पुन्हा पुन्हा मी

द्विज's picture
द्विज in काथ्याकूट
18 Nov 2008 - 7:24 pm
गाभा: 

जीवनात नसेल मिळवले "आरक्षण" आम्ही
कारण आमची स्वतःवर निष्ठा आहे
असे उठ्सुठ बोम्बा मारु नका
ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?

कर्मठ म्हणुन जीवभर आम्हालाच हीनवता
चतुर्थीला बोलावुन कोणाला तुम्ही बनवता ?
आम्हाला जातिवादी म्हणणार्या॑नो तुमच्यात स॑यम किती पक्का आहे ?
असे डोळे फाडुन बघू नका
ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?

कितीही तुम्ही पुढे जावो बोट मात्र आमच्यावरच
आम्ही शान्त्ततेचे घोट पिले तरी घोडे आड वळणावरच
हा अन्याय न्यायदेवतेच्या डोळ्यामध्ये चिपडासारखा पक्का आहे
असे बोट दाखवुन हिनवू नका
ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?

काळाच्या ओघात परिस्थितीसमोर नमते आम्ही घेतले
घेतले त॑ घेतले सारे जीवावरच बेतले
पूर्वजा॑वर बोट नेण्याय्रा॑नो तुमचे हे क्रुत्य काय इष्ट आहे
काढा ते आमच्या वर्मावरले बोट
ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?

प्रतिक्रिया

कपिल काळे's picture

18 Nov 2008 - 7:29 pm | कपिल काळे

काय विलक्षण योगायोग आहे पहा. प्रणवला तीच कविता परत सुचली, आणि तशीच्या तशी. मान गये उस्ताद आपको, वाह क्या बात है!!

मी परत एकदा
प्रेषक प्रणव खेर्डेकर ( शनी, 11/15/2008 - 17:48) . वावर विचार
जीवनात नसेल मिळवले "आरक्षण" आम्ही
कारण आमची स्वतःवर निष्ठा आहे
असे उठ्सुठ बोम्बा मारु नका
ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?

कर्मठ म्हणुन जीवभर आम्हालाच हीनवता
चतुर्थीला बोलावुन कोणाला तुम्ही बनवता ?
आम्हाला जातिवादी म्हणणार्या॑नो तुमच्यात स॑यम किती पक्का आहे ?
असे डोळे फाडुन बघू नका
ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?

कितीही तुम्ही पुढे जावो बोट मात्र आमच्यावरच
आम्ही शान्त्ततेचे घोट पिले तरी घोडे आड वळणावरच
हा अन्याय न्यायदेवतेच्या डोळ्यामध्ये चिपडासारखा पक्का आहे
असे बोट दाखवुन हिनवू नका
ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?

काळाच्या ओघात परिस्थितीसमोर नमते आम्ही घेतले
घेतले त॑ घेतले सारे जीवावरच बेतले
पूर्वजा॑वर बोट नेण्याय्रा॑नो तुमचे हे क्रुत्य काय इष्ट आहे
काढा ते आमच्या वर्मावरले बोट
ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?

» 134 वाचने वाचनखुण साठवा. शिफारस करा (मित्रांना पाठवा) मुद्रणसुलभ आवृत्ती

द्विज's picture

18 Nov 2008 - 7:36 pm | द्विज

अहो
दर वेळी सम्पादक उडवतो
मी परत जाउन चिटकतो

------द्विज
परमात्म्याने नटलेला आत्मा बनून येतो
आधी कवी मग देहाचा जन्म घेतो

वेताळ's picture

19 Nov 2008 - 10:13 am | वेताळ

अहो
दर वेळी सम्पादक उडवतो
मी परत जाउन चिटकतो


हे जातीवंत कवीचे लक्षण आहे.चक्क तुमच्या कविताचे इथे विडंबन होते म्हणजे ही तुमच्या प्रतिभेला मिळालेली पावती आहे.
वेताळ

कपिल काळे's picture

18 Nov 2008 - 9:51 pm | कपिल काळे

आहे की इथे जुनी तीच कविता http://www.misalpav.com/node/4646

असे करु नको. मिपावर विषय भरपूर आहेत. त्यामुळे तुझा विषय गेला असेल खाली. तेव्हा तोच विषय परत टाकायच्या आधी जरा खाली- वर चाचपडून बघ.!!

http://kalekapil.blogspot.com/

भास्कर केन्डे's picture

18 Nov 2008 - 10:08 pm | भास्कर केन्डे

भावना पोचल्या. चांगल्या व्यक्त केल्यात आपण.

तुमच्या पूर्वजांनी आमच्या पूर्वजांवर अत्याचार केले मग आता आम्ही त्याची परतफेड करणार. ही भावनाच मुळी घातक आहे. त्या भावनेमुळे ज्यांचा दोष नाही ते सुद्धा भरडले जात आहेत. त्यातून अशा कविता निर्माण झाल्या तर आश्चर्य नको.

जातींच्या या वाईट प्रथा मोडून आपण एकसंघ भारतीय म्हणून केव्हा उभे राहणार? अर्थात हा प्रश्न सर्वांनाच आहे... जे जे आपली ओळख जातीने करवतात त्या सर्वांना...

आपला,
(फक्त भारतीय अर्थात हिंदू) भास्कर
आम्ही येथे वसतो.

तिमा's picture

19 Nov 2008 - 6:48 pm | तिमा

अवो, जात , धरम यावर लिवायला तात्याने बंदी घातली होती नवं ! मंग ह्ये काय परत परत ?
आन् कोनी कुनाचं हिरावून घेऊ शकत न्हाई बगा! जो तो आपल्या कर्मानं जगतोय आनि मरतोय् !
आपन् फकास्त् येवढं बगायचं की जिमीनीवर वळ्वळ्णार्‍या किड्यांपेक्षा आपन येगळे आहोत की न्हाई ?
बाकी सगळं त्यो द्येव बगेल राव!