शेवया मश्रुम !

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
23 Feb 2020 - 9:42 am

शेवया मश्रुम !
घाबरू नका शेवयात मश्रुम घालून काही तरी करा असा हा पदार्थ नाहीये तर शेवया सारखया दिसणाऱ्या मशरूम ची हि चट्पट भाजी
साहित्य :
आलेल्या लसणीचे बारीक काप/ तुकडे
सोया सॉस
शेवया मश्रुम (एनोकी मश्रुम )
तिळाचे तेल आणि भाजलेले तीळ

गरम कढईत तेल घालू तेल तापल्यावर लगेच लसणाची काप तळून घावेत
शेवटी मश्रुम चे लांबीनुसार २/३ भाग कर्वे आणि कदाचीत सोडवत व परतावे ...
थोडे शिजल्यावर ( झाकण ठेऊ नये) तिळाचं तेलाचे थोडे थेम्ब सोडावेत
चवील मीठ ( सोया मध्ये खूप मीठ असेल तर नको )

गरम गरम वाढताना साथीला पतीचं कांद्याच्या काड्या कापून सजवावे वरती भाजलेले तीळ भुरभुरावे ( चित्रात तीळ नाहीयेत आज नवहते हाती )

IMG_7384[1]
IMG_7385[1]
IMG_7390[1]

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Feb 2020 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

और भी आने दो.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

23 Feb 2020 - 10:34 am | चौकस२१२

"आलेल्या लसणीचे "? ! ?
सुकलेल्या म्हणायचं हो मला
अरे कोणी तरी आवरा रे माझ्य लेखणी ला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Feb 2020 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावरच उत्तम टंकन होतं. मी ऑफीशियलीही अनेक गोष्टी इथेच टायपतो.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

23 Feb 2020 - 10:52 am | चौकस२१२

इ सकाळ वर

छान पण ती नवीन मश्रूम मिळायला हवी.

चौकस२१२'s picture

23 Feb 2020 - 1:11 pm | चौकस२१२

हो बरोबर.... कदाचित भाजीच्या फणसाचे तंतू असेच दिसतील आणि लागतील...