ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग ३

मदनबाण's picture
मदनबाण in राजकारण
11 Feb 2022 - 7:33 pm

सध्या हिजाब वरुन मुद्दामुन बवाल केला जात आहे, यात राजकारण आहे हे देखील उघड आहे. याच विषयावर शबनम शेख हीने तिचे विचार मांडले आहेत.

मालेगाव आणि कुत्ता गोळी यांचा घनिष्ठ संबंध का आहे?गंभीर गुन्हे करताना आरोपी कुत्ता गोळीच्या नशेत होते असे पोलिसांना आठळुन आलेले आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी सुनियोजित दंगल घडवुन आणण्याचे प्रयत्न होत आहेत का ? अश्या दंगलखोरांना कुत्ता गोळी देऊन मोठ्या प्रमाणात रक्तपात घडवला जाऊ शकतो का ? असे काही प्रश्न मनात उद्भवले आहेत.

प्रतिक्रिया

Trump's picture

14 Feb 2022 - 12:20 am | Trump

सार्वजनिक बँकांनी मोठ्यामोठ्या उद्योगांनी युपीए काळात कर्जे दिले. ती मिळवता-मिळवता ह्या सरकारचे नाकी नउ आले. खाजगी बँका मात्र बर्‍यापैकी सुरक्षित राहील्या.

हिजाब घातलेली मुलगी एक दिवस भारताची पंतप्रधान होईल – असदुद्दीन ओवेसी

https://www.loksatta.com/desh-videsh/girl-wearing-hijab-will-be-pm-of-in...

नक्कीच, आदिलशाही मध्ये पण हे झाले होतेच की... बडी बेगम राज्य कारभार हाकत होतीच की...

------

पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये, हिंदू पंतप्रधान होणे मात्र अशक्य आहे... हिंदूच कशाला? इतर कुठल्याही धर्माचा पंतप्रधान, पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये होणार नाही... (कोणे एके काळी
पाकिस्तान आणि बांगलादेश हे पण भारतातच होते, हा मुद्दा वेगळा.)

मजरुह सुल्तानपुरी हुए थे गिरफ्तार तो देवानंद के फिल्मों पर लगाई गई थी पाबंदी, जब हुई थी कविता पर राजनीति

https://m.jagran.com/editorial/apnibaat-ncr-majrooh-sultanpuri-was-arres...

------

कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हिंदू हितवादी नाहीत आणि जनतेच्या भल्यासाठी पण नाहीत .... हे माझे वैयक्तिक मत आहे ...

समीर वानखेडे दलित समुदायाचे आहेत’; राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचं महत्वपूर्ण निरीक्षण

https://www.loksatta.com/mumbai/sameer-wankhede-is-from-sc-community-say...

-----

आता, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, काय प्रतिसाद देतात? हे वाचणे रोचक ठरेल ...

सरकारला निरोप पोहोचवा, तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही”; वाइन निर्णयावरून अण्णा हजारे भावूक

https://www.loksatta.com/maharashtra/anna-hazare-seems-emotional-over-vi...
-------

हतबल जनता .....

सुखीमाणूस's picture

13 Feb 2022 - 11:40 pm | सुखीमाणूस

https://www.bmcelections.com/news/sena-going-to-establish-an-urdu-bhavan...
मराठी भाषेची गळचेपी होते म्हणत दुसरीकडे उर्दु भाषेला राजाश्रय देणे चालु आहे.

https://www.youtube.com/watch?v=YC8jpH41-rU
https://www.youtube.com/watch?v=Hf_jMsDngCM
सन्जय रौत साहेब आता ह्रुदयनाथाना पण खोट ठरवायला लागले.

संजय राऊत हे काय प्रकरण आहे ते समजायला अवघड आहे. नक्की सेनावाले त्यांना का इतकी मोकळीक देत आहेत, ते समजत नाही.

त्यांनी साहेबाना मुख्यमंत्री पदाच्या घोड्यावर बसवले ही त्यांची सर्वात मोठी पुण्य्याई आहे.
त्याची उतराई कधीच होऊ शकणार नाही

"खास हिशेबाच्या" नाड्यांचा हात सोडला तर लेंगा घट्ट कसा राहील?
बाकी बोलण्यात कंपाऊंडर साहेबांचा हात कोणी धरू शकेल असे वाटत नाही.

सुखीमाणूस's picture

14 Feb 2022 - 2:08 am | सुखीमाणूस

https://www.wionews.com/world/explainer-hijab-niqab-burqa-the-different-...
फक्त डोक झाकायची परवानगी हवी आहे की आक्खे अन्ग झाकायची?

https://www.youtube.com/watch?v=eMKvUT6FT1Q
ईथे जर बुरखा नको असे म्हणले तर चुक काय आहे?

बुरखा घालुन हिजाबला परवानगी नाही असे ओरडणे आणि त्याला पुरोगाम्यानी पाठिम्बा देणे किती दुटप्पी आहे

पवन कुमार तोमर आणि रवी ठाकूर या हिंदू गौसेवकांवर सलीम पाशा आणि त्याचे साथीदार शादाब, सलमान, राजा अल्ताफ, अफरोज आणि अमन चुकची यांनी हल्ला केला आहे. भाजप समर्थनाची पोस्ट लिहिल्या बद्दल हा हल्ला करण्यात आला. पाच तरुणांवर मुस्लिम पुरुषांच्या गटाने हल्ला केला. त्यापैकी दोघांना अपहरण करून एका घरात कोंडले व धारदार वस्तूंनी जबर मारहाण करण्यात आली. नोएडा आणि गाझियाबाद पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांना (रवी आणि पवन) घराबाहेर काढले. पोलिसांनी रवीला रुग्णालयात दाखल केले. सलीम पाशा हा या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी आहे.
हल्ल्यात तलवारी वापरल्या गेल्या. याची तक्रार नोंदवायला जातांना त्यांनी तसे करू नये म्हणून परत हल्ला केला गेला. या हल्ल्यात पुरुषांसोबत महिलांचाही सहभाग होता. त्या छतावरून विटांचा वर्षाव करत होत्या. या दिवशी काही घोषणा मशिदींमधून आल्या होत्या असे ही म्हंटले जाते. अमीरुल हसन हा त्यांचा स्थानिक नेता आहे. त्याने कोलिसांवर तपास होऊ नये म्हणून दबाव आणला आहे असे म्हंटले जाते.

जमात-ए-इस्लामीशी संबंधित असलेल्या 100 पाकिस्तानी महिलांनी भारताच्या 'शाळांमध्ये हिजाब घालण्याच्या अधिकाराच्या' समर्थनार्थ रॅली काढली. त्यांच्या हातात ‘हिजाब हा आमचा हक्क आहे’, ‘मोदी स्टॉप टेररिझम’ आणि ‘जग या अतिरेकावर गप्प का आहे? अशा घोषणा होत्या.

पाकिस्तान्यांना आपल्याकडे किती मुस्लिम कुठे राहतात त्यांचे इशु काय यावर माहितीच आहे येव्हढेच नाही तर त्या लहानशा भागासाठी पाक मध्ये रॅली निघते!
तुम्हाला

  • पाकिस्तानात किती हिंदू कुठे राहतात?
  • शियाबहुल भाग कोणते आणि सुन्नी बहुल कोणते?
  • कराची सिंध सह येथे सिंधुदेश होणार का? सिंधुदेश भारतात सामील होईल का? सिंधूदेशासाठी स्थानिक सिंधीलोक काय करत आहेत?
  • बलोचिस्तान मधला मराठा संबंध काय? त्यावर कोणते गट कार्यरत आहेत? भारतातून त्यांना काय मदत देता येईल?
  • बलोचिस्तानचा स्वातंत्र्य लढा कसा चालला आहे?

काही तरी माहीती आहे का?
आपल्या शत्रूची बारकाईने खबर ठेवणे हे महत्त्वाचे असते. आणि त्या बाबतीत आपण भारतीय फार भंपक आहोत!

सहमत आहे ....

मुळांत, तक्षशिला मध्ये काय झाले?

सोमनाथ मंदिर कसे उद्धस्थ झाले?

राजा जयचंदने काय केले?

अफगणिस्तान मधील बौद्ध मंदिरे कुणी सोडली?

हा मुलभूत इतिहास देखील, खूप लोकांना माहिती नसतो..

बघुया उद्या शिवसेना भवनात ४:०० वाजता कोणत्या फायली उघडल्या जाणार आहेत...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा,तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल.

मदनबाण's picture

15 Feb 2022 - 5:12 pm | मदनबाण

बघुया उद्या शिवसेना भवनात ४:०० वाजता कोणत्या फायली उघडल्या जाणार आहेत...
वायफळ,निराधार आणि पोकळ बडबड...या पलिकडे काहीच नाही. खोदा पहाड और निकला चुहा. :)))
मोठ्या मुश्किलीने वेळ काढुन १० मिनीट मनोरंजन तरी होईल असे वाटले होते पण निराशाच पदरी पडली.
सारखं मराठी, मराठी माणुस , छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण... [ खोटी हे तुम्हाला, मला आणि सगळ्या महाराष्ट्राला देखील माहित आहे. ] बाहेरचे महाराष्ट्रात काय करत आहेत अश्या फुकाच्या गप्पा [ अभिताभ बच्चनच्या बंगल्याची भिंत पाडायला यांना लोक मिळत नाहीत म्हणे ! किती ढोंगी पणाचा कळस करुन दाखवत आहेत. ]
संदर्भ :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे, साठलेल्या भावनांच कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं...

मुक्त विहारि's picture

14 Feb 2022 - 10:19 pm | मुक्त विहारि

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/one-arrested-for-st...

लहानपणी एका पुस्तकात, अशा चोरीची बालकथा वाचलेली आठवते, बहुतेक, गोट्या किंवा चिंगी, असे पुस्तकाचे नांव असावे ...

चंद्रसूर्यकुमार's picture

15 Feb 2022 - 9:26 am | चंद्रसूर्यकुमार

ट्रकचालकांच्या आंदोलनाला घाबरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या सरकारने देशात आणीबाणीची घोषणा केली आहे. या गोष्टीमुळे मला वैयक्तिक पातळीवर अगदी प्रचंड आनंद झाला आहे. आमच्या देशात नाक खुपसणार्‍या ट्रुडो नामक हरामखोराला (या शब्दाविषयी कोणाला आक्षेप असल्यास तो आक्षेप धुडकावून लावत आहे) त्याचे परिणाम असेच भोगायला लागले पाहिजेत. मागे म्हटल्याप्रमाणे कॅनडा या अमेरिकेचे बांडगूळ असलेला देश आपल्याला हुषार्‍या शिकवायला जात असेल तर कधीनाकधी त्या कर्माची फळे त्याला भोगायला लागलीच पाहिजेत. शेतकरी आंदोलनात काड्या घालणार्‍या ट्रुडोला त्याच्या कर्माची फळे भोगायला लागत आहेत त्याप्रमाणेच त्याने आणि त्याच्यासारख्यांनी फेकलेले तुकडे चघळणार्‍या भारतातील तथाकथित शेतकरी आंदोलनातील नेत्यांनाही कधीनाकधी अशी कर्माची फळे भोगायला लागावीत ही सदिच्छा.

आग्या१९९०'s picture

15 Feb 2022 - 9:34 am | आग्या१९९०

५६ इंची छाती प्रचंड बहुमतात असूनही ना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू शकले ना गेले महिनाभर पेट्रोल डिझेलचे दर वाढवू शकले. डरपोक "निवडणूकजीवी" सरकार.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी पहिला भाग २००४ डिसेंबर ते अंतिम शिफारशी ऑक्टोबर २००६ पासून उपलब्ध आहेत.

बाकी निरर्थक आत्मकुंथन चालू द्या

आग्या१९९०'s picture

15 Feb 2022 - 9:52 am | आग्या१९९०

उपलब्ध आहे म्हणून लागू करायचे नाही असा काही नियम आहे का?

सुबोध खरे's picture

15 Feb 2022 - 10:07 am | सुबोध खरे

२००६ पासून तुमचा लाडकं सरकार बहुमतात होतं ना?

sunil kachure's picture

15 Feb 2022 - 11:30 am | sunil kachure

सत्तेची मस्ती आणि सारखी सत्ता मिळत गेल्या मुळे काँग्रेस सुस्त झाली होती म्हणून तर लोकांनी काँग्रेस हटवून bjp ला बहुमत नी सत्तेवर बसवले ना.
मग bjp वाले पण कामाचा विषय निघाला की काँगेस वर ढकलत असतील .
तर bjp ला तरी सत्तेत का ठेवायचं.

सुबोध खरे's picture

15 Feb 2022 - 12:04 pm | सुबोध खरे

प्रतिसाद देण्याच्या अगोदर वाचत चला आणि विचार करत चला

sunil kachure's picture

15 Feb 2022 - 3:05 pm | sunil kachure

काश्मीर च विषय निघाला की नेहरू जबाबदार ते जावून किती तरी वर्ष झाली.
चीन चा विषय निघाला की काँग्रेस जबाबदार.
आता सत्तेवर काँग्रेस नाही
गरिबी च विषय निघाला की काँग्रेस जबाबदार.
मग तुम्ही काही जाबाबदरी घेणार आहात की नाही.
नसेल हिम्मत जबाबदारी घेण्याची तर सत्ता खाली करा.
1947 ल देश काय स्थिती मध्ये होता आणि मोदी ना सत्ता दिली तेव्हा देश कोणत्या स्थिती मध्ये .
हे जनतेला माहीत आहे.

सुखीमाणूस's picture

19 Feb 2022 - 4:24 am | सुखीमाणूस

गोन्धळ दुर करायला उजव्या विचारसरणीच्या सरकारला नक्किच ३० ते १२० वर्ष लागतील.
आणि त्यात परत मध्ये खन्ड पडला तर परत पहिल्यापासुन सुरुवात करावी लागेल...
आत्ताच्या सरकारने जबाबदारी घेतली आणि शेतकरी कायदे आणले. तोही प्रयत्न हाणुन पाडला.
तसही भाव नाही मिळाला तर शेतकरी माल रस्त्यावर ओतत होतेच...
मोदी भरपुर बदल घडवुन आणतायत त्याचा प्रभाव दिसायला वेळ लागेल ३० ते १२० वर्ष..
बाकी निवड्णुक जाहिरनाम्यातले महिला सक्श्मिकारण मात्र कौन्ग्रेस्स ने फारच यशस्वी केले .
जिथे तिथे बुरख्यातल्या महिलान्ची ढाल वापरतायत..
ब्रिटिश राज्यसत्तेने केलेल्या सुधारणा आयत्या मिळाल्या याना राज्य करायला..
गरिबी,भ्रष्टाचार , टोळीयुद्ध, बौम्ब्स्फोट यानी भारतीय जनता त्रासली.
घराणेशाहिच्या बळावर अनिर्बन्ध सत्ता उपभोगली. आता चौथी पिढी पण पुर्वजान्च्या पुण्याइवर जगायचा प्रयत्न चालुच,

सुबोध खरे's picture

15 Feb 2022 - 12:05 pm | सुबोध खरे

https://www.business-standard.com/article/news-ani/father-of-indian-gree...-ms-swaminathan-hails-modi-government-117061301213_1.html

Swaminathan praised the Narendra Modi government’s handling of the country’s agriculture. He also said it had implemented several of the suggestions made by him as chairman of the earlier National Commission on Farmers (NCF, constituted in 2004 by the earlier government), while the former government only gave lip service.

“The recent announcement of a remunerative price based essentially on the recommendation of NCF is a very important step to ensure the economic viability of farming... As for farmers’ agitations still continuing, a major demand is the waiving of loans and implementation of the NCF recommendations on MSP (minimum support price). Both these problems are now receiving attention and appropriate action,” Swaminathan wrote.

https://www.business-standard.com/article/economy-policy/centre-laps-up-...

दुव्याबद्दल धन्यवाद.

आग्या१९९०'s picture

15 Feb 2022 - 2:04 pm | आग्या१९९०

NCF मध्ये शेतीमालाला जागतिक स्वस्त आयातीपासून संरक्षण देण्याची शिफारस केली होती. काही शेतीमालाला लागू केले पण प्रत्यक्षात संरक्षण देण्याची वेळ आली तेव्हा केंद्र सरकारचे पाय लटपटले.

उपलब्ध आहे म्हणून लागू करायचे नाही

हे आपलेच शब्द आहेत ना?

आता आपली चूक मान्य करण्याऐवजी सारवासारव कशाला करताय?

मी म्हटलंच आहे ना? वैचारिक बद्धकोष्ठाला उपाय नसतो.

आग्या१९९०'s picture

15 Feb 2022 - 7:42 pm | आग्या१९९०

चूक मान्य . शेपटालाच हत्ती म्हणतात हे माहीत नव्हते. धन्यवाद!

सुबोध खरे's picture

16 Feb 2022 - 9:23 am | सुबोध खरे

हो ना

मोदी द्वेषाचा चष्मा काढला तरच पूर्ण हत्ती दिसेल

शेपटी चाचपडून उगाच साप साप म्हणून ओरडा करण्यात काय हशील आहे?

आग्या१९९०'s picture

17 Feb 2022 - 6:19 am | आग्या१९९०

द्वेष? कीव येते हो. अंधांकडून काय अपेक्षा करणार? बिचारे शेपटीलाच हत्ती समजत असतील तर कठीण आहे.

sunil kachure's picture

15 Feb 2022 - 2:18 pm | sunil kachure

हे नावा प्रमाणेच महान राष्ट्र आहे.
सहकारी चळवळ असू किंवा समाज प्रबोधन असू ध्या महारष्ट्र नेहमीच पुढे राहिला आहे
देशातील राज्यांशी तुलना केली तर महारष्ट्र मधील सर्व राजकीय नेते हे सू संस्कृत च आहेतं..
ह्या राज्याला लाभलेला प्रतेक मुख्य मंत्री देशाची तुलना केली तर अती उत्तम च होता.
देशातील जनता ते मान्य करते.
पण ह्या पाच वर्षात bjp नी महाराष्ट्र ची खूप बदनामी केली.
सुशांत सिंग प्रकरण मध्ये त्यांनी अती च केले
मी स्वतः bjp ला मत दिले आहे.
पण येथून पुढे कधीच देणार नाही असे आता मत बनवले आहे
Bjp नी त्यांचे राज्यातील सर्व नेते आहेत त्यांना नारळ देणे गरजेचे आहे.
हीच लोक bjp चे ह्या राज्यात नेतृत्व करणार असतील तर bjp येथून पुढे ह्या राज्यात कधीच सत्तेवर येणार नाही

इरसाल's picture

18 Feb 2022 - 2:02 pm | इरसाल

देशातील राज्यांशी तुलना केली तर महारष्ट्र मधील सर्व राजकीय नेते हे सू संस्कृत च आहेतं..
सर्व नाही "काहीच" आहेत.

Bjp नी जे राज्यपाल विविध राज्यात नेमले आहेत त्यांचा मोठा हातभार असेल.
उदा बंगाल चे राज्यपाल आपण काय निर्णय घेतोय .महत्वाच्या पदावर बसून हेच त्यांना समजत नाही.
अशी अनेक उदाहरणे आहेत.

सुबोध खरे's picture

15 Feb 2022 - 6:26 pm | सुबोध खरे

आपण काय निर्णय घेतोय .महत्वाच्या पदावर बसून हेच त्यांना समजत नाही.

तुम्ही जा कि सल्लागार म्हणून.

त्यांनाच कशाला श्री मोदीना आणि माननीय राष्ट्रपतींना सुद्धा देश कसा चालवायचा तो सल्ला द्या.

विजुभाऊ's picture

15 Feb 2022 - 2:31 pm | विजुभाऊ

युक्रेन मधे जर काहे झाले तर
भारत कोणाच्या गटात असेल?
पाकिस्तान कोणाच्या गटात असेल?
त्या युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल?

sunil kachure's picture

15 Feb 2022 - 2:50 pm | sunil kachure

Bjp समर्थक लोकांचे हेच bandhe आहेत.
युक्रेन प्रकरणात अलिप्त राहणे आणि छुपा रशिया ल पाठिंबा देणे हे सोपे उत्तर आहे

sunil kachure's picture

15 Feb 2022 - 3:18 pm | sunil kachure

मोदी साहेब हेच मुरलेले नेते आहेत.अटलजी नाहीत,प्रमोद महाजन नाहीत.अडवाणी ,सिन्हा, आणि बाकी अनुभवी लोकांना किंमत नाही.
त्या मुळे पक्षाला योग्य मार्ग दर्शन नाही.
पंतप्रधान काय काय सांभाळून घेणार.
Bjp आयटी सेल प्रमुख bjp चा हितचिंतक आहे की bjp चा दुश्मन आहे हे समजत नाही.
Bjp आयटी सेल च्या करामती बघून.

sunil kachure's picture

15 Feb 2022 - 4:05 pm | sunil kachure

Bjp च्या केंद्रीय नेतृत्व नी मध्यम मार्ग न काढता युती तोडली आणि bjp सत्तेवर आली नाही ह्याचा राग फडणवीस,आणि चंपा आणि बाकी नेत्यांना आला आहे
त्या मुळे त्यांचे प्रतेक पावूल,भूमिका ही bjp कशी बदनाम होईल हाच विचार करून टाकलेले आहे
अंध भक्तांच्या हे कधीच लक्षात येणार नाहीं

कचुरेसाहेब, तुम्ही कधीकधी पटण्यासारखे लिहीता, आणि कधीकधी कैच्या-काय लिहीता. त्याचे आश्चर्य वाटते.

सुबोध खरे's picture

15 Feb 2022 - 6:28 pm | सुबोध खरे

कधीकधी कैच्या-काय लिहीता.

कधीकधी ?

रावसाहेब चिंगभूतकर's picture

15 Feb 2022 - 6:45 pm | रावसाहेब चिंगभूतकर

विश्वप्रवक्त्यांची विनोदी पत्रकार परिषद पाहिली. आजूबाजूच्या शिवसेना नेत्यांची (उदाहरणार्थ दिवाकर रावते) दया आली. त्याहून जास्त दया मोठ्या अपेक्षेने जमा झालेल्या पत्रकार लोकांची झाली. एक तास वाया गेला आणि साडेतीन लोक कुठले हे न कळल्यामुळे (ऑफिस चं काम सोडून) चिडचिड झाली ती वेगळीच. सोमय्या आणि फडणवीस हे साडेतीन लोकांपैकी दोन हे कळलं. बाकीचे दीड?

सुबोध खरे's picture

15 Feb 2022 - 7:16 pm | सुबोध खरे

दीड पैकी एक श्री मोदी

आणि

अर्धवट तर त्यांचा स्टार प्रचारक युवा नेता (नाव नाही सांगणार-दुसऱ्या पक्षात असला म्हणून काय झालं)

रावसाहेब चिंगभूतकर's picture

16 Feb 2022 - 1:31 pm | रावसाहेब चिंगभूतकर

ट्विटर वर मा.विश्वप्रवक्त्याना बडवणे जारी आहे. आज त्यांनी खालील ट्विट केली.
https://twitter.com/rautsanjay61/status/1493782014150860801?s=20&t=jSdNR...
कुणाचे नाव नसल्यामुळे लोकांनी मा.मु. आणि मा.ज्यु.मु. यांचे नाव घेत विश्वप्रवक्त्याची टवाळकी सुरू केली आहे.
नंतर चं ट्विट हे आलं:
https://twitter.com/rautsanjay61/status/1493806637475577856?s=20&t=jSdNR...
विनोदी प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

प्रसाद_१९८२'s picture

15 Feb 2022 - 6:46 pm | प्रसाद_१९८२

संज्याच्या आजच्या पत्रकार परिषदेची उत्सुकता, कालपासून (अबप माझा) पाळीव पत्रकारानी इतकी शिगेला पोहचवली होती की संज्याची पत्रकार परिषद संपताच केंद्रातील भाजपा सरकार कोसळेल असे वाटले होते. मात्र कसले काय, आजच्या पत्रकार परिषदेत एकही गौप्यस्पोट नाही की कोणावे नाव नाही. आता म्हणे भाजपाच्या साडे-तीन नेत्यांची नावे उद्या सांगणार आहे.

sunil kachure's picture

15 Feb 2022 - 7:49 pm | sunil kachure

संजय राऊत .
१) केंद्रीय एजन्सी ह्या bjp नेत्यांच्या मोठ मोठ्या गैर कारभार कडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र आणि बंगाल मध्ये
विरोधी पक्षांच्या नेत्यांवर बालिश पने कारवाई करत आहे.
२) भारताच्या इतिहासात केंद्रीय एजन्सी चा इतका गैर वापर कोणत्याच केंद्र सरकार नी केला नव्हता.
३)bjp नी नेमलेले राज्यपाल हे त्या पदाची इज्जत घालवत आहेत.
अत्यंत बालिशपणा त्यांच्या निर्णयात दिसून येतो.
३)राजकीय नेत्यांना केंद्रीय एजन्सी मार्फत दबावात आणून bjp सरकार पाडण्याचे कारस्थान करत आहे
पण हे सरकार पडणार नाही.
हा बालिशपणा कर्तव्याची जाणीव असेल तर मोदी नी थांबवावा.

निनाद's picture

16 Feb 2022 - 5:13 am | निनाद

भाग्यनगर (पुर्वीचे हैदराबाद) येथे तेलंगणा राज्यातील मुस्लिम समुदायाने १६५४.३२ एकर - होय आकडा बरोबर आहे १६५४.३२ एकर! या मणिकोंडा येथील जमिनीशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली. सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात मणिकोंडा जमिनीबाबत अनेक दशके चाललेल्या याचिकेवर राज्य सरकारच्या बाजूने निकाल दिला होता की, 'सर्व जमिनी केवळ राज्य सरकारकडेच राहिली पाहिजे'. या विषयी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार अझीझ पाशा यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार आणि ऑल इंडिया तंझीम इन्साफचे अध्यक्ष सय्यद अजीज पाशा आणि डेक्कन वक्फ प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष उस्मान अल हाजिरी, सेक्रेटरी सिटी सीपीआय, ईटी नरसिम्हा, ऑल इंडिया सुन्नी उलेमा बोर्डाचे अध्यक्ष हमेद शुत्तारी यांनी केले. मो.अफजल, अधिवक्ता, टीपीसीसीचे प्रवक्ते निजामुद्दीन, टीपीसीसीचे सचिव उस्मान रशीद खान, टीपीसीसीचे संघटक सचिव मो.खान, टीपीसीसीचे उपाध्यक्ष अशफाक खान, ज्येष्ठ काँग्रेस नेते, मो.सिराज खान, टीडीपी युवा अध्यक्ष, चारमिनार मो. रियाझ, मो. खलील, कार्यकर्ते, मो. इम्तियाज वक्फ, विद्यार्थी नेते, मो. रेहान, एम. ए. अखील आणि महिलांसह अनेक जण सहभागी झाले होते.

sunil kachure's picture

16 Feb 2022 - 4:01 pm | sunil kachure

जगाच्या आज पर्यंत च्या इतिहासात कोणत्या देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असणाऱ्या व्यक्ती ..
दुसऱ्या देशात जावून तेथील निवडणुकीत भाग घेतला नाही ..
मोदी अमेरिकेत जावून ..
अगली बार ट्रम्प्त सरकार अशी घोषणा देतात.
त्यांना ह्याचा विसर पडला आहे ते भारताचे प्रधान मंत्री आहेत .
केवढा हा मूर्ख पना
त्याचे फळ म्हणून बाईडन सरकार नी त्यांना अक्षरशः देशातून हाकलून दिले.
असाच मूर्ख पना परत केला तर सर्व भारतीय लोकांना अमेरिका धक्के मारून बाहेर काढेल .तुलना
यूपी बिहारी ..
यादव मुख्य मंत्री त्यांच्या लोकांना रोजगार देण्यात पूर्ण नालायक आहेत .पण महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीत त्यांची अक्कल दाखवायला यायचे .
स्वतः रोजगार देण्यात नालायक आणि दुसऱ्या राज्यात त्यांची लोक पोटे भरत आहेत त्यांना पण संकटात टाकणार .
मुंबई मध्ये देशातील सर्व राज्यातील लोक आहेत .
पण इतका मूर्ख पना देशातील कोणत्या राज्याच्या मुख्य मंत्रांनी केला नाही
त्याच कॅटेगरी मध्ये मोदी पण आहेत
अगली बार ट्रम्प सरकार.