गाभा:
गुलाबी फेसाळते .. आता बबली रोज वाईन का म्हणून विचारू नका पुढे वाचा
तर यु ट्यूब कर भाटूपा यांतीळ बबु ( भाडीपा चा अनघोळ ना करणारा दाढी वाला आणि पौला वाहिनी दाखवल्याप्रमाणे हे पेय बनवले आहे )
साहित्य : रोज सिरप , व्हॅनिला आईस्क्रीम / सोडा
कृती:
१ ) वाईन ग्लास किंवा ब्रँडी च्या गॉब्लेट अथवा कोणत्याही गोलाकार पेल्यात १ ती स्पून रोज सिरप घालावे आणि गोल गोल फिरवून ते चित्रतात दाखवल्याप्रमाणे पसरावे ..
२) आईस्क्रीम चा गोळा अलगद सोडावा
३) सोडा ( जरा बदाबदा ) ओतावा ...
सोडा फसफसून आला कि त्यात आईस्क्रीम विरघळू लागेल
प्रतिक्रिया
25 May 2021 - 4:59 pm | गॉडजिला
जर कोणाला फोटो दिसत नसतील तर इथे टीचकी मारा
25 May 2021 - 5:03 pm | चौकस२१२
गॉडजिला
काय आयडिया ची कल्प ना लावली तुम्ही मला बी सांगा म्हणजे बाकीचे फोटो पण दाखवता येतील.. कधी लकष्ट राहत नाही फोटो कसे चिकतव्ययचे ते फ्लिकर वरून येथे
25 May 2021 - 5:04 pm | चौकस२१२
25 May 2021 - 5:36 pm | Bhakti
रोज=रोझ
मला वाटलं रोज रोज रोझ सिरप टाकावे ;) फोटो पाहिल्यानंतर समजले.
वेगवेगळ्या कांम्बिनेशनेही करता येईल.छान.
27 May 2021 - 8:15 pm | गामा पैलवान
चौकस२१२,
हे आहे होय गुलाबी व फेसाळते ! मला काहीतरी वेगळंच वाटलं. ;-)
आ.न.,
-गा.पै.
31 May 2021 - 7:14 pm | गॉडजिला
मला काहीतरी वेगळंच वाटलं. ;-)
नेमकं काय वाटलं जाणुन घ्यायला आवडेल