छंद
"लायब्ररीचं खातं बंद करून आलो."
"अरे कर्मा! अहो, पोरीला वाचनाचा छंद म्हणून आठवड्याला एखादं पुस्तक नेऊन द्यायचात ना तिच्यासाठी? ऑफिसमधून येऊन घरकाम आवरल्यावर थोडा वेळ वाचायला मिळालं की खुश असायच्या बाईसाहेब. पण हल्ली वेळ मिळत नाही म्हणत होती. सासूबाई पूर्वी स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवायच्या. पण आताशा स्वयंपाकघराकडे फिरकत नाहीत म्हणे. पोरीचा छंद बंद झाला म्हणायचा!"
"अग, ऐक तरी माझं. आज दुपारी गेलो होतो पुस्तक परत आणायला. सासरे म्हणतात कसे, आमच्या हिचा दिवस चांगला जातो हल्ली तुमच्या पुस्तकांमुळे. कंटाळून जायची बिचारी घरकाम करून. आता दुपारची जेवणं झाल्यावर जी पुस्तक घेऊन बसते, ती संध्याकाळी सिरियली पाहायलाच उठते. चांगला छंद लावलात तिला."
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
16 Apr 2020 - 9:27 am | शेखर
+१
16 Apr 2020 - 10:30 am | जव्हेरगंज
गुगली आहे खरी पण कळली नाही. कळल्यावर मतदान करतो.
16 Apr 2020 - 1:59 pm | प्रशांत
करा विचार
16 Apr 2020 - 3:05 pm | जव्हेरगंज
पोरीचा छंद बंद झाला म्हणायचा!"
आणि
सासरे म्हणतात कसे, आमच्या हिचा दिवस चांगला जातो हल्ली तुमच्या पुस्तकांमुळे.
कुछ कनेक्शन समझाही नहीं!
म्हणजे सासूबाई अगोदरच
स्वयंपाकघराकडे फिरकत नाहीत
म्हणे.आणि आतातर
दुपारची जेवणं झाल्यावर जी पुस्तक घेऊन बसते, ती संध्याकाळी सिरियली पाहायलाच उठते
लय गोंधळ आहे. =))
16 Apr 2020 - 9:06 pm | मराठी कथालेखक
अहो सोप आहे..
मुलीचे वडील मुलीकरीता म्हणून लायब्ररीतून पुस्तक घेऊन तिच्या घरी द्यायचे पण ते पुस्तक मुलीची सासूच वाचायची त्यामुळे सासू स्वयंपाक घरात येईनाशी झाली आणि सगळा ताण मुलीलाच पडू लागला त्यामुळे मुलीच्या बाबांनी ते लायब्ररीचं खातंच बंद केलं .
16 Apr 2020 - 2:22 pm | चांदणे संदीप
+१
सासूबाईंची धमाल, व्याहीबुवांची कमाल!
सं - दी - प
16 Apr 2020 - 4:18 pm | गामा पैलवान
+१
संदीप चांदणे, तुम्हांस धन्यवाद! :-)
-गा.पै.
16 Apr 2020 - 4:25 pm | जव्हेरगंज
"लायब्ररीचं खातं बंद करून आलो."
हे वाचल्यावर ट्यूब पेटली!! कळली बहुतेक मलाही शेवटी.
+१
16 Apr 2020 - 2:31 pm | सुचिता१
+1
16 Apr 2020 - 2:31 pm | सुचिता१
+१
16 Apr 2020 - 3:49 pm | लोथार मथायस
+1
16 Apr 2020 - 4:12 pm | पलाश
+१.
16 Apr 2020 - 5:09 pm | ज्योति अळवणी
मस्तच
16 Apr 2020 - 5:14 pm | ज्योति अळवणी
+१
16 Apr 2020 - 5:44 pm | चौथा कोनाडा
+१
एक नंबर !
डोकेबाज वडिल + १
16 Apr 2020 - 8:13 pm | असहकार
+1
16 Apr 2020 - 9:09 pm | टीपीके
+१
16 Apr 2020 - 10:29 pm | प्रमोद देर्देकर
+1
16 Apr 2020 - 11:40 pm | माझिया मना
16 Apr 2020 - 11:41 pm | माझिया मना
बिचारी
17 Apr 2020 - 12:48 am | रीडर
+1
17 Apr 2020 - 1:01 pm | निओ
+१
17 Apr 2020 - 7:11 pm | कोण
+१
19 Apr 2020 - 12:19 pm | तुषार काळभोर
.
21 Apr 2020 - 11:27 pm | urenamashi
+1
22 Apr 2020 - 12:00 am | श्वेता२४
+१
22 Apr 2020 - 12:39 pm | विद्याधर३१
+१ छान ट्विस्ट
22 Apr 2020 - 12:55 pm | वामन देशमुख
+१
23 Apr 2020 - 6:09 am | बांवरे
+१
आवडली आहे !
23 Apr 2020 - 6:51 am | OBAMA80
+१
23 Apr 2020 - 2:51 pm | Nitin Palkar
+१
25 Apr 2020 - 7:09 pm | ब़जरबट्टू
आवडली ..
25 Apr 2020 - 7:46 pm | चित्रगुप्त
+१
मजेदार कथा. लहानपणी 'भली खोड मोड मोडली' वगैरे नावाच्या गोष्टी वाचायला मिळायच्या, त्याची आठवण झाली.
27 Apr 2020 - 11:15 am | टर्मीनेटर
+१
आवडली!
29 Apr 2020 - 10:16 am | सुमो
+1
29 Apr 2020 - 1:24 pm | शब्दसखी
+१
29 Apr 2020 - 11:56 pm | निशाचर
+१
3 May 2020 - 9:34 pm | शब्दसखी
अभिनंदन!!
5 May 2020 - 9:19 pm | स्मिताके
धन्यवाद.