ओळ्खा हा फोटो कुठला आहे?

जयेश माधव's picture
जयेश माधव in काथ्याकूट
20 Dec 2008 - 7:57 pm
गाभा: 

 sation1

प्रतिक्रिया

कवटी's picture

20 Dec 2008 - 8:02 pm | कवटी

सिएसटी

जयेश माधव's picture

20 Dec 2008 - 8:05 pm | जयेश माधव

जयेश माधव
चुक

टारझन's picture

21 Dec 2008 - 12:19 am | टारझन

जयेश माधव चूक !! ?? @@ $$ ##

यांना यापुर्वी आलेला महाण धागा "ओळ्खा हा पदार्थ कुठला आह? " यावरच्या प्रतिक्रिया वाचायला लावा !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2008 - 8:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुर्भे, कोपरखैरणे, घनसोली, रबाले, एरोली,
(लोकल थांब्यापैकी एक)

कवटी's picture

20 Dec 2008 - 8:09 pm | कवटी

ताजमहाल, अजंठा-वेरुळ, गोलघुमट
कवटी

अमोल जाधव's picture

20 Dec 2008 - 8:10 pm | अमोल जाधव

रेलवे स्तेशन चा आहे

कुशंका's picture

20 Dec 2008 - 8:12 pm | कुशंका

हा काय प्रकार आहे. नीट पाहिल तर नाव वाचताही येतं

कवटी's picture

20 Dec 2008 - 8:22 pm | कवटी

लक्षपूर्वक चित्र पाहून विचारपूर्वक प्रतिसाद देण्याचा तुमचा गुण आवडला.
प्रतिक्रीयेबद्दल अभार.
कवटी

http://www.misalpav.com/user/765

परिकथेतील राजकुमार's picture

20 Dec 2008 - 8:12 pm | परिकथेतील राजकुमार

आमच्या वाड्यातल्या विहिरीतील तळघराचा फोटो तुम्हाला कसा काय मिळाला ??
:O
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2008 - 8:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जयेश, उत्तर मिळाल्यावर हा धागा ठेवायचा का ? ;)

-डिलीट बिरुटे

जयेश माधव's picture

20 Dec 2008 - 9:37 pm | जयेश माधव

जयेश माधव
सर, अजुन थोडी वाट पाहुया,उत्तरापेक्षा प्रतीक्रीया भारी असतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2008 - 10:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तरापेक्षा प्रतीक्रीया भारी असतात.
अच्छा ! म्हणजे अवांतर / अतिअवांतर / कै च्या कै अशा प्रतिक्रियांसाठी 'ओळ्खा हा फोटो कुठला आहे' हे सदर टाकले होते होय.
शाब्बास ! येथे कर माझे जुळती. :)

संदीप चित्रे's picture

20 Dec 2008 - 10:05 pm | संदीप चित्रे

च्यायला ... रबाळे ट्रेन स्टेशन आहे होय (धन्यवाद कुशंका !!) , मला वाटलं आमिर खानच्या 'गझिनी' चा सेट लावलाय ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Dec 2008 - 10:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

१. हा फोटो माझ्या 'एलियनायटीसेलिया' या गोष्टीमधे परग्रहवासीयांचं वाहन म्हणून टाकायला हरकत नव्हती.
२. हा फोटो आकाशातल्या कोणत्याही वस्तूचा नाही.
३. आय.एस.ओ. कमी करुन, एक्सपोजर वाढवून काढला असता तर नॉईज कमी झाला असता.
४. पोलरायझर वापरुन रिफ्लेक्शन टाळता आलं असतं.
५. दोन माणसांमुळे स्केलिंग समजत आहे.
६. रात्रीच्या वेळी काढलेला असावा कारण दिवे लावले आहेत.
७. मधल्या ''वरुन लेखक/फोटूग्राफर/कलाकाराला विजय सुचवायचा आहे असं दिसतं.
८. पण मधला '' हा अगदी मध्यभागी नाही त्यावरुन आणखी काही सुचवायचं आहे का असा संशय आला.
९. याच ''च्या पाठी एक गूढ व्यक्ती उभी आहे असा आभास होतो.
१०. ही जागा अतिशय स्वच्छ आहे. (गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कारासाठी हा फोटू काढला आहे का?)
११.खाली असलेले तिरके पट्टे आणि उजेडाची तिरकी तिरीप यांमुळे फोटो एका वेगळ्यात मितीमधे जातो.
१२.डाव्या कडेला, वरुन साधारण एक तृतियांश उंचीवर काहीसा गूढ असा केशरी उजेड आहे, तो या फोटोला वेगळीच शोभा आणतो.
१३. .... नि:शब्द!

(१३_१३ अवांतर विक्षिप्त) अदिती

अवलिया's picture

20 Dec 2008 - 10:55 pm | अवलिया

बाप रे !
उगाच आलो या फोटो दालनात... अदिती बै करतात येवढा विचार करावा लागतो फोटो पाह्यला म्हटल्यावर आपले ते कामच नाही बाबा!

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Dec 2008 - 10:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या वरच्या प्रतिक्रियेत मुद्दा क्र.७, ८ आणि ९ मधे 'V' टाकायचं राहिलं.

वृंदा's picture

20 Dec 2008 - 11:50 pm | वृंदा

बरोबर ओळ्खल्यावर काही बक्षिस वगैरे जाहीर करणार आहात का? :)

माझ्या मते हा फोटो विक्रोळी स्टेशनचा आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

21 Dec 2008 - 12:05 am | अविनाशकुलकर्णी

हा फोटो Station 1 आहे अविनाश...उर्फ... अविनाश

विसोबा खेचर's picture

21 Dec 2008 - 12:38 am | विसोबा खेचर

सानपाड किंवा वाशी स्टेशनचा असावा..!

इनोबा म्हणे's picture

21 Dec 2008 - 1:16 am | इनोबा म्हणे

आमच्या सखोल अभ्यासानंतर आम्ही अशा निष्कर्षाप्रत आलो आहोत की,हा फोटो रेल्वे स्टेशनचा असावा. :B

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

भास्कर केन्डे's picture

21 Dec 2008 - 3:15 am | भास्कर केन्डे

१. अहो काही पण काय विचारता? हा फ्लिकर वरचा आहे व मिपावर चिटकवलेला आहे. ;)

२. आपणच काढून विचारत आहात कुठला आहे. काय मेळ आहे... कुठे जाऊन फोटो काढून आलो हे न कळण्याइतपत मारली होती की काय? ;)

ह घ्या हे सा न ल

अघळ पघळ's picture

21 Dec 2008 - 3:32 am | अघळ पघळ

काकोरी स्टेशनाचा आहे वाटत ;)

हेरंब's picture

21 Dec 2008 - 9:49 am | हेरंब

या स्टेशनवरून स्वर्ग्-नरक एक्स्प्रेस सुटत असावी.

मदनबाण's picture

21 Dec 2008 - 9:54 am | मदनबाण

एरोली स्टेशन...

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

अंतरंग....'s picture

22 Dec 2008 - 9:27 am | अंतरंग....

अरे हा फोटो रबाळे स्टेशनचाच आहे,
अरे जयेश निदान नाव तरी जरा पुसट करायचे होते फोटोमधले,

वाहीदा's picture

22 Dec 2008 - 9:55 am | वाहीदा

आता बक्षीस कधी जाहीर करणार ??

~ वाहीदा

रश्मी's picture

22 Dec 2008 - 10:26 am | रश्मी

रबाळे स्टेशन आहे,

जयेश माधव's picture

22 Dec 2008 - 7:03 pm | जयेश माधव

जयेश माधव
मोजक्याच लोका॑नी उत्तर बरोबर दिले आहे
'ralale 'is the perfect answer!!
पण प्रतीक्रीया भारी होत्या.खुप मजा आली!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Dec 2008 - 7:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ररले हे कुठलं ब्वॉ ण्वीण स्टेशन?

कुंदन's picture

22 Dec 2008 - 7:44 pm | कुंदन

रलाले आहे ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Dec 2008 - 7:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

का रलले? कोन रलले?

जयेश माधव's picture

22 Dec 2008 - 7:54 pm | जयेश माधव

जयेश माधव
बो॑बला तीच्या आयला मराठीतुन वि॑ग्रजीत गेल्यावर खुप प॑चाईत होते राव.

जयेश माधव's picture

22 Dec 2008 - 7:51 pm | जयेश माधव

जयेश माधव

माफ करा बाबा॑नो ,ते रबाले स्टेशनच आहे.

विनायक प्रभू's picture

22 Dec 2008 - 7:54 pm | विनायक प्रभू

माझी खव बघा. त्यातला फोटो कुणाचा ते सांगा.
माणसाला डोळे, कान, हात, पाय किती ते सांगा.

कुंदन's picture

22 Dec 2008 - 7:56 pm | कुंदन

प्रभु देवाचा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Dec 2008 - 8:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझी खव बघा. त्यातला फोटो कुणाचा ते सांगा. माणसाला डोळे, कान, हात, पाय किती ते सांगा.
त्या फोटोत बरीच माणसं आणि एक मास्तर आहेत! ;-)
ठाण्याला गेलं की जपून राहिलं पाहिजे, मास्तरांचा भरोसा नाही! :-ड

सखाराम_गटणे™'s picture

22 Dec 2008 - 7:55 pm | सखाराम_गटणे™

>>माफ करा बाबा॑नो ,ते रबाले स्टेशनच आहे.

कशा बद्दल???

----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

चिन्कु's picture

22 Dec 2008 - 7:36 pm | चिन्कु

स्टेशन चे नाव आहे.......

................

............

...

....................

............

.........

.....

उत्तर पुढिल भागात...

अघळ पघळ's picture

22 Dec 2008 - 9:05 pm | अघळ पघळ

जयेश आणि माधव,

सही लिखाणाच्या खाली करत जा रे बाबांनो. भलताच गोंधळ होतो नाहीतर :)

विसोबा खेचर's picture

23 Dec 2008 - 1:21 am | विसोबा खेचर

भारतात अनेक स्टेशने आहेत! प्रत्येकवेळेस कुठल्याश्या एका स्टेशनाचा फोटो द्यायचा अन् ते कुठले स्टेशन आहे असा फालतू आणि बेमतलब धागा टाकायचा हे मिपावर पुन्हा चालणार नाही! एक वेळ ठीक आहे..

तात्या.

सुनील मोहन's picture

23 Dec 2008 - 1:37 pm | सुनील मोहन

नवीन असल्याने काही प्रतिक्रिया नको द्यायला असे ठरवले होते.
पण तात्यांनी एकदम कडक हुकूम दिल्याने राहवले नाही.
+१ तात्या. असे चालवून घेऊ नये असेच वाटते.

मॅन्ड्रेक's picture

23 Dec 2008 - 2:30 pm | मॅन्ड्रेक

काहि असो ,फोटो झकास.

जयेश माधव's picture

23 Dec 2008 - 5:49 pm | जयेश माधव

जयेश माधव
तात्या वाट कसली बघताय॑ तो फोटोच कढुन टाका ना!!