मदत हवी आहे.

जावई's picture
जावई in काथ्याकूट
6 Jul 2020 - 8:50 am
गाभा: 

नमस्कार मंडळी..!
मी हर्षद जाधव. इंदापूर जि.पुणे. येथील एक शेतकरी आहे मी जि पोस्ट टाकतोय ती मिपाच्या अधिकृत धोरणात बसते की नाही,काय माहीत? म्हणून सर्वप्रथम मी संपादक मंडळीची माफी मागतो.असो
मी एक पूर्णवेळ शेती करणारा शेतकरी आहे.शेतीत ऊस ,केळी,कांदा,अशी पिके घेत असतो.सध्या शेतीत केळीचे पहीले पिक काढण्यासाठी तयार झाले आहे.पण लॉकडाऊनमुळे कोणी व्यापारी फिरकत नाही.साधारण ५० टन केळी निघेल असा अंदाज आहे. मिपावर वेगवेगळ्या भागातील अनेकजण आहेत. तुमच्यापैकी कोणी केळीचा व्यापारी आहे का? किंवा दुसरे कोणी व्यापारी आपल्या संपर्कात आहे का. असले तर सांगा.सध्या १० टन माल काढणीसाठी तयार आहे.
दुसरे एक कच्चा किंवा पिकलेल्या केळीपासून कोणकोणते product बनवता येतील? वेफर्स जर मोठ्या प्रमाणात बनवायचे झाल्यास काय करावे लागेल.अजून दुसऱ्या idea द्या. मला व्य.नि करा .किंवा 8551902044 यावर संपर्क करा. धन्यवाद.

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

6 Jul 2020 - 1:34 pm | आनन्दा

सन्ध्याकाळी फोन करतो.

जावई's picture

7 Jul 2020 - 9:01 am | जावई

Okay

महासंग्राम's picture

7 Jul 2020 - 11:31 am | महासंग्राम

आपली पोस्ट ट्विटर वर पण शेयर केली आहे

https://twitter.com/misalpav/status/1280381145918566400

जावई's picture

7 Jul 2020 - 1:12 pm | जावई

खूप खूप आभारी आहे.

महासंग्राम's picture

7 Jul 2020 - 2:59 pm | महासंग्राम

ट्विटर वर बऱ्याच जणांनी शेयर रिट्विट केलं आहे, , ट्विटर वर असाल तर वरच्या लिंक वर लक्ष ठेवा आशा आहे तुम्हाला लौकरच तुमचं काम होईल.

महासंग्राम's picture

7 Jul 2020 - 2:59 pm | महासंग्राम

जावई बापू खालच्या लिंक वर तुम्ही माहिती भरू शकता

http://harvestingfn.com..

चांदणे संदीप's picture

8 Jul 2020 - 1:09 pm | चांदणे संदीप

नोटेड.

सं - दी - प

विनिता००२'s picture

9 Jul 2020 - 2:54 pm | विनिता००२

रेडीओ सिटी वर बाजार म्हणून काहीतरी बिझनेसची अ‍ॅड करायची संधी आहे. तिथे बघावे एकदा

कोल्हापूरला एक मित्र केळीचे चिप्स बनवतो. त्याचा तिथे मोठा प्लांट आहे. तुम्हाला व्यनिवर त्याचा नंबर पाठवतो.

जावई's picture

15 Jul 2020 - 5:39 pm | जावई

खूप खूप आभारी आहे.