चालु घडामोडी - नोव्हेंबर २०२२ भाग -२

पॉल पॉट's picture
पॉल पॉट in राजकारण
10 Nov 2022 - 4:56 pm

शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन ईडीला भीती निर्माण करायची होती, जेणेकरुन पवारांना वाटावं की पुढचा नंबर त्यांचा आहे, अशा शब्दात विशेष न्यायालयानं संजय राऊतांना जामीन मंजूर करताना एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. यावेळी संजय राऊतांची अटक ही जाणीवपूर्वक केली गेली आणि ती अवैध म्हणजेच बेकायदेशीर असल्याचं म्हणत विशेष न्यायालयानं ईडीच्या कारवाईवर सवाल उपस्थित केलेत.
https://www.esakal.com/amp/blog/sanjay-raut-arrest-illegal-court-say-rsn93
भाजपचं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राला गाळात नेत आहे. कोर्टाकडून ईडीने म्हणजेच भाजपने तोडं फोडून घेतलेय. तोंड फूटल्यानंतर तरी देशात लोकशाही पाळून भाजप केंद्रीय संस्थांचा गैरवापर करनार नाही अशी अपेक्षा करूयात.

द्रमूक च्या खासदारांनी तमीळनाडूच्या राज्यपालांना हकला अशी मागणी केलीय.
भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात राज्यपाला करवी भाजपने त्रास देणे सुरूच ठेवलेय. महाराष्ट्रातही कोश्यारी महात्मा फूलेंबद्दल खालच्या भाषेत बोलले होते तसेच मुंबई गुजराती राजस्थानांमूळे चालतेय असे बोलले होते. पण कोश्यारीना अजूनही हकलले गेले नाही. महात्मा फूलेंबद्दल भाजपच्या मनात किती द्वेष आहे हे ह्यातून दिसते. बहूजनांनी भाजपपासून सावध रहायला हवे.
https://www.amarujala.com/amp/india-news/dmk-mp-tr-baalu-writes-to-party...

केरळच्या भाजप राज्यपालानेही केरळ सरकारला त्रास देणे सुरूच ठेवलेय. ह्या राज्यपालाच्या हकालपट्टीसाठी केरळ सरकार अध्यादेश आणणार आहे.
https://www.jagran.com/lite/news/national-kerala-cabinet-decided-to-brin...

महाराष्ट्रात ‘भारत जोडो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद! राहुल गांधींची पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये
https://www.lokmat.com/nanded/spontaneous-response-to-bharat-jodo-in-mah...

प्रतिक्रिया

पॉल पॉट's picture

10 Nov 2022 - 9:06 pm | पॉल पॉट

आनंदाची बातमी! शिवरायांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणणार; सरकारची घोषणा https://www.lokmat.com/maharashtra/chhatrapati-shivaji-maharaj-jagdamba-...
२०१४ पासून मोदी केंद्रात आहेत. काय
दिवे लावले?

पॉल पॉट's picture

10 Nov 2022 - 9:08 pm | पॉल पॉट

चित्रा वाघ यांचा यू टर्न, म्हणाल्या- संजय राठोडांचा विषय आता संपवूया अन्...
https://www.lokmat.com/amravati/chitra-waghs-u-turn-said-lets-end-the-ma...
महाराष्ट्राचा युपी बिहार बनवण्याचं भाजपचं स्वप्न लवकरच पुर्ण होनार. प्रकल्प पळवून झालेत. आता बलात्कार्यांना सूकाळ येनार

मनूवादी प्रवृत्तीच्या भाजप नेत्यांकडून अजून काय अपेक्षा? महाराष्ट्रात बलात्कार्यांना शिक्षा होते हे दिवास्वप्नच राहनार. बलात्कार्यांची हिंमत वाढनार. पुजा चव्हानला न्याय मिळनार का?
परम पुज्य मोदींच्या राज्यात बलात्कार्यांना आता युपी नंतर महाराष्ट्रात मोकळं रान मिळतंय.

आग्या१९९०'s picture

11 Nov 2022 - 6:36 am | आग्या१९९०

https://www.aksharnama.com/client/article_detail/6418

भारतीय जनतेचे ह्या तंत्रज्ञानाने पूर्ण वाटोळे केले आहे.

सुबोध खरे's picture

11 Nov 2022 - 11:34 am | सुबोध खरे

भारतीय जनतेचे ह्या तंत्रज्ञानाने पूर्ण वाटोळे केले आहे.

हो ना

सुरी आल्यापासून खून करण्याचे प्रमाण फार जास्त वाढलेले आहे.

सुरी, चाकू इ गोष्टीवर संपूर्ण बंदी आणावी काय?

आग्या१९९०'s picture

11 Nov 2022 - 2:30 pm | आग्या१९९०

You said it ! मोगैंबो खुश हुआ.

पॉल पॉट's picture

11 Nov 2022 - 2:48 pm | पॉल पॉट

यवतमाळ : चित्रा वाघ आणि पत्रकारांमध्ये खडाजंगी, संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारताच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष भडकल्या.
https://www.loksatta.com/nagpur/chitra-wagh-angry-on-journalists-when-as...
ज्या संजय राठोड ला ऊध्दव ठाकरेंनी मंत्रीमंडळातून हकलले होते त्याच संजय राठोड ला फडणवीसाने मंत्रीमंडळात घेतले. मंत्रीमंडळात स्थान फक्त भाजप सरकारात. पुजा चव्हान ला न्याय मिळालाय.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Nov 2022 - 2:51 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

जेलमधुन सुटल्या सुटल्या संजय राउत ह्यानी फडवीसांचे कौतुक केले. धूर्तपणा दाखवत केंद्र सरकार वा कोणत्याही भाजपा नेत्यावर बोलणे टाळले. 'रामलल्ला'चा जयजयकार करत शिवसेना पुन्हा भाजपाबरोबर जाईल का ? सेनेचा ईतिहास पाहिला तर सेना एम आय एम बरोबरही युती करू शकेल.

पॉल पॉट's picture

11 Nov 2022 - 2:59 pm | पॉल पॉट

शिवसेने सोबत युती करायला मातोश्रीच्या पायरीवर डोके ठेवावे लागते. अटलबिहारी अडवाणी अमीत शहा ते फडणवीस सर्वच सत्ता मिळावी म्हणून ठाकरेंना भेटायला मातोश्रीच्या पायरीवर डोकं टेकवायचे. निर्लज्ज भाजपेयी सत्तेसाठी मेहबूबा समोर लोटांगण घालू शकतात तर मातोश्रीसमोर डोकं टेकवायचा पिढ्यानपिढ्यांचा ईतिहास आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2022 - 7:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिवसेना (वरिजनल) कोणाबरोबरही युती करू शकते. भाजपालाही काही धरबंध नाही. सत्तेसाठी त्यांना कोणीही वर्ज्य नाही. जम्मू काश्मीर मधे महबूबाशी सत्ता असो की पहाटे केलेला शपथविधी असो किंवा मध्यरात्री गुहाटी मार्गे मिळवलेली सत्ता असो... सत्तेसाठी ते काहीही करू शकतात. अशावेळी शिवसेनेशी युति करतीलही आणि वरिजनल शिवसेना शिंदे गटाला एकटे पाडण्याची संधी मिळत असेल तर ती सोडणार नाही, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

माजी मुख्यमंत्री बॅग. अंतुले साहेबांनी भवानी तलवार आणलेली.

रात्रीचे चांदणे's picture

11 Nov 2022 - 7:58 pm | रात्रीचे चांदणे

केवळ सेना आणि भाजपाच नाहीतर कोणताही राजकिय पक्ष सत्तेसाठी कोणाबरोबरही युती शकतो. शेवटी राजकीय पक्षासाठी सत्ता ही महत्त्वाचीच असते.

पण भाजप समर्थक माईंचा आव असाय की शिवसेनेलाच सत्ता हवीय.

पॉल पॉट's picture

11 Nov 2022 - 9:28 pm | पॉल पॉट

२०१४ ते २०१९ थंड बसलेल्या फडणवीस सरकारला न्यायालयाने दिलेली डेडलाईन जवळ आल्याने नाईलाजाने का होईना पण अफजलखानाच्या थडग्याच्या बाजूचे अतिक्रमण काढावे लागले. कंगनाचे अतिक्रमण काढले तेव्हा गळे काढनारे भाजपेयी अफजलखानाचं अतिक्रमण काढलं म्हणूनही दुखाःतच असतील.

मोठी बातमी! आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, ऊर्जा उपकरण निर्मिती झोन राज्याच्या हातून गेला https://www.lokmat.com/maharashtra/another-project-outside-maharashtra-e...

पॉल पॉट's picture

12 Nov 2022 - 1:49 pm | पॉल पॉट

Sushma Andhare : भावना गवळी मोदींच्या दीदी झाल्या तसं चित्रा वाघ यांनी संजय राठोडांची दीदी व्हावं - सुषमा अंधारे
Sushma Andhare : भावना गवळी मोदींच्या दीदी झाल्या तसं चित्रा वाघ यांनी संजय राठोडांची दीदी व्हावं - सुषमा अंधारे
Sushma Andhare : भावना गवळी मोदींच्या दीदी झाल्या तसं चित्रा वाघ यांनी संजय राठोडांची दीदी व्हावं - सुषमा अंधारे
https://www.lokmat.com/maharashtra/shivsena-sushma-andhare-slams-bjp-chi...

सूरत महापालिकेत आपने २७ जागा मिळवल्यामूळे धास्तावलेल्या मोदींना गुजरात निवडणूकीसाठी तब्बल ४० सभांचे आयोजन केलंय. तसंच जातीय राजकारण करन्यासाठी तब्बल ३७ विद्यमान आमदारांचे तिकीट कापून जास्तीत जास्त ओबीसी ऊमेदवारांना ऊमेदवारी देण्यात आलीय. जातीय राजकारण महाराष्ट्रात चालते म्हणून गळे काढनार्या रूदाल्या महाराष्ट्रद्रोही भाजपेयी ह्यावर मूग गिळून गप्प आहेत.

पॉल पॉट's picture

12 Nov 2022 - 1:56 pm | पॉल पॉट

Bharat Jodo Yatra : “भारत जोडो यात्रेचा परिणाम दिसतोय, भाजपचा रोष त्याचा पुरावा,” काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा निशाणा
https://www.lokmat.com/national/bharat-jodo-yatra-has-its-impact-bjp-fur...

पॉल पॉट's picture

12 Nov 2022 - 2:10 pm | पॉल पॉट

अतिक्रमण तोडन्याचे आदेश देऊनही महाराष्ट्र सरकार अफजूल्याच्या कबरीचे अतिक्रमण तोडत नव्हते शेवटी सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमण तोडल्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने तातडीने हालचाल करत शिंदे फडणवीस सरकारला नाईलाजाने अतिक्रमण तोडावे लागले. ह्याबाबतचा अहवाल आज राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केला.
आव तर असा आणला जसं शिवाजी महाराजांवरील प्रेमापोटीच अतिक्रमण काढले.

मोरबा पूल दुर्घटनेताल मूख्य आरोपा जयसूख पटेल गायब झालाय. गुजरात सरकार आणी केंद्रीय तपास यंत्रणांच्या हातावर तूरा देऊन देशाबाहेर पळाल्याच्या बातम्या येताहेत.
सुरत मध्ये चाळीस आमदारांच्या सुरक्षेसाठी १५०० पोलिस ऊभे करनार्या गुजरात सरकारला चूवा लावून जयसूख पळून गेला ह्यावर कोण विश्वास ठेवेल? पळाला की पळवला?? गुजराती गुजराती भाई भाई. ईडी सोडा मराठी माणसावर.

मोरबी पूल दुर्घटनेताल मूख्य आरोपी जयसूख पटेल गायब झालाय. गुजरात सरकार आणी केंद्रीय तपास यंत्रणांच्या हातावर तूरा देऊन देशाबाहेर पळाल्याच्या बातम्या येताहेत.
सुरत मध्ये चाळीस आमदारांच्या सुरक्षेसाठी १५०० पोलिस ऊभे करनार्या गुजरात सरकारला चूना लावून जयसूख पळून गेला ह्यावर कोण विश्वास ठेवेल? पळाला की पळवला?? गुजराती गुजराती भाई भाई. ईडी सोडा मराठी माणसावर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2022 - 5:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नोटबंदीमुळे बनावट नोटांना आळा बसेल. यंव होईल आणि त्यंव होईल म्हणून सांगितले गेले होते.
बाय द वे, ठाण्यात आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई.

-दिलीप बिरुटे

पॉल पॉट's picture

12 Nov 2022 - 6:35 pm | पॉल पॉट

अतिरेकी कारवाया थांबतील, कश्मिर शांत होईल वगैरे बरीच फेकाफेक केली गेली होती. खोटं पण रेटून बोलणे हे मोदीशेठ चे तत्व आहे. गुगल ला फेकू सर्च केलं तरी मोदींचं नाव येतं.

पॉल पॉट's picture

12 Nov 2022 - 6:36 pm | पॉल पॉट

NCP slams Shinde Fadnavis: "फक्त पोकळ घोषणा करण्यापलीकडे शिंदे-फडणवीस सरकारला काहीच येत नाही"

पॉल पॉट's picture

12 Nov 2022 - 7:33 pm | पॉल पॉट

https://www.lokmat.com/mumbai/all-12-including-jitendra-awad-finally-gra... जितेंद्र आव्हाड यांच्यांसह सर्व १२ जणांना अखेर जामीन मंजूर; वाचा कोर्टात काय झाले

आव्हाडांना अटक करनार्या आयुक्त राठोडांची लगोलग बदलू करण्यात आली आहे. बहुतेक खोटी कलमे लावून आव्हाडांना अडकवण्यास नकार दिल्याच्या रागातून ही बदली झाला असावी.

पॉल पॉट's picture

12 Nov 2022 - 8:16 pm | पॉल पॉट

आव्हाडांना अटक करनार्या आयुक्त राठोडांची तातडीने बदली करण्यात आलीय. आव्हाडांना जामीन मंजूर झाल्यामूळे चवताळलेल्या सरकारने ही कारवाई केलीय. खोटे कलमं लावून आव्हाडांना लटकवण्याला राठोडांनी नकार दिला असावा. राऊतांचा बेकायदेशीर अटक प्रकरणात कोर्टाकडून ईडीचे थोबाड फूटल्यामुळे अधिकारीवर्ग सावध झालाय.
पोलिसांवर अटकेसाठी दबाव होता असं आव्हाडांनीच सांगीतलंय. एकंदरीत महाराष्ट्र अराजकतेकडे चाललाय. आणखी अडीच वर्षात हे सरकार अनेक कांड करेल. महाराष्ट्राचं नशिब चांगलं असेल तर कोर्ट ठाकरेंच्या बाजूने निर्णय देऊन हे सरकार पाडेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2022 - 10:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रातील उपकरणे निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी आठ राज्यांमधे स्पर्धा होती, त्यात मध्यप्रदेशने बाजी मारली. डबल-इंजीनच्या सरकारचं पुन्हा एकदा अपयश. खोक्यांच्या सरकाराकडून महाराष्ट्राची जी वाताहात व्हायची ती व्हायचीच.

-दिलीप बिरुटे

पॉल पॉट's picture

14 Nov 2022 - 1:33 pm | पॉल पॉट

छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह दाखवनार्या सिनेमाला विरोध केला म्हणून फडणवीस सरकारने जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर इतरही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होतोय. शिवप्रेमींवर फडणवीसांच्या राज्यात अत्याचार का होतोय?

विवेकपटाईत's picture

14 Nov 2022 - 5:40 pm | विवेकपटाईत

आधी विडियो पहा मग ठरवा

विवेकपटाईत's picture

14 Nov 2022 - 5:45 pm | विवेकपटाईत

आपल्या मुलींना सांभाळा.वेळ प्रसंगी कठोर व्हा.ज्या लोकांना दोन वर्षाच्या असताना पाळीव बकर्याला हलाल करून तुकडे तुकडे करण्याची सवय असते, त्यांच्या पासून मुलींना दूर ठेवा. दिल्लीच्या पॉश भागात ही त्या प्राण वाचवू शकणार नाही.

वामन देशमुख's picture

14 Nov 2022 - 6:03 pm | वामन देशमुख

काही फरक पडणार नाही.
हिंदू हे असेच मरण्यासाठी जन्माला येतात.
गझवा-ए-हिंद २०४७ फार दूर नाही.

श्री पॉल पॉट यांनी प्रतिक्रियांचा दणका सुरु केला आहे.

श्रीगुरुजी's picture

16 Nov 2022 - 7:30 am | श्रीगुरुजी

असे सदस्य "अमर" असतात.