गाभा:
मटा, द न्यूज डेली आणि इतर वृत्तपत्रांच्या संकेतस्थळावर लष्कर-ए-तोयबा - कमांडर झकीउर रेहमान लखवी याला अटक झाल्याची बातमी आहे.
लष्कर-ए-तोयबा - (खालील लिंक वर टिचकी मारा.....)
http://www.satp.org/satporgtp/countries/india/states/jandk/terrorist_out...
एकूणच हे सर्व बघता लष्कर-ए-तोयबा पाकिस्तान सरकार च्या छ्त्रछायेखाली च वाढते आहे याबद्द्ल शंका नाहि. आता केलेली कारवाई हे एक नाटकचं आहे असे मला वाटते.
(पण पाकिस्तान सरकार जर ह्या सर्व दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात दिले तर माझे मत लागु होणार नाही.)