एक पुणेरी पाटी...

veebee009's picture
veebee009 in काथ्याकूट
13 Nov 2008 - 11:58 pm
गाभा: 

"कामाशिवाय जास्त वेळ हॉटेल मध्ये बसू नये"

हे त्या सर्वान्साठी.... जे... मिपावर येतात... आनि इथे... सध्या हॉटेलात... काहि हजार सभासद आणि काहि शे... लोक आलेत असे दिसते..

पण इथे खरडायचा फळा मात्र... कोरडा असतो...

प्रतिक्रिया

veebee009's picture

14 Nov 2008 - 1:51 am | veebee009

मला याचे कारन सानेग्ल असे वाटले होते.. पण अजुन कोनिच नाहि सन्गितले..