घरी काढलेले फोटो..

Primary tabs

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in मिपा कलादालन
25 Apr 2020 - 1:11 pm

वाचन, लेखन आणि कंटाळा आला की फोटोग्राफी...
मधेच ब्रेड बेक केले... फ्रेंच बॅगेट.. कोरोनाचा एक फायदा झाला आता ब्रेडचे काही आडणार नाही...:-)

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

25 Apr 2020 - 1:17 pm | जव्हेरगंज

सुपर्ब!!

गोरगावलेकर's picture

25 Apr 2020 - 1:43 pm | गोरगावलेकर

साधारण हीच रंगसंगती असलेला दोनच दिवसांपूर्वीचा माझ्या बाल्कनीतील गुलाबांचा फोटो

चौकस२१२'s picture

25 Apr 2020 - 6:48 pm | चौकस२१२

"..मधेच ब्रेड बेक केले... फ्रेंच बॅगेट"
मास्तर मग पाककृती फोटू सकट टाका कि राव ...

जयंत कुलकर्णी's picture

25 Apr 2020 - 9:27 pm | जयंत कुलकर्णी

आता परत करणार आहे... त्यावेळेस फोटो टाकेन

चित्रगुप्त's picture

25 Apr 2020 - 7:53 pm | चित्रगुप्त

वा. फोटो आवडले. पार्श्वभूमी मुळातच काळी आहे की केली ?
फ्रेंच बागेत अगदी सुरूवातीपासून, म्हणजे - फ्रॉम द स्क्रॅच का काय म्हणतात तसे - बनवले असणार. कसे बनवले त्यावरही लिहा.
.

जयंत कुलकर्णी's picture

25 Apr 2020 - 9:28 pm | जयंत कुलकर्णी

यस... अगदी सुरवातीपासून.. :-) आता परत करेन तेव्हा फोटो टाकेन...

जयंत कुलकर्णी's picture

25 Apr 2020 - 9:30 pm | जयंत कुलकर्णी

काळ्या पार्श्वभूमीसाठी मला एक अत्यंत मस्त उपाय सापडला. हा जवळ जवळ १०० % प्रकाश शोषून घेतो. माझ्याकडे एक जुना स्कॅनर पडला होता. त्याच्या झाकणावर एक काळे कोटींग असते. ते या कामासाठी मला फार उपयोगी पडले. कोणीही वापरून पाहू शकते... :-) फक्त त्यावरील काही चिकटलेले धुळीचे कण आहेत ते मात्र मला फोटोशॉपमधे काढावे लागले. अगोदर सुचले असते तर ते झाकण नीट ठेवले असते....

किल्लेदार's picture

27 Apr 2020 - 5:27 am | किल्लेदार

अरे वा... हे माहीत नव्हते.
माझेही एक फूल...

यात मागे पिवळी ताडपत्री आहे पण ५० मीमी क्लोज अप घेतल्यामुळे छान पार्श्वभूमी मिळाली. काळ्या रंगाची कधी वापरली नाही. आता बघेन.

IMG_0044

चौकटराजा's picture

27 Apr 2020 - 9:08 pm | चौकटराजा

वा वा वा !!!

चौथा कोनाडा's picture

11 May 2020 - 10:49 am | चौथा कोनाडा

वाह, खुप सुंदर किल्लेदार साहेब !

पैलवान's picture

27 Apr 2020 - 6:57 am | पैलवान

काळया पार्श्वभूमी मुळे एकदम सुंदर डेप्थ मिळाली आहे.

OBAMA80's picture

11 May 2020 - 11:21 am | OBAMA80

सुंदर आले आहेत सगळेच फोटो...येथे फोटो कसे टाकायचे कोणी समजावेल का?