गाभा:
नमस्कार,
विशेष असे काही नाही.
माझ्या सारखेच, माझ्या मुलाच्या पायाला देखील चक्रे आहेत. काही वेळ गेला की मुलगा थोड्या काळासाठी स्थलांतर करतो.
पुणे, कोलकाता, नाशिक, पुणे असे स्थलांतर करत करत, सध्या तरी मोठा मुलगा डब्लिन, आयर्लंड इथे आहे.
तर, विचारायचे असे होते की, आयर्लंड मध्ये कुणी मिपाकर आहेत का?
आपलाच मिपाकर
मुवि...