ग्योझे (गोझे)

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
3 Apr 2020 - 4:18 pm

ग्योझे (गोझे)
अतिपूर्वेचं देशातील अजून एक पदार्थ... (भारतातील मोमो ... )
- उकडून दाखवल्याप्रमाणे किंवा थोड्या तेलात परतवून ( एकाच बाजू परतावी , झाकण ठेवावे म्हणजे शिजेल)
- आतील साराने वेगवेगळी असतात , प्रॉन + लसूण, शाकाहारी, चिकन
- सोबत सोया सॉस मध्ये तांबड्या मिर्चांचे तुकडे ( आज ताज नवहत्या म्हणून आलेले काप घातले) आणि आवडत असल्यास फिश सॉस घालावे
- हिरवे दिसत आहे ती जपानी समुद्र शेवाळे.. हे ओले आहे आणि त्यात तीळ अँड तिळाचे तेल थोडे घातलेले
IMG_7493[1]
IMG_7495[1]
IMG_7494[1]

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2020 - 4:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तळलेले पाहिजे होतं हे, मास कशाचं आहे. ओळखीचं वाटत नाही.
फोटो पाहून गेलो. पोच.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

3 Apr 2020 - 6:33 pm | चौकस२१२

उकडलेलं नसतील आवडत तर साधारण पणे अर्ध तळतात ( पॅन फ्राय ) पूर्ण तळता येतात पण ते जास्त कोरडे होतात ..
अर्ध तालैलाने खालची बाजू खुसखुशीत पण झाकअन ठेवल्याने वरची बाजू मऊ असे छान लागते ( आवरण तांदळाचे असते )
यात झिंगे सारण होते..
आणि हिरवी गोष्ट समुद्री प्रवाळ चुकून म्हणलो... समुद्री वनस्पती "सी विड"

यश राज's picture

3 Apr 2020 - 5:02 pm | यश राज

मस्त फोटो .. पाक्रु आवडली..