अतिरेक्यांची मागणी

सातारकर's picture
सातारकर in काथ्याकूट
27 Nov 2008 - 10:58 am

प्रतिक्रिया

अभिजीत's picture

27 Nov 2008 - 11:13 am | अभिजीत

दहशतवादी हल्ल्याचे हे वळण धोकादायक आहे.
कदाचित काही मागण्या भारत सरकार कडे दिल्या गेल्या असतील
होटेल्स मधील लोकांना सोडवण्याचे काम तर भयंकर जोखमीचे आहेत पण भारतीय आणि परकिय नागरिकांना ओलिस धरुन गुंतागुत वाढवण्याचा प्रयत्न असु शकतो.
आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याचा प्रयत्न असु शकतो.
पोलिस-आर्मी यांच्या पलिकडे ही परिस्थिती गेली तर मात्र याचा निकाल काहीही लागु शकतो.

अवांतर - कंधहार विमान अपहरणाच्या वेळची परिस्थिती आठवली.

- अभिजीत

विकास's picture

27 Nov 2008 - 11:17 am | विकास

अमेरिकेकडून, ब्रिटनकडून तसा दबाव येणार नाही, येत नाही. कारण त्यांचे जाहीर धोरण हे दहशतवाद्यांशी "निगोशिएशन" न करणे आहे आणि ते, ते कसून पाळतात. आपणच कंदहारसारखे प्रकार करू शकतो याची जास्त काळजी...

सुक्या's picture

27 Nov 2008 - 11:23 am | सुक्या

पुन्हा एकदा कंदाहार ची पुनराव्रुत्ती ना होवो. तेव्हाचे भोग आजही आम्ही भोगतो आहोत.
राज्यकर्त्यांनी थोडी कणखर भुमिका घ्यायला हवी. ह्या अतीरेक्यांची बाजु घेनारे भांड मान वर न काढो हीच इच्छा.

सुक्या (बोंबील)

सगळ्यांना कंदहार प्रकरण लक्षात रहात आणि रुबिया सईद च प्रकरणाच विस्मरण होत का?
कंदाहार च रडगाण ऐकुन कान किटलेत आता?आय सी ८१४ मधे असलेले प्रवासी भारताचे नागरिक नव्हते का?रुबिया या एका मंत्र्याच्या मुलीसाठी अतिरेकी सोडलेले चालल पण १५० नागरिकांसाठी अतिरेकी सोडले हा राग अजुन किती वर्षे आळवणार?अतिरेक्यांशी कुठल्याही प्रकारची बोलणी करु नये .

आता या क्षणी ते आपल्या भुमित आहेत त्यांना कंठस्नान घालणे हाच योग्य पर्याय्.कारण आपला कायदा यांना शिक्षा करु शकणार नाही .आता तिस्ता सेतलवाड्,दुसरे गांधी महेश भट ,माजिद मेमन्,अबु आझमी सगळे काँग्रेसी ,तथाकथित निधर्मीवादी व मानवाधिकारवाले गळे काढुन रडतील या पकडल्या गेलेल्या अतिरेक्यांसाठी.

या अतिरेकी हल्ल्याच्या निमित्ताने मुंबई पोलीसांची कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांची एक पुर्ण फळीच गारद झाली कि जाणिवपुर्वक केली गेली?एटिएस प्रमुख हेंमंत करकरे,सदानंद दाते ,विजय साळसकर, अशोक कामटे या सारखे अनुभवी अधिकारी अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडले /नक्की अतिरेक्यांच्याच गोळ्यांनी या सगळ्यांचा घात केल की आपल्याच राज्यकर्त्यांच हे कुकर्म म्हणायच्?मला नुसती शंकाच नाही दाट विश्वास आहे की यांना वीरमरण आलेल नसुन यांच एन्काउंटर केल गेलय आणि ते देखिल राज्यसरकार द्वारा?
"अनामिका"

मैत्र's picture

27 Nov 2008 - 12:13 pm | मैत्र

या अनुभवी अधिकार्‍यांचं वीरमरण संशयास्पद आहे.
केवळ अकरा पोलिस मरण पावले त्यात मुंबइ पोलिस आणि ए टि एस चे अनुभवी, महत्त्वाचे चार अधिकारी कसे ? शेकडो पोलिस, आर पी एफ, सेना, एन एस जी यांच्या फौजेत या चार मोक्याच्या माणसांचाच जीव का जातो? हे काय आहे? बुलेटप्रूफ जॅकेट मधून छातीत गोळ्या कशा लागतात? नक्की कोणी आणि कसं मारलं त्यांना?
आपल्याला कधीच सत्य कळणार नाही या राजकारण्यांचं आणि लायकी नसलेले चॅनेल वाले 'सत्यमेव जयते' च्या जाहिराती लावून हिंडत राहतील.

पांथस्थ's picture

27 Nov 2008 - 1:52 pm | पांथस्थ

सहमत आहे. मुंबई पोलीस दलाचे चार निष्ठावान आणि कर्तबगार अधिकारी बळि पडले ह्याचा खेद वाटतो.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

अभिजीत's picture

27 Nov 2008 - 12:03 pm | अभिजीत

रुबिया सईद प्रकरणाचा संदर्भही इथे नक्कीच लागु पडतो.
>>आता या क्षणी ते आपल्या भुमित आहेत त्यांना कंठस्नान घालणे हाच योग्य पर्याय्
इथंच तर सगळा धोका दिसतो आहे. चकमकीत अतिरेकी गारद झाले तरच.. राजकीय पातळीवरून फार कमी अपेक्षा आहेत.

- अभिजीत

अनामिका's picture

27 Nov 2008 - 12:12 pm | अनामिका

अभिजीत
केरळचा एक सिपीएम आमदार देखिल ताज मधे ओलिस असल्याचे समजते.
आताच समजलेल्या वृत्तानुसार अतिरेक्यांनी मलेशिया व सिंगापुर सरकारकडे ओलिसांच्या बदल्यात ठराविक रकमेची मागणी केली आहे.मुद्दाम असे देश निवडलेत का?हा प्रश्न पडतोय्?कारण अमेरिका ,ब्रिटन अतिरेक्यांशी कुठल्याही प्रकारची बोलणी करायला नकार देते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या वेळी अतिरेक्यांनी निवडलेली वेळ आणि ठिकाण हे दोन्ही संभ्रमात टाकणारे आहे?
आपली सरकारि यंत्रणा किती निष्प्रभ आणि निष्क्रिय आहे हे या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले.
"अनामिका"

अनामिका's picture

27 Nov 2008 - 12:12 pm | अनामिका

अभिजीत
केरळचा एक सिपीएम आमदार देखिल ताज मधे ओलिस असल्याचे समजते.
आताच समजलेल्या वृत्तानुसार अतिरेक्यांनी मलेशिया व सिंगापुर सरकारकडे ओलिसांच्या बदल्यात ठराविक रकमेची मागणी केली आहे.मुद्दाम असे देश निवडलेत का?हा प्रश्न पडतोय्?कारण अमेरिका ,ब्रिटन अतिरेक्यांशी कुठल्याही प्रकारची बोलणी करायला नकार देते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या वेळी अतिरेक्यांनी निवडलेली वेळ आणि ठिकाण हे दोन्ही संभ्रमात टाकणारे आहे?
आपली सरकारि यंत्रणा किती निष्प्रभ आणि निष्क्रिय आहे हे या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले.
"अनामिका"

सन्तोश's picture

27 Nov 2008 - 12:35 pm | सन्तोश

आपला savanshy barobar ahe me mipavar navin aslya mule mala marathi jamt nahi sabhlun ghya mala tar hya nalayak vilasrao deshmukhla golya ghalvasha vatat kharokarch jar he jigar baj polis adhikari jar asha padhtine marnar astil tar khup lanchanspad ahe kontya hi paristit congress stevar yeta kama naye hindu no ek vha jay जय हिन्द्!जय महरश्त्र!

इथे असली जहाल भाषा वापरु नका. कोणी पंच मंडळी आहेत का चावडीत. वरिल उत्तर उडवा.
वेताळ

श्री's picture

27 Nov 2008 - 2:25 pm | श्री

मला वाटत नाही ह्यात ईतकी जहाल भाषा वापरली आहे ह्या पेक्षाही जहाल प्रतिसाद आम्ही बघीतलेयत. संतोष नी फक्त १ चुक केली ती म्हणजे नाव घेउन टीका केली आहे. मला त्यांना विनंती आहे की त्यानी कोणाचे नाव न घेता संदर्भ वापरावा.
तमसो मा ज्योर्तिगमय

येथिल माझ्या एका प्रतिसादात (वृत्तवाहिन्यांमार्फत समजलेल्या वृत्तामुळे)अनवधानाने सदानंद दाते यांचा शहिद असा उल्लेख झाला आहे त्या बद्दल मी खेद व्यक्त करते.
सदानंद दाते हयांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
त्यांना लवकरात लवकर बरे वाटो हिच सदिच्छा!
"अनामिका"