आपले भावी नेतृत्व

वेताळ's picture
वेताळ in काथ्याकूट
1 Dec 2008 - 6:48 pm
गाभा: 

राजपुत्र राहुल गांधी ह्याच्या बद्दल चा एक लेख सर्वानी वाचावा अशी अपेक्षा.
http://indiatoday.digitaltoday.in/index.php?option=com_content&task=view...
कसे होणार ह्या देशाचे?
वेताळ

प्रतिक्रिया

घनवट एच के's picture

1 Dec 2008 - 7:51 pm | घनवट एच के

आता या सर्व भारतीय नेत्यामध्ये काहीच दम राहिलेला नाही. अरे आता माझ्यासारख्या मानसाकढे देशाचे नेतेपद द्या मग पाहा कुठ्ल्या कुठे देशाला घेवुन जातो ते. भ्रस्ट्राचारी नेते आता हळुहळु मावळुन जातील आणि इमानदार आणि देशप्रेमी लोक पुढे येवुन देशाला पुढे घेवुन जातील, सुरुवात मी केलेली आहे तुमचे काय?

या आणि सामील व्हा आदर्श भारत बन्वण्यासाठी हतभार लावा

जय हिन्द

विकास's picture

1 Dec 2008 - 8:25 pm | विकास

इंडीया टूडेला कळलेच नाही की "शो मस्ट गो ऑन" म्हणत राजपूत्र राहूल गांधींनी स्वतःची पार्टी रद्द न करून एक कणखर नेतृत्व दाखवले ते.