गाभा:
कॅलरी जाळायच्या आहेत? वजन कमी करायचं आहे? स्लीम आणि फिट व्हायचं आहे? मग म.टा.मधील ही बातमी वाचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3733746.cms
आता डाएट आणि व्यायामशाळा दया सोडून आणि ...
कॅलरी जाळायच्या आहेत? वजन कमी करायचं आहे? स्लीम आणि फिट व्हायचं आहे? मग म.टा.मधील ही बातमी वाचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3733746.cms
आता डाएट आणि व्यायामशाळा दया सोडून आणि ...
प्रतिक्रिया
20 Nov 2008 - 8:09 pm | स्वानन्द
शुद्ध फसवणूक!!
20 Nov 2008 - 8:20 pm | ब्रिटिश टिंग्या
तुमची फसवणुक झाली का?
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
20 Nov 2008 - 8:24 pm | लिखाळ
हा हा हा :)
तुमची स्वाक्षरी सुद्धा या लेखासाठी चपखल आहे :)
-- लिखाळ.
20 Nov 2008 - 8:27 pm | कपिल काळे
स्वानंद, तुम्ही बारीक झाला नाहीत वाटतं?
http://kalekapil.blogspot.com/
20 Nov 2008 - 8:58 pm | स्वानन्द
हो ना .... म्हणजे हा व्यायाम तर फार पूर्वीपासून करतोय, पण तसा परीणाम कधी दिसला नाही !
जाता जाता.....
टिंग्या.. तुमचा काय अनुभव? कि तुम्हीही नावप्रमाणेच.. आहात?
20 Nov 2008 - 9:13 pm | विनायक प्रभू
वय वर्षे ५२
उंची ६ फूट २ ईंच
वजन ७४ किलो
आता कळले का?
20 Nov 2008 - 9:56 pm | कपिल काळे
हं तो ये राज है !!
20 Nov 2008 - 10:15 pm | टारझन
काळे भाऊ ... काय चावटपणा आहे हा ? आमची वजनं ५० किलोच्या खाली असायला हवी होती... असो ...
20 Nov 2008 - 10:32 pm | चतुरंग
चतुरंग
20 Nov 2008 - 11:25 pm | टारझन
आहो रंगूजी .. आम्ही गांधींची काही तत्व पाळतो हो हल्ली. स्वतःची 'कामं' स्वतःच करावीत असं महात्मा सांगून गेले.
बाकी प्रतिसाद गंमत म्हणोण टाकला होता हो :)
२४_२५ स्वतःत व्यस्त ) टारूबाळ
20 Nov 2008 - 10:40 pm | कपिल काळे
डाएट आणि व्यायामशाळा दया सोडून
दृश्य संपादन
प्रेषक कपिल काळे ( गुरू, 11/20/2008 - 02:40) . औषधोपचार जीवनमान माध्यमवेध
टारु तू लेखाची वर्गवारी मनावर घेतलेली दिसतेस!!
20 Nov 2008 - 10:30 pm | कपिल काळे
म्हंजे तुला हाफ्रिकेतून फुंकर मारली की थेट मुंबैला येशील की अजून काही दिवसांनी!!
21 Nov 2008 - 3:01 am | खादाड_बोका
हा व्यायाम करताना जर माणुस खाली राहीला तरी त्याचे वजन तेवढ्याच प्रमाणात कमी होइल का बॉ ?
सामान्यद्यान वाढवण्याचा प्रयत्न.... ;) ;)
मला हा व्यायाम मनापासुन आवडतो....
21 Nov 2008 - 9:58 am | धमाल मुलगा
=))
धन्य आहात बोकोबा!!!
_/\_
21 Nov 2008 - 9:46 am | विसोबा खेचर
डाएट आणि व्यायम? बापरे! आपल्या आवक्याबाहेरच्या गोष्टी आहेत..! :)
तात्या.
21 Nov 2008 - 7:16 pm | कपिल काळे
आहे, तात्या