बांद्रे येथील गर्दी conspiracy theory ,दोन्ही बाजू ,केंद्र आणि राज्य

हस्तर's picture
हस्तर in काथ्याकूट
14 Apr 2020 - 11:04 pm
गाभा: 

राज्य सरकार
१) एवढी गर्दी जमते कशी? पोलीस तर नाक्या नाक्या वर असतात
२) abp माझा ने खोटी बातमी दिली तेव्हा कारवाईची अपेक्षा आहे
३) आदित्य ठाकरे ह्यांनीच आधी ट्विट करून सांगितले कि बाहेर राज्यातल्या लोकांना अन्न पुरवू आता म्हणत आहेत रेल्वे सुरु करा

केंद्र
१) सुरत मध्ये पण गर्दी जमली ,माबो वर एका ठिकाणी म्हटलेय जाळपोळ पण झाली ,का ?
२) रेल्वे प्रशासन मधल्या लोकांनी लाऊड स्पीकर वापरून गर्दी हाकलले का ?
३) अच्चनक सगळे भाजप नेते आज बाईट द्याल कसे ?

अनुत्तरित प्रश्न
१) दोन दिवस आधीच लॉक डाउन वाढणार असे सांगितले तेव्हा हे लोक का नाही आले
२) बांद्र्याहून गुजरात ला गाड्या जातात ते पण टर्मिनल आणि स्टेशन वेगळे ह्या लोकांना हे माहीत असायला हवे
३) फक्त बांद्रयाला मजूर लोक राहतात ? ते पण मुख्य मंत्री निवास जवळ आहे म्हणून ,अक्ख्या मुंबईत ?
ह्याचा अर्थ अफवा पसरवली आहे
abp ने पसरवली म्हणजे बाकी पण न्युज चॅनेल असू शकतात

सगळ्यात मुख्य सवाल
तिथे सगळे लोक होते एकाला पण हटकून मुलाखत अजून तरी घेतली नाही कि बाबा तू का आला

प्रतिक्रिया

फेसबुकवर चालू असलेली मोहीम कोणाच्याच लक्षात आली नाही ? आजकाल वाईट पोस्ट केली तर लगेच उचलून बदकवतात म्हणे महाराष्ट्रात !

फडणवीस सत्तेत असताना "आणीबाणी आली.." इथे पासून ते "असहिष्णुता" वगैरे गोष्टींचा सतत साक्षात्कार होऊन मिपावर नियमीतपणे धागे पाडणारे मिपाकर सध्या सोयीस्कर मौनात गेलेले दिसत आहेत.

वामन देशमुख's picture

16 Apr 2020 - 6:00 pm | वामन देशमुख

अगदी बरोबर बोललात.

गोंधळी's picture

15 Apr 2020 - 3:29 pm | गोंधळी

हे ईंद्रा मुळेच श्रीक्रुष्णाला गोवर्धन पर्वत उच्लायला लागला होता. तसेच ईंद्र पद वाचवण्यासाठी काय काय केले होत ह्याच्या कथा हि पुराणात आहेतच.