गुगल च्या सर्व सेवा बंद आहेत काय?

वेताळ's picture
वेताळ in काथ्याकूट
15 Nov 2008 - 5:42 pm
गाभा: 

गुगल च्या गुगल,ऑर्कुट,जीमेल इत्यादी सेवा आज ठप्प झाल्या आहेत काय? काही व्यत्यय आहे काय?
वेताळ

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

15 Nov 2008 - 5:44 pm | जैनाचं कार्ट (not verified)

नाहि !
चालू आहे सर्व !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

भाषांतरकार's picture

15 Nov 2008 - 10:50 pm | भाषांतरकार

गूगलच्या सर्व सेवा चालू आहेत.

सर्च, जीमेल आणि ब्लॉगर देखील चालू आहे.

भाषांतर अनुदिनी संचालक :
http://freetranslationblog.blogspot.com