नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून राजकीय धाग्यावरील धुळवड पाहता, चर्चा खेळीमेळीच्या न राहता व्यक्तिगत होतांना दिसत आहेत. सदस्यांवर व्यक्तिगत टीका करणे, शिवराळ भाषा वापरणे, अवांतर प्रतिसादांचा जाणीवपूर्वक रतीब घालणे, या आणि अशा अनेक गोष्टी निदर्शनास येत आहेत. मौज-मजा, हलक्या फुलक्या टपल्या यांचं स्वांतत्र्य मिपावर नेहमीच राहिलं आहे. तरीही त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये या हेतूने या सूचनेद्वारे सर्वांना कळविण्यात येते की यानंतर अशी वर्तणूक ठेवल्यास त्या त्या सदस्यांना व्यक्तिगत सूचना न देता अशा सदस्यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल. सर्वांनी सहकार्य करावे. - मिपा व्यवस्थापन

व्यंगचित्रे

Primary tabs

वागबोंद्रे's picture
वागबोंद्रे in मिपा कलादालन
23 Jan 2021 - 2:12 pm

1

2

3

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jan 2021 - 2:57 pm | ज्ञानोबाचे पैजार

सगळी व्यंगचित्रे आवडली
मास्तरांची नजर भलतीच बारीक आहे
पैजारबुवा,

कुमार१'s picture

23 Jan 2021 - 3:57 pm | कुमार१

व्यंगचित्रे आवडली

सौंदाळा's picture

23 Jan 2021 - 5:42 pm | सौंदाळा

मस्तच, वागबोन्द्रे साहेब
अधूनमधून व्यंगचित्रे येऊ देत. बऱ्याचदा थेट दिवाळी अंकातच बघायला मिळतात. तुमचे खुसखुशीत लेख आणि प्रतिसाद पण येऊ देत

छान. मिपावर व्यंगचित्रे यायला हवीत. पुढेही असेच प्रकाशित करत रहा. धन्यवाद..

तुषार काळभोर's picture

24 Jan 2021 - 8:29 pm | तुषार काळभोर

अगदी!

सविता००१'s picture

25 Jan 2021 - 1:57 pm | सविता००१

छान आहेत सगळी व्यंगचित्रे

चौथा कोनाडा's picture

25 Jan 2021 - 5:08 pm | चौथा कोनाडा

क्या बात, मस्तच !
👌

गोंधळी's picture

25 Jan 2021 - 5:59 pm | गोंधळी

पेट्रोल च्या दरवाढीवर सामान्य जनतेच्या बाजुने कोणीच बोलत नाही आहे.

मुक्त विहारि's picture

25 Jan 2021 - 9:25 pm | मुक्त विहारि

मस्तच