Hello All ,
Since MIPA has recovered from Danial of Service attack , I am not able to access the site smoothly. Its like there is a session of 30 seconds , I cant open a page, I can keep accessing for 30 seconds. After that, If I send the request to the host, It just get lost, and I see a blank page , again If I try after 3 to 5 minutes I can see the page. Again in 30 seconds I dont get response.
I am not able to give any reply properly. I thought Is the problem for my region only ? Coz I faced same problem from Office as well as from my hotel where as my service providers are different.
I tried my luck from the proxy routing site, I routed through UK region, and as expected I was able to access the pages. But As I was router through other sides , I am not able to use full functionality. Like , I cant write in MARATHI. Thus the reason I am putting the Query in english.
My Question is , Are you all facing same problem now ?
I dont think so , coz i can see new postings and replies from so many IDs.
If Not Is any regional setting done for ME or For africa region ?
Does one doubt The Danial of service Attack initiated from Africa ( if to say straight , from me ? )
If It is so , Its really unfortunate. Coz I never ever want to do shameless stuff like this ! May.
Neel and Tatya, a kind request you to do the needful.
Thanks ,
TARZAN
The PURE and HONEST MIPAKAR
प्रतिक्रिया
13 Nov 2008 - 1:36 am | टुकुल
मला तर काही त्रास होत नाही... थोडा जास्त वेळ लागत आहे पण ते ठीक आहे..
13 Nov 2008 - 1:42 am | मुक्तसुनीत
मंद गतीने का होईना , पण मिपा चालते आहे माझ्याकडेसुद्धा.
माझ्या माहितीप्रमाणे , टारझन यांनी "आपल्यावर संशय आहे का ?" अशी व्यक्त केलेली शक्यता बिलकुल अस्तित्वात नाही. एकेका प्रदेशाचे गेटवेज असतात ते कधीकधी तुंबतात; टारझन यांना मिपाखेरीज इतर मराठी साईटस व बाकी सर्वसाधारण इंग्रजी साईट्स नीट उघडत आहेत काय ?
13 Nov 2008 - 2:32 am | रेवती
तर सगळं इंग्लीशमधेच टाईप होतय.
जर मराठी हवे असेल तर वर लिहिण्याची पद्धत मध्ये इंग्रजी हा पर्याय सिलेक्ट करावा लागतोय.
रेवती
13 Nov 2008 - 4:39 am | टुकुल
घरुन मिपा चालत नाही आहे पण हापिसातुन चालतै.. :-)
आज उशीरा पर्यंत काम करनार.
13 Nov 2008 - 1:32 pm | केवळ_विशेष
काहीतरी गेम पडली होती...आज ओके आहे...
13 Nov 2008 - 1:40 pm | सुमीत भातखंडे
मी देखील ऑफीस मधूनच ऍक्सेस करतोय.
स्पीड थोडा कमी आहे.
पण बाकी काहीच प्रॉब्लेम नाही.
13 Nov 2008 - 2:05 pm | सुनील
काल खूपच प्रॉब्लेम होता. आज मंद आहे पण चालू आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Nov 2008 - 5:07 pm | अनिल हटेला
काल फार वैतगलेलो,शेवटी टारू ला विचारल ,तेव्हा कळाल की त्यालाही सेम प्रॉब्लेम आहे...
मिपा उघडत नव्हत ,बाकी उपक्रम वगैरे उघडल ...
आज सकाळी मिपा च होम पेज उघडलं पण प्रतीसाद देता येत नव्हता...
काही पोस्ट केलं की रीतसर साइट च्या बाहेर मी...
आता व्यवश्थीत झालये अस वाटतये,जर प्रतीसाद इथे आला तर ....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
15 Nov 2008 - 8:02 am | अघळ पघळ
टार्या ते भलते सलते कोड मिपावर टाकायचं बंद कर आधी त्यामुळेच काहीतरी घोळ झालेला दिसतो.
15 Nov 2008 - 5:33 pm | टारझन
ए गप्प रे चोच्या ... आधी अघळ पघळ प्रतिक्रिया टाकणे बंद कर ... तो कोड ३ ओळींचा होता .. आणि का वापरला ते कळलं का ? का उचलली बोटं लावली कळफलकाला ?
आता मिपा नीट आहे ....
15 Nov 2008 - 9:19 am | शैलेन्द्र
माझ्याकडेही असाच प्रोब्लेम होता, पण आता छान आहे...