प्रेडिक्शन चे ऍडिक्शन

हा बघा रविवार सकाळ मधिल सुंदर लेख.
Arthavishva

सही!

खूपच बोलका लेख आहे.
विशेषज्ञांचे बोलणे हे नेहमी असेच असते.
हा लेख इथे दिल्याबद्दल घाटपांडेसाहेबांना मनःपूर्वक धन्यवाद!

बुल्ज आय

एकदम सही लेख आहे.

हे शेअर

हे शेअर विश्लेशक म्हणजे हवामान खात्या सारखेच आहेत म्हणायचे...ज्या दिवशी छत्री घेऊन जा म्हणतील त्या दिवशी कडकडीत उन्....आणी आभाळ स्वच्छ आहे म्हणतील तेव्हा धो-धो पाऊस Sad

रिलायन्स पॉवरच्या आय्.पी.ओ. बद्दल माहिती द्याल का? मी पैसे गुंतवायच्या विचारात आहे.

रिलायन्स

मी बी रिलायन्स पावर मधे गुतायचा इचार करतो आहे.
प्रकाश घाटपांडे

ना कधी कुणाला कळली...

लेख चांगला आहे.

हा बाजार आणि याची लघुमुदतीतील प्रेडिकशनस ना कधी कुणाला कळली आहेत ना कधी कुणाला कळतील!

आपला,
(फंडामेन्टल एनालिस्ट)
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.

याला

याला सोप्या भाषेत वारा येईल त्याप्रमाणे पाठ फिरवणे म्हणता येईल.