आहो फार लांब कशाला जाताय?
इथे मिपावरचे सिध्द हस्त लिखक मोजींचे साहित्य वाचा ते म्याजिक रियालिझम का काय ते त्याचा एकदम फील येईल
विशेषत: त्यांची काळी मावशी ही कथा,
कालच एक कादंबरी वाचली
वसंत वसंत लिमये यांची विश्वस्त.
यात ट्रेकर्स च्या एका गटाला द्वारके च्या खजिन्या संबन्धी एक ताम्रपट सापडतो आणि एक शोधयात्रा सुरू होते .
खूप सुंदर लिहीली आहे. उत्कंठा कायम ठेवणारे वेगवान कथानक आहे
प्रतिक्रिया
2 Mar 2020 - 5:08 pm | ज्ञानोबाचे पैजार
आहो फार लांब कशाला जाताय?
इथे मिपावरचे सिध्द हस्त लिखक मोजींचे साहित्य वाचा ते म्याजिक रियालिझम का काय ते त्याचा एकदम फील येईल
विशेषत: त्यांची काळी मावशी ही कथा,
पैजारबुवा,
2 Mar 2020 - 6:06 pm | प्राची अश्विनी
;)
2 Mar 2020 - 5:12 pm | रोहित रामचंद्रय्या
माहितिसाठी धन्यवाद
5 Mar 2020 - 9:15 am | विजुभाऊ