फराळाचे ताट

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
5 Nov 2019 - 6:33 pm
गाभा: 

.

ताटातला पहिला पदार्थ कोणता उचलाल

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2019 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्याकडील फराळाचं ताट भारी.
आवडलं.

-दिलीप बिरुटे

शुभांगी दिक्षीत's picture

5 Nov 2019 - 7:12 pm | शुभांगी दिक्षीत

अनारसा..

सोत्रि's picture

5 Nov 2019 - 7:22 pm | सोत्रि

जो पदार्थ खाल्ल्यावर चुंबनांचा वर्षाव करण्यातली खुमारी वाढेल असा पदार्थ!

- (खट्याळ) सोकाजी

गृदेव या ताटात चिवडा , अनारसे आणि ती बर्फी सोडली तर सर्वाचं रंग एकाच वाट्यात.. नक्की काय प्रकरण है हे .. म्हणजे कुठला पदार्थ उचलला कि काय काय भोग वाट्याला येणार हैत .. त्याचा बैजवार खुलासा अपेक्षित है ..