शि़क्षण

श्रेया's picture
श्रेया in काथ्याकूट
13 Jan 2009 - 4:06 pm
गाभा: 

माहिती हवी आहे

एकोनोमिक्स घेउन बि.ए केल्यास करिअर सुचवा

प्रतिक्रिया

सुनील's picture

13 Jan 2009 - 4:32 pm | सुनील

सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अवलिया's picture

13 Jan 2009 - 5:07 pm | अवलिया

पूर्ण सहमत
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

घाटावरचे भट's picture

13 Jan 2009 - 5:15 pm | घाटावरचे भट

आत्यंतिक पूर्णपणे सहमत.

ब्रिटिश टिंग्या's picture

13 Jan 2009 - 5:22 pm | ब्रिटिश टिंग्या

वास्तविक पाहता मुळ प्रतिक्रिया काय होती हे आता आम्हाला लक्षात नाही!
परंतु, सहमत असणे ही आजकाची फॅशन असल्याने आम्हीही सहमत आहोत्......अगदी +४ आहोत!

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

पिवळा डांबिस's picture

14 Jan 2009 - 2:08 am | पिवळा डांबिस

अगदी +५!!!

बाकरवडी's picture

27 Jan 2009 - 10:26 pm | बाकरवडी

+६ !!!!

मीनल's picture

13 Jan 2009 - 6:17 pm | मीनल

एकोनोमिक्स करून बी ए केल्यास बँकेत परिक्षा देऊन नोकरी मिळवता येईल.
ईंडस्ट्रिअल सेक्टर मधे ही फायनान्स डिपार्ट्मेंट मधे प्रयत्न करावा
मी एम .ए , बि. एड केल. कॉलेज मधे प्राध्यापक म्हणून काम पाहिल.

एम. बी. ए .केल्यास अधिक चान्सेस राहतील.
कुठेही नुसत्या बी.ए. डिग्रीला व्हॅल्यु नाही. पुठच शिक्षण आवश्यक आहे.

मीनल.

पिवळा डांबिस's picture

14 Jan 2009 - 2:10 am | पिवळा डांबिस

नुसत्या बी.ए. डिग्रीला व्हॅल्यु नाही.
अरे अरे मीनलताई!!
पोरीला अशी नर्व्हेस नका करू!!!
:)
बाकी तुम्ही केलेलं मार्गदर्शन बरोबर आहे, त्याच्याशी सहमत!!!

श्रेया's picture

15 Jan 2009 - 4:09 pm | श्रेया

तुम्ही दिलेल्या उत्तराबद्द्ल आभारी आहे

प्राध्यापक होण्यासाठी काय करावे कुपया माहिति द्या

धन्यवाद

सर्किट's picture

14 Jan 2009 - 2:25 am | सर्किट (not verified)

इकॉनॉमिक्स घेऊन बी ए करणे हे, इतिहास, भूगोल, अर्धमागधी, पाली, हिंदी, तमिळ, इंग्रजी किंवा मराठी घेऊन बी ए करण्यापेक्क्षा कधीही चांगले.

-- सर्किट

एकलव्य's picture

14 Jan 2009 - 9:54 am | एकलव्य

इकॉनॉमिक्स घेऊन बी ए करणे हे, इतिहास, भूगोल, अर्धमागधी, पाली, हिंदी, तमिळ, इंग्रजी किंवा मराठी घेऊन बी ए करण्यापेक्क्षा कधीही चांगले.

कोठे, कधी आणि कधी ते सांगत नाही... पण १००% सत्य घटना! अर्थशास्त्रातील उच्च पदवी घेण्यासाठी महाविद्यालयात नाव नोंदविले तेव्हा महाराष्ट्राचे एक युवानेते आम्हाला म्हणाले - पण इकॉनॉमिक्स कशाला घ्यायचे? मराठी/ इतिहास बरे नाही का?

दुसर म्हणजे कधीही चांगले हे सापेक्ष आहे हे पटेलच. माझा एक अतिशय हुशार मित्र इतिहास घेऊन करिअर करता झाला तसेच आणखी एकजण मराठी विषयाकडे वळला. नंतर पत्रकारितेची जोड दिली आणि उत्तम आयुष्य जगतो आहे. भाषाशास्त्रात गती असणार्‍या एका फादरविषयीतर काही दिवसांपूर्वीच लिहिले आहेच.

श्रेयाताई - करिअर म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे त्याचा अंदाज बांधायचा झाला तर (१) जर नोकरीच्या दृष्टीने म्हणत असाल तर नुसत्या बीएने काही होणे अवघड आहे. (२) शि़क्षणाची पहिली पायरी म्हणून असेल तर काही प्रतिसादांत सुचविल्याप्रमाणे एमए/ पीएचडी/ एमबीए असे मार्ग चोखाळता येतील. (एकॉनॉमिक्स आणि लॉ हेही डेडली कॉम्बिनेशन आहे बरं का ;))

श्रेया's picture

15 Jan 2009 - 4:13 pm | श्रेया

आपण सुचवल्याबद्द्ल आभारी आहे

श्रेया

स्वातीदेव's picture

14 Jan 2009 - 2:46 am | स्वातीदेव

एम. बी. ए . करता येइल किंवा Law ही करता येइल. Law चा Economics बरोबर काही संबध नाही तरीपण हा एक option

श्रेया's picture

15 Jan 2009 - 4:15 pm | श्रेया

धन्यवाद
श्रेया

विंजिनेर's picture

27 Jan 2009 - 6:28 pm | विंजिनेर

जपानी, जर्मन किंवा फ्रेंच अशा परकीय भाषा शिकून रोजगाराच्या अनेक संधी चटकन उपलब्ध होतील. पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरात असाल तर तिथे रानडे नाहीतर मॅक्समुल्लर अशा दर्जेदार संस्था अनेक आहेत. फीसुद्धा जास्त नसते. बहुतेक ठिकाणी १०वी पास एव्हढीच अट असते.

नितिन थत्ते's picture

27 Jan 2009 - 6:43 pm | नितिन थत्ते

श्रेयाताई,
रागावू नका. पण या काथ्यावर पडलेले पहिले काही ठोके हे तुमच्या विंनती या काथ्यामुळे असावेत.

आणि काय हो, तुम्ही आधीचा काथ्या कुटून होतो तोच नवीन काथ्या आणून देता कुटायला!

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)