गाभा:
ऍमेझॉन वरून एक वस्तू मागवली होती
कुरियर मुला शी गप्पा मारत होतो
त्याने सांगितले या दिवाळीच्या चार दिवसात ऍमेझॉन ने ९०० कोटी रु चे मोबाईल विकले
मी चाट पडलो
९०० कोटी मोबाईल चे झाले
कपडे -सौंदर्य प्रसाधने -टीव्ही-ओव्हन्स-फ्रीज जेम्स धरले तर कित्येक हजार कोटीची विक्री झाली असेल
अश्या अनेक साईट्स आहेत
हे पाहिल्यावर वाटते नोटबंदी-जि एस टी आदी सारे निर्माण केलेलं मृगजळ आहे -त्याचा इफेक्त्त शून्य आहे
सरकारची तिजोरी भरून वाहत आहे
व लोकांकडे पण तुफान पैसा आहे
पण मोदी द्वेषाची कावीळ झालेल्या फेसबुक्यांना कोण समजावणार
नमो नमो
प्रतिक्रिया
5 Nov 2019 - 6:41 pm | जॉनविक्क
दिवाळी अंक लेखाबद्दल अभिनंदन लय मिस केले होते बौ
5 Nov 2019 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपले या मुद्यावर मतभेद होतील म्हणून पास.
-दिलीप बिरुटे
5 Nov 2019 - 7:50 pm | हस्तर
चुम्बनाण्चा वर्शाव नाहि
निशेध