कोणी आहे का?

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in काथ्याकूट
11 Nov 2008 - 1:34 am
गाभा: 

सेऊल येथे प्रोजेक्टसाठी रहावे लागेल असे दिसते आहे. मिपावासीयांपैकी कोणी तिथे आहे का?
अथवा मिपाकरांच्या ओळखिचे? तिथे एकूण रहाणीमान कसे आहे? How to survive in Seoul? वगैरे माहिती (भारतीयांच्या दृष्टीने) मिळाली तर चांगले होईल.
कृपया संपर्क साधा.

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

11 Nov 2008 - 5:23 am | बहुगुणी

पाठवला आहे

भास्कर केन्डे's picture

11 Nov 2008 - 10:58 pm | भास्कर केन्डे

मी पण पाठवला आहे.

आपला,
(मदतनीस) भास्कर
आम्ही येथे वसतो.