हिमानी सावरकर यांच्यावर आज राजधानी दिल्लीत प्राणघातक हल्ला झाला. अज्ञात लोकांनी हा हल्ला केला म्हणे ! अधिक शोधाशोध करता वेबजंजाळावर पुढिल माहिती मिळाली :- सावरकर या मुलाखत देण्यासाठी एका वाहिनीच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्या वेळी हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी यावेळी वाहिनीच्या कार्यालयातही मोडतोड केली.
प्रतिक्रिया
26 Nov 2008 - 10:41 am | जैनाचं कार्ट (not verified)
=))
जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...
आपले संकेतस्थळ
26 Nov 2008 - 10:45 am | शैलेन्द्र
कोणाच्या?
26 Nov 2008 - 10:49 am | शैलेन्द्र
कोणाचा?
26 Nov 2008 - 2:09 pm | परिकथेतील राजकुमार
हिमानी सावरकर यांच्यावर आज राजधानी दिल्लीत प्राणघातक हल्ला झाला. अज्ञात लोकांनी हा हल्ला केला म्हणे ! अधिक शोधाशोध करता वेबजंजाळावर पुढिल माहिती मिळाली :- सावरकर या मुलाखत देण्यासाठी एका वाहिनीच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्या वेळी हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी यावेळी वाहिनीच्या कार्यालयातही मोडतोड केली.
++++ प्रसाद ++++
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।
http://papillonprasad.blogspot.com/
26 Nov 2008 - 2:14 pm | धोंडोपंत
हिमानी सावरकर यांच्यावर हल्ला होणे ही अत्यंत निंदनीय घटना आहे.
आम्ही या घटनेचा निषेध करतो. निवडणूका डोळ्यांपुढे ठेऊन अजून काय काय होणार आहे? देव जाणे.
धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

26 Nov 2008 - 8:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
टॅग बंद केला.