जुने चांदोबा ठकठक कुठे मिळू शकतील ?

स्वरुपसुमित's picture
स्वरुपसुमित in काथ्याकूट
9 Apr 2023 - 11:06 am
गाभा: 

जुने चांदोबा ठकठक कुठे मिळू शकतील ?
नमस्ते
पहिली गोष्ट म्हणजे मी विक्रेता नाही
माझ्या कडे लहानपणी चांदोबा ठकठक छोटा दोस्त सगळ्याचे पूर्ण collection होते पण ते राहिले नाही
जुने अंक ब्लॅक मार्केट मध्ये हजार रुपयांना विकत आहेत पण ते परवडणारे नाही
मी पुणे डेक्कन येथील जुने पुस्तक विक्रेते ,सोलापूर मधील नवी पेठ आणि मुंबई चर्चगेट येथील पुस्तके विक्रेतात्यांशी समक्ष जाऊन भेटलो आहे
औरंगाबाद मधील मार्केट बहुत बंद आहे

अजून काही दुकाने किंवा रद्दीवाले माहीत असतील कृपया सांगा

प्रतिक्रिया

माझ्या कडे सर्व मराठी चांदोबा pdf स्वरूपांत आहेत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Apr 2023 - 2:27 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

चंदामामा वेबसाईटवर पुर्वी पाहिल्याचे आठवतात. हल्ल्लि हे ही 'आवाज'चे जुने दिवाळी अंक कुठे मिळतात का ते पाहत होते.!!