यावर चालतानाचं
प्यार में होता है क्या जादू
तू जाने या मैं जानूं ....
:-)

प्राजु's picture

14 Jan 2009 - 12:01 am | प्राजु

घरसे निकलते ही , कुछ दूर चलते ही... रसते में है उसका घर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

14 Jan 2009 - 12:14 am | संदीप चित्रे

'घर से निकलते...' हेच गाणं ....
मुक्तसुनीत -- भेंडी चढली ;)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

जृंभणश्वान's picture

14 Jan 2009 - 12:12 am | जृंभणश्वान

जुगल हंसराज समुद्रकिनार्‍यावर चालतानाचं..."घर से निकलते ही, कुछ दूर चलतेही" त्यात एक्सक्ल्युजिवली समुद्रकिनारा आहे.

"प्यार में होता है क्या जादू" मधे ते दोघे समुद्रकिनार्‍यावर फिरतात पण त्या गाण्यात ते जनरल सगळीकडे फिरतात - बागेत,घरात,कॉलेजमधे.
त्याच चित्रपटातले, "पहेले प्यार का पहला गम" पण मस्त आहे

अवलिया's picture

13 Jan 2009 - 11:29 pm | अवलिया

ते नवीन सदर सुरु झाले आहे 'आजची बायडी'
अजुन टेस्टींग चालु म्हणुन जाहीर नाही केले तात्याने...

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

विसोबा खेचर's picture

14 Jan 2009 - 12:59 am | विसोबा खेचर

ते नवीन सदर सुरु झाले आहे 'आजची बायडी'
अजुन टेस्टींग चालु म्हणुन जाहीर नाही केले तात्याने...

हा हा हा! :)

असो,

बाकी आजचा बुवा आणि आजची बायडी या सदराखाली अनुक्रमे एखाद्या गुणी नटाचे आणि गुणी नटीचे चित्र टाकायला हरकत नाही! ;)

आपला,
(चवचाल) तात्या.

पिवळा डांबिस's picture

13 Jan 2009 - 11:59 pm | पिवळा डांबिस

त्या फोटोचा आणि यमन रागाचा काय संबंध / काही संबंध आहे का?

संबंध आहे की हो!!! असं काय करतांय तुम्ही चित्रे?
तात्यांनी तिथेच नाही का लिहिलंय?
की यमनाची साधना केल्यावर यमन आपले 'सूरभांडार' दाखवील म्हणून...
आणि ही सुमन आपलं 'ऊरभांडार' दाखवतीय, इतकंच!!!
(फक्त 'स' ची थारेपालट!!!)
:)

-हिरवा डांबिस

(अवांतरः जे दिसलं ते बघिटलं! आनि बघून जे वाटलं ते लिवलं!!! येखाद्या सोवळ्या संपादकाला ह्यो पर्तिसाद उडवावासा वाटला तर आम्ची हरकत न्हायी!)

अवलिया's picture

14 Jan 2009 - 12:03 am | अवलिया

तात्यानेच सांगितले आहे.........कुणीही कितीही लुटावं, यमनचं सौंदर्य हे न संपणारं आहे!

(डांबिसशिष्य) हिरवा अवलिया

अवलियाची अनुदिनी

संदीप चित्रे's picture

14 Jan 2009 - 12:16 am | संदीप चित्रे

पिडाकाका. अवलिया...
एकदम पर्फेक्ट संबध आहे :)
'कितीही लुटा....' माझ्याही मनात येऊन गेलं होतं... ;)

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

सर्किट's picture

14 Jan 2009 - 2:28 am | सर्किट (not verified)

कारण आम्हाला,

सीने में यमन आंख में तूफानसा क्यू है

असे आठवले.

-- सर्किट

पिवळा डांबिस's picture

14 Jan 2009 - 9:40 am | पिवळा डांबिस

आलांत मैफिलीत?
बरं वाटलं!!!
:)

चतुरंग's picture

14 Jan 2009 - 1:13 am | चतुरंग

दिसलेलं भांडार बघून आमचा ऊर भरुन आला! ;)
तुमचे फक्त डोळेच हिरवे आहेत असं आजवर वाटत होतं पण तुमची 'नजर'ही हिरवी आहे ह्याचा आज साक्षात्कार झाला!
चालूदे तुमची 'य मन' साधना!

चतुरंग

अवलिया's picture

14 Jan 2009 - 7:45 pm | अवलिया

पिडाकाका

सोवळ्या संपाद्कांना कसे पटवता हो?

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

विसोबा खेचर's picture

14 Jan 2009 - 12:59 am | विसोबा खेचर

आयला, पिडांकाका एकदम फार्मात! :)

छ्या! एका गुणी मुलीचं एक साधंसुधं चित्र काय टाकलं मी मिपावर आणि हा आमचा पिडां म्हातारा एकदम एक्साईटच झाला! :)

परमेश्वरा, वाचव रे बाबा माझ्या डांबिसाला या मोहमायेपासून! :)

आपला,
तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी, इंदौर.

पिवळा डांबिस's picture

14 Jan 2009 - 1:10 am | पिवळा डांबिस

परमेश्वरा, वाचव रे बाबा माझ्या डांबिसाला या मोहमायेपासून!
डांबिसाला मोहमायेतच मरण्यात आनंद आहे!
उगाच तुझ्या परमेश्वराला नको लावूस ओव्हरटाईम करायला!!!:)

"रसलंपट मी तरी मज अवचित, गोसावीपण भेटे"
-कवीवर्य बोरकर

मुरुड जंजिर्‍याच्या आहे काय?
वेताळ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jan 2009 - 10:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तात्यांचा निषेधः

मिपाच्या पहिल्याच पानावर कुमार सानूच्या आवाजातलं गाण्याची लिंक टाकल्याबद्दल तात्यांचा जाहीर निषेध. मला 'पापा कहते है' ची गाणी आवडतात पण तो नाकातून(?) आवाज काढून गाणारा 'सुकुमार बॅनर्जी'चा रेडा(?) शिष्य कुमार सानू सहन होत नाही त्याचं काय?

(ह. घ्या हे सांगायला हवंच का?)

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

अविनाशकुलकर्णी's picture

14 Jan 2009 - 10:44 am | अविनाशकुलकर्णी

जुगल हहैराज हि नटि असुन तिने हिरोचा रोल केला आहे..नंतर तशि प्रथा बंद झालि..व त्याला काम मिळणे बंद झाले....पण गाणे मस्त आहे........

मैत्र's picture

14 Jan 2009 - 11:07 am | मैत्र

ये जो थोडेसे है पैसे

हे गाणं पण छान होतं...
पण घर से निकलतेही जास्त हिट झालं...

वो तात्या,

मुखपृष्ठावर दिसणारे फोटो इत्यादि संपदा काही दिवसांनी बघायची सोय होईल काहो? हा फोटो पाहिलेला आठवतो पण पुन्हा बघावसा वाटतो - पिडाकाका आणी नानांच्या नजरेतुन.

जमले तर हा फोटो तात्पुरता इथेच डकवा.

--वेदनयन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Jan 2009 - 11:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तात्या, मिपाच्या वेगवेगळ्या सद्रांमधे आता "टॅब्लॉईड" (किंवा "पेज थ्री"), "मैत्रिण" वगैरे सद्रे घालायची रिक्वेश्टी दिसायला लागल्या आहेत. ;-)

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

अवलिया's picture

14 Jan 2009 - 11:45 pm | अवलिया

मुखपृष्ठावर दिसणारे फोटो इत्यादि संपदा काही दिवसांनी बघायची सोय होईल काहो? हा फोटो पाहिलेला आठवतो पण पुन्हा बघावसा वाटतो - पिडाकाका आणी नानांच्या नजरेतुन

नानांच्या नजरेतुन?
अरे नानाला तर वाचु दे संपादकांच्या नजरेतुन... :P
नाना वाचलाच तर मग बघ की...

(एखाद्या नातवंडे असलेल्या ब्रह्मचारी सोवळ्या संपादकाला आवडला नसल्यास हा प्रतिसाद उडवावा)

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

भडकमकर मास्तर's picture

14 Jan 2009 - 11:42 pm | भडकमकर मास्तर

मज्जा आली वाचून...
हे एकूणच सारं प्रकरण मिस केलं आम्ही...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/