श्री गणेश लेखमाला २०२३

1

संपादक किंवा व्यवस्थापक

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in काथ्याकूट
8 Sep 2023 - 11:07 am
गाभा: 

संपादक मंडळ किंवा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मेल आयडी मिळेल का ?

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Sep 2023 - 12:45 pm | ज्ञानोबाचे पैजार

https://www.misalpav.com/help.html
इथे बरीच माहिती आहे.

साहित्य संपदक या आयडीवर व्यनी करु शकता किंवा खरड लिहु शकता

किंवा खरडवहीत लिहिले तरी सुध्दा कोणीही मिपाकर सहज मदत करेल.

गेला बाजार याच धाग्यावर प्रतिसादात काय मदत हवी आहे ते लिहा.

पैजारबुवा,

केदार पाटणकर's picture

11 Sep 2023 - 10:49 am | केदार पाटणकर

येथील नाव बदलायचे आहे.

चांगलं तर आहे नाव. कशाला बदलता उगीच??

केदार पाटणकर's picture

13 Sep 2023 - 3:16 pm | केदार पाटणकर

कोणीतरी उत्तर द्या कृपया.

चौथा कोनाडा's picture

13 Sep 2023 - 5:17 pm | चौथा कोनाडा

शोधता शोधता .. मिपावरच हे सापडले :

सदस्य नाम कसे बदलावे?
..
..

https://www.misalpav.com/node/1527

उपयोगी पडते आहे का ते पहा !

केदार पाटणकर's picture

14 Sep 2023 - 9:48 am | केदार पाटणकर

नो उपयोग. मला व्यवस्थापकांनी व्यक्तिगत निरोप पाठवून माहिती द्यावी, ही विनंती. मी त्यांना आधीच एक व्यक्तिगत मेल केली आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2023 - 10:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला व्यवस्थापकांनी व्यक्तिगत निरोप पाठवून माहिती द्यावी, ही विनंती.

फारच ब्वा अपेक्षा...!

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Sep 2023 - 10:00 pm | अमरेंद्र बाहुबली

माझा मालकांशी डायरेक्ट काॅन्टॅक्ट आहे. मी तुमचे नाव बदलवून देईन पण त्याचे ७० रूपये पडतील.

रंगीला रतन's picture

15 Sep 2023 - 10:26 pm | रंगीला रतन

म्हंजे मालक इस्राएलला रहातात का काय म्हनायच :=)

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Sep 2023 - 9:41 am | अमरेंद्र बाहुबली

मालक भारतातच राहतात. पण सत्तर रूपयांची मिसळ खाल्ली की मला तरतरी येईल नी मालकांना ह्यांचं नाव बदला म्हणून छळेन. मालक माझा पिच्छा सोडवायला नाव बदलवतील. मी सरकारला छळून अनेक हिंदीत लावलेले फलक मराठीत करून घेतलेत मग मालकांना छळणे किती असे जड?

मी सरकारला छळून अनेक हिंदीत लावलेले फलक मराठीत करून घेतलेत

छान. बाकीच्या छळाछळीला पाठिंबा नसला तरी ह्या छळाछळीला आहे.

हे प्रतिसाद पाहून सत्तर रुपये वारले.

सत्तर रुपये आणि डायबीटीसचे औषध वारले तरी हरकत नाही 😀
पण मालकांना दिर्घायुष्य लाभो…

अबा माझ्या आयडी नावाचा वशिला लावा की,भक्ती पाहिजे बद्लुन .मालक म्हणतात अलरेडी कोणाच तरी आहे काहीतरी उपाय करा ,७० ची मिसळ कुठे मिळते मलापण सान्गा :)

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Sep 2023 - 2:23 pm | अमरेंद्र बाहुबली

खाली कंजूस काकांनी सांगीतलच आहे की नवीन आयडी घ्या. भक्ती आयडी इतर कुणी घेतला असल्याने मालकांचे हात बांधलेत, ते बिचारे काहीच करू शकत नाही. ते मालक असले तरी कोपीराईट कायदा त्यांनाही लागू होतो.

श्री Bhakti, असा आयडी मिळतो का ते पहा. ज्यात कोणते ती अक्षर किंवा चिन्ह कमी, जास्त असेल.

उदा.
-भक्ती-
मुळ भक्ती
भक्तीकाकु/ताई/मावशी
पुण्याची/मुंबईची/.. भक्ती
मराठी भक्ती

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Sep 2023 - 2:59 pm | अमरेंद्र बाहुबली

रच्याकने भक्तीवरून आठवलं. मिपावरील बरेच भक्तगण गायबलेत. राजकीय चर्चा होत नसल्याने त्यांचा कोंडमारा होत असावा त्यात निवडणूका डोक्यावर आहेत, अजेंडा राबवता येत नाहीये.

सर्व बाद ,एकही चांगला नाही _/\_

सस्नेह's picture

29 Sep 2023 - 7:29 pm | सस्नेह

ही घ्या नावे, हाकानाका...
मी भक्ती
भक्तीची फुले
भक्ती शक्ती
भक्तीवंदन
भक्तीमयी
भक्तीवासिनी
भक्तीमहिमा
.... आणि हवीत तर थोडा दम खाऊन देते :)

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Sep 2023 - 8:09 pm | अमरेंद्र बाहुबली

खीक्क. वेलकम बॅक.

हम्म धन्यवाद.पण यापैकी काहीच आवडेना.असो एक नाव डोक्यात आहे ,पण अजून मनाची तयारी होईना तेव्हा Bhakti च बरी (नाक मुरडली स्माईली ;))

१.५ शहाणा's picture

23 Sep 2023 - 10:30 am | १.५ शहाणा

७० रु च्या मिसळी बरोबर लिंबाचे मटण फ्री मिळते का ?

अमरेंद्र बाहुबली's picture

23 Sep 2023 - 7:18 pm | अमरेंद्र बाहुबली

लिंबाचे मटण हे काय असतं?

कर्नलतपस्वी's picture

16 Sep 2023 - 3:43 pm | कर्नलतपस्वी

ही केस ऐन्टी करप्शन ब्युरो कडे सुपूर्त करा.

सस्नेह's picture

29 Sep 2023 - 7:30 pm | सस्नेह

एसीबी नाय हो, ईडी...ईडी..

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Sep 2023 - 8:08 pm | अमरेंद्र बाहुबली

द्रमूक पक्षावर धाडसत्र मारण्याच्यी प्लानिंग सुरूय, त्यामुळे सध्या ही केस घेऊ शकत नाही. - विश्वगुरू पक्ष कार्यालाय. :)

कंजूस's picture

16 Sep 2023 - 1:02 pm | कंजूस

नवीनच आइडी काढा ना. जुना विसरून जातील लोक.

टर्मीनेटर's picture

16 Sep 2023 - 1:11 pm | टर्मीनेटर

Are you sure?
😂

आसो, केदार ह्यांचे लक्ष मी एका गोष्टीकडे वेधू इच्छितो…
मिसळपावचे अधिकृत धोरण

ह्यातला क्रमांक ६ तुम्ही कृपया वाचावा अशी नम्र विनंती…

६.नवे लेखन करताना एक-दोन ओळींचे लेखन करू नये. असे लेखन अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेऊ शकते याची नोंद घ्यावी.

धन्यवाद.

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Sep 2023 - 2:24 pm | अमरेंद्र बाहुबली

मला संपादक करा.

अहिरावण's picture

23 Sep 2023 - 7:25 pm | अहिरावण

मला पण...

चौथा कोनाडा's picture

30 Sep 2023 - 8:46 pm | चौथा कोनाडा

तुम् ... और संपादक ... कब्बी नैं !

हा .... हा .... हा .... !

एक म्हण आठवली !

नावात नाही रौत अन म्हणे मला संपादक करा.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Sep 2023 - 9:22 pm | अमरेंद्र बाहुबली

मी संपादक झाल्यास…….
मिपाची वाढ दिवसा दुप्पट रात्री चौपट होईल.
श्रीगुरूजी, गिरीष खरे यांना परत या म्हणून पत्र लिहीन.
स्वतच्या डूआयड्या काढेन व त्यावरून आग लावनारे धागे काढेन.
मिपा मालकांना हटवून स्वतः मिपावर ताबा मिळवनार नाही. मालकांशी कायम निष्ठावंत राहीन.
राजकीय चर्चा पुन्हा सुरू करेन…
विविध स्पर्धा भरवून जिंकलेल्य् मिपाकरांना ताम्रपत्र देईन.
दर महिन्याला एका मिपाकराच्या तैलचित्राचे मिपावर अनावरण करेन.
मिपाची राजकिय संघटना स्थापून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवेन.
एनाराय मिपाकरांकडे जाऊन पाहूनचार झोडेन.
अजून बर्याच आईड्या आहेत…

चौथा कोनाडा's picture

1 Oct 2023 - 5:16 pm | चौथा कोनाडा

मस्त ... ... लई झ्याक !

हा हा हा

GFTYr6458b

कर्नलतपस्वी's picture

16 Sep 2023 - 3:11 pm | कर्नलतपस्वी

लई सोप्प हाय.

भक्ती ऐवजी भक्ति आय डी घ्या.

एक आणी शुन्य च्या घोळात संगणकाला फसवता येत का बघा....

तंत्रज्ञान मागासवर्गीय कॅटेगरी सदस्य.

भक्ति हा ही अलरेडी आहे पण बरोबर लिहिले

एक आणी शुन्य च्या घोळात संगणकाला फसवता येत का बघा...

संगणकाला काय माहिती भक्ती /भक्ति/Bhakti हे तिन्ही मी प्रत्यक्ष आयुष्यात असू शकते.वेडा संगणक प्रोग्राम ;):)

कंजूस's picture

16 Sep 2023 - 7:39 pm | कंजूस

नवीन नावे

Big bull
Bull
- सध्या हे जोरात आहेत म्हणे.
नागपुरचा भाई, दादा
हे नाव घेतल्यास आणखी संपादक पदाची मागणी करायला नको.

कंजूस's picture

16 Sep 2023 - 7:42 pm | कंजूस

इतर दादा लोक.

संभाजी नगरातील एक दादा आहेत पण त्यांना एक चिंचवडकर रोखून धरतात.
नागपूर बरं.

कंजूस's picture

23 Sep 2023 - 9:22 pm | कंजूस

'नामानिराळा' असा आइडी घेतल्यास नानि हे लघुरूप होईल.

चित्रगुप्त's picture

28 Sep 2023 - 4:47 am | चित्रगुप्त

नवीन आयड्यांसाठी संदर्भ धागा:
https://www.misalpav.com/node/24707