चौकस२१२ in पाककृती 23 Feb 2020 - 2:11 pm पाककृती नाही फक्त काही चित्रे भाजीची... १) सिल्वर बिट चे प्रकार २) झुकिनी ची फुले ( भज्यांसाठी) ३) काटेरी गोभी ४) नाव नाही आठवत जपानी कारंजे चिकन किंवा कत्सुदान वर घालतात काप ५) पॅशन फ्रुट ( डोंबलाची पॅशन ! ) प्रतिक्रिया झुकिनी की बॉक चॉय ? 26 Feb 2020 - 8:50 pm | चित्रगुप्त क्रमांक २) मधील फोटो झुकिनी चा नसून बॉक चॉय BOK CHOY चा आहे ना? धन्यवाद 27 Feb 2020 - 9:32 am | चौकस२१२ ओह हो बरोबर बॉक चॉय....मोहोर होता म्हणून गोंधळ झाला आणि झुकिनीची फुले आठवली चुकून ..धन्यवाद
प्रतिक्रिया
26 Feb 2020 - 8:50 pm | चित्रगुप्त
क्रमांक २) मधील फोटो झुकिनी चा नसून बॉक चॉय BOK CHOY चा आहे ना?
27 Feb 2020 - 9:32 am | चौकस२१२
ओह हो बरोबर बॉक चॉय....मोहोर होता म्हणून गोंधळ झाला आणि झुकिनीची फुले आठवली चुकून ..धन्यवाद