Smart Watch

Primary tabs

NiluMP's picture
NiluMP in तंत्रजगत
16 Mar 2021 - 4:27 pm

नविन Smart Watch घावयाचा आहे बजेट ३००० ते ५०००.

Requirements
Activity Accuracy
तगडी लाईफ
Good Touch interface
Good Looks

प्रतिक्रिया

कंजूस's picture

17 Mar 2021 - 9:42 am | कंजूस

जीपीएस आणि सेन्सरसह?

विंजिनेर's picture

18 Mar 2021 - 10:08 pm | विंजिनेर

नविन Smart Watch घावयाचा आहे बजेट ३००० ते ५०००.

मग दुकानात जा. मिपावर फालतू धागे काढून त्रास देऊ नकोस

कपिलमुनी's picture

18 Mar 2021 - 11:05 pm | कपिलमुनी

तुमच्या मूळव्याधाला कैलास जीवन लावा, त्रास कमी होईल.

त्यांनी धागे काढू दे की, तुमचं का दुखतंय?

माझ्या मुळव्याधीबद्दल वाटणार्‍या आपुलकीने ड्वाले पाणावले. तुझं वापरून झालं असेल तर दे थोडं (प्रत्यक्ष आलास तरी चालेल हो )

आगाऊ म्हादया......'s picture

19 Mar 2021 - 1:01 pm | आगाऊ म्हादया......

रुपयांची तयारी ठेवल्याशिवाय चांगली accuracy मिळत नाही असा अनुभव आहे. युट्युबर चे video बघा एकदा.

युट्युब चे व्हिडिओ प्रायोजित असल्याने विश्वास अर्थ वाटत नाही

उदाहरणार्थ वॉच फेस मोफत नाहीत हे कोणीच युट्युब वर सांगत नाही

कंजूस's picture

19 Mar 2021 - 6:38 pm | कंजूस

असे काही जण म्हणतात.

बापूसाहेब's picture

23 Mar 2021 - 9:36 pm | बापूसाहेब

हे घड्याळ असल्याचा उपयोग काय होतो?? कोणी जाणकार सांगु शकेल का?

घड्याळ फक्त वेळ पाहण्यासाठी वापरतात पण आजकाल स्मार्ट वॉच येत आहेत त्याचा खरेच काही उपयोग आहे का?? काय काय फॅसिलिटी असतात त्यामध्ये??

हार्ट रेट मोजता येते
आपणास आपला स्लीपिंग पॅटर्न कळतो
ब्लड ऑक्सिजन लेबल मोजता येते
व्यायामाच्या काही प्रकारांचा आलेख पाहता येतो

कोणाचा फोन आला आहे हे घड्याळ कळतं
म्युझिक प्ले लिस्ट मध्ये पुढील किंवा मागील गाना जाता येते

कंजूस's picture

23 Jun 2021 - 5:28 am | कंजूस

ही खरी स्मार्ट वॉच यादीत येतात. बाकी वॉचमध्ये खूप गोष्टी गाळल्याने स्वस्त होतात. फक्त रंगीत टच स्क्रीनमुळे स्मार्ट वॉच होत नाही. आणि 3 ते 5 हजारात येणारऱ्या वॉचला काय म्हणणार? ( नेटवाचनातील ज्ञानकण)

सौन्दर्य's picture

23 Mar 2021 - 11:10 pm | सौन्दर्य

मी Apple watch चा उपयोग करतो ज्याचे फायदे किंवा उपयोग खालील प्रमाणे आहेत.
१. वेळ पाहता येते. (वेगवेगळ्या डायल्स बदलता येतात, डिजिटल किंवा analogue पद्धत वापरता येते.
२. अलार्म, टायमर, स्टॉप वॉच सेट करता येतात.
३. रिमाइंडर्स सेट करता येतात.
४. वेगवेगळे व्यायामाचे/योगाचे प्रकार टीव्ही बरोबर जोडून पाहता, करता येतात.
५. मेल्स बघू शकता
६. फोन घेऊ शकता
७.व्हॉटसअप पाहू शकता.
८. हार्ट रेट/पल्स पाहू शकता, मॉनिटर करू शकता.
९. चाललेले/धावलेले अंतर रेकॉर्ड करू शकता.
१०. व्यायामाचे गोल्स सेट करू शकता.
११. गाणी ऐकू शकता.
१२. फोन बरोबर सिंक्रोनाईझ केले तर फोन वरचे फोटो बघू शकता.
अजून अनेक उपयोग आहेत, पण प्रामुख्याने मी हे वापरतो.

बापूसाहेब's picture

23 Mar 2021 - 11:52 pm | बापूसाहेब

मस्तच.. थँक्स सौंदर्य..

कंजूस's picture

24 Mar 2021 - 6:21 am | कंजूस

आणखी एक
) प्रतिष्ठा वाढते.
) याचा जीपीएस सेन्सर भारी असतो म्हणे. अक्युरसी - रेझलुशन ए मिटरचे असते. पोहणारे ( ओलम्पिकसाठी) यानेच lap timing घेतात.
.
.
.
पण किंमतीचा जामर लावलाय त्यांनी ३ -५ हजार रु!!!

मुक्त विहारि's picture

24 Mar 2021 - 6:24 am | मुक्त विहारि

स्वस्त होत जातील....

पहिले जनरेशन, नेहमीच महाग असते...

मुक्त विहारि's picture

24 Mar 2021 - 6:21 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

कंजूस's picture

10 Apr 2021 - 7:44 pm | कंजूस

हे पाहिले का?
Noise ColorFit pro 2 /3 smart watch

Price 3 k/4k
Tech Burner utube review

NiluMP's picture

15 Apr 2021 - 3:14 am | NiluMP

i am waiting for Honor Band 6....

Bhakti's picture

15 Apr 2021 - 1:47 pm | Bhakti

यामध्ये गाणे साठवता येतात का?इयर ड्रोप आणि मोबाइल ब्ल्युटुथचा काहीच मेळ बसाना. :(

चौकटराजा's picture

12 Apr 2021 - 9:49 am | चौकटराजा

बजाज इलेक्क्ट्रीकल ने म्हणे ९९.९ विषाणू व जीवाणू नष्ट करणारा सीलिंग फॅन काढला आहे !
काही दिवसांनी असे होईल .. मुलगी म्हणेल " तुमचे अन्युअल पॅकेज चांगले लठ्ठ आहे सबबी मला पसंत आहात पण विषाणू जीवाणू बद्दल काय क्षमता आहेत तुमच्या ?
त्यावर मुलगा म्हणेल मी रोज रामदेव बाबांचा काढा घेतो , आमच्या घरात टूथपेस्ट , शॅव्हेग क्रीम ,साबण कपड्याचा व अंगाचा पासून किराणा माल ई ९९.९ टक्के जीवाणू विषाणू नष्ट करणारे आहेत ... काळजी नसावी ! "

मुक्त विहारि's picture

12 Apr 2021 - 9:54 am | मुक्त विहारि

घरगुती लस मिळेल...

हा एक विनोद वाचलेला आठवत आहे ...

कंजूस's picture

12 Apr 2021 - 10:28 am | कंजूस

Smart watch .

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2021 - 1:20 pm | चौथा कोनाडा

हो, त्यांणी [ Smart Fan ] या धाग्यात हा प्रतिसाद डकवायला हवा होता असे वाटते !

गॉडजिला's picture

15 Apr 2021 - 1:26 pm | गॉडजिला

यामुळे किती जिव वाचले किती लोकांचे आरोग्य सुधारले याचा सविस्तर ताळेबंद बघितल्या शिवाय ऊपयुक्तता सिध्द होइल काय ?

Bhakti's picture

15 Apr 2021 - 1:43 pm | Bhakti

ह्म्म !
मोटिव्हशनसाठी याचा जास्त वापर करु शकतो.शेवटी एखाद्या वस्तुचा कसा योग्य वापर करायचा हे व्यक्तिनुसार बदलते.

कंजूस's picture

16 Apr 2021 - 3:40 pm | कंजूस

Smart watch मध्ये किती सेन्सर येतात?

Bhakti's picture

21 Nov 2021 - 4:51 pm | Bhakti

Noise Colorfit pulse
३००० ला घेतलं.इतक काय खास नाही,पण वापरते काही दिवस.फोन वगैरे घेण्याची सुविधा पाहिजे होती.मला वाकिंगसाठी पाहिजे होतं मुख्य!हार्ट मोनिटेरिंग चढ उतार पाहून जरा तेल,तूपावर कंट्रोल करावं लागणार.

चित्रगुप्त's picture

22 Nov 2021 - 2:45 am | चित्रगुप्त

माझे वडील 82 वयात पूर्णपणे ठणठणीत तब्येत, दात शाबूत, चष्मा कधी लागलाच नाही, मैलोनमैल पायी चालणे.. असे अचानक काहीही त्रास न होता शातपणे पंचतत्वात विलीन झाले. त्यांना कोणत्याही घड्याळाची किंवा अन्य कोणत्याही साधनांची कधी गरज भासली नाही त्यांचे एकूण सर्व सामान एका लहान पेटीत मावायचे. माझा आदर्श ते आहेत. हल्ली एवढी साधने घेऊनही खरोखर त्यांचा उपयोग कितपत होतो, याची शंकाच आहे. आपले फक्त शरीरच कोणत्याही साधनाखेरीज आरोग्य संदर्भात आवश्यक ते सर्वकाही करायला समर्थ असते, आधी फक्त प्रयत्न करुन बघायला हवे. अर्थात माझे विचार आजच्या काळात अनेकांना हास्यास्पद वाटतील हे मला ठाऊक आहे. असो.

चौथा कोनाडा's picture

22 Nov 2021 - 10:18 pm | चौथा कोनाडा

खरोखरीच उल्लेखनीय !
अशी व्यक्तिमत्वे आजकाल अपवादाने आढ्ळतात !