मिसळपाव संस्थळावर विपुल लेखन करायची संधी मला मिळाली. सुरवातीचे धागे सोडता लेखनाला उत्तेजना देणाऱ्या प्रतिसादातून माझे लेखन सुधारले, बहरले. यातील लेख पुस्तक रुपाने उपलब्ध करावे अशी विचारणा होत होती. दुर्गविहारींचे नाव यात चमकणारे होते. मला ही तसे वाटत होते. यातून ईबुक संकल्पना भावली.
म्हणून मिसळपावचे विशेष आभार. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे म्हणून हे सप्रेम निमंत्रण...
आपल्याकडून सुचना किंवा अभिप्राय जरूर कळवा.
गूगल मीटची लिंक सादर आहे.
माननीय श्री. प्रतापराव भोसले यांच्या वाढदिवसा निमित्त ई बुक प्रकाशन होत आहे.
Saturday, July 10 · 11:00am – 12:00pm
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/pha-dzpf-wdi
भाग १ ची ₹ २०/- पेमेंट लिंक
https://www.instamojo.com/@alkaoak/l8f547ddf1f5c4731a5b7b18a331e858d/?re...
भाग २ ची ₹ २०/- पेमेंटची लिंक
https://www.instamojo.com/@alkaoak/l985cc8f79bee438db665975648420bfd/?re...