गाभा:
आजच नविन संगणक विषाणु विषयी माहिती मिळाली, ती आपणा पर्यंत पोहोचवण्यासाठी हि उठाठेव. तज्ञ लोकांनी ह्या बाबत अजुन माहिती व काय सवधगिरी घ्यावी हे सांगावे हि विनंती.
संदर्भ :- http://www.esakal.com/esakal/12032008/SpecialnewsBE52E56E19.htm

प्रतिक्रिया
3 Dec 2008 - 12:12 pm | रम्या
"मॅक्ऍफी' या कंपनीने या विषाणू शोधला म्हणे! याच कंपनीने हा व्हयरस निर्माण केला असेल हे माझं ठाम मत आहे.
आता थोड्याच दिवसांनी या विषाणू विरोधी लस शोधल्याची घोषणा देतील बघा ते हरामखोर.
रस्त्यावर काचा पसरून बाजूला क्लिनिक उघडण्यासारखा आहे हे.
आम्ही येथे पडीक असतो!
3 Dec 2008 - 12:43 pm | अनिल हटेला
सहमत रम्या ....
मी सुद्धा सकाळ मध्ये ही बात मी वाचली आणी नेमके हेच माझ्या मनात आलेले...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
3 Dec 2008 - 1:35 pm | घाशीराम कोतवाल १.२
चला माझ्या सारख्या आणी निलकांत सारख्या बापड्याना पोट भरायला साधन मिळाले कारण आम्ही
पडलो संगणकिय किडे आमचा हाच पोटापाण्याचा धंदा किडे मारणे हो..............
अवांतर गैरसमज नसावा कारण आम्ही लोकांचे संगणक दुरुस्त करतो
संगणकिय किडे मारणे आणी त्यावर नियंत्रण ठेवणे हाच आमचा धंदा
किडेमारु कोतवाल