माहिती हवी

शकु गोवेकर's picture
शकु गोवेकर in काथ्याकूट
24 Jan 2020 - 2:21 am
गाभा: 

मिसळपाववर दिवाळी अंक २०१८ पाहण्याचा प्रयत्न्य केला पण विषेकांक सदरात दिसत नाही तर हि माहित असल्यास कृपया कसे पाहू शकतो हे लिहावे
मिसळपाववर दिवाळी अंक २०१९ वाचू शकतो पण २०१८ नाही काही तांत्रिक बिघाड शक्य आहे
संपादकांनी लक्ष घालावे

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

24 Jan 2020 - 3:45 am | श्रीरंग_जोशी

दिवाळी अंक २०१८ अनुक्रमणिका

बाकी या धाग्याचे शीर्षक अधिक नेमके असायला हवे होते.
साहित्य संपादकांना कळवले असते तर या कामासाठी धागा प्रकाशित करायची गरजही भासली नसती.

चौथा कोनाडा's picture

30 Jan 2020 - 1:31 pm | चौथा कोनाडा

हे ही ठीक आहे, पण सामन्य वाचक "मिपा विषेशांक" याच "खेचा खाली" यादीत शोधणार.

मिपासंमं कृपया "दिवाळी अंक २०१८" हे देखिल "खेचा खाली" यादीत समाविष्ट करा.
धन्यू.