देशाच्या प्रगती मध्ये महाराष्ट्राचे योगदान.

आर्यन मिसळपाववाला's picture
आर्यन मिसळपाववाला in काथ्याकूट
15 Aug 2024 - 11:59 pm
गाभा: 

पोस्टाची पिनकोड यंत्रणा - श्रीराम भिकाजी वेलणकर

रेल्वे मधील लाकडी आसने बदलून मऊ कुशन करणे - प्रा. मधू दंडवते (माजी रेल्वेमंत्री )

चित्रपटनिर्मिती करणारे भारतातील पहिली व्यक्ती - दादासाहेब फाळके

सामाजिक सुधारणा व चळवळ - गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे

स्त्री शिक्षणाची चळवळ - महात्मा जोतिबा फुले

रविवार सार्वजनिक सुट्टी - नारायण मेघाजी लोखंडे

SNDT महिला विद्यापीठ - महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे

.............अभ्यासू वाचकांनी या माहिती मध्ये भर घालावी