हस्तर in काथ्याकूट 10 Oct 2019 - 2:58 pm गाभा: बरेच लोक नवीन फ्लॅट खरेदी असतात पण कामाच्या गडबडीत म्हाडा च्या घोषणा बघायच्या विरून जातात म्हणून हा एक धागा तसेच ह्या वेळी सोलापूर मध्ये करमाळा येथे १० लाखाला १ bhk आहे कोणी फीडबॅक देऊ शकेल ? ह्या भागात ह्या वर्षी पूर आला होता का ? प्रतिक्रिया प्रथम येणाऱ्यास प्रथम 10 Oct 2019 - 2:59 pm | हस्तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य- पुणे लॉटरी जाहिरात https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/ApplicantRegistratio... पुणे लॉटरी जाहिरात https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/ApplicantRegistratio... रोचक धागा आहे हस्तरजी. 12 Oct 2019 - 2:42 pm | जॉनविक्क एकदम रोचक अन साहित्यीक धागा 17 Oct 2019 - 7:32 am | पाषाणभेद एकदम रोचक अन साहित्यीक धागा आहे. याचे नाव "हस्तर म्हाडा updates" असे का नाही? हस्तर अस्तरचे अपभ्रंश आहे काय? तुम्बाड बघा 17 Oct 2019 - 2:14 pm | हस्तर तुम्बाड बघा
प्रतिक्रिया
10 Oct 2019 - 2:59 pm | हस्तर
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य- पुणे लॉटरी जाहिरात https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/ApplicantRegistratio...
पुणे लॉटरी जाहिरात
https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/ApplicantRegistratio...
12 Oct 2019 - 2:42 pm | जॉनविक्क
17 Oct 2019 - 7:32 am | पाषाणभेद
एकदम रोचक अन साहित्यीक धागा आहे.
याचे नाव "हस्तर म्हाडा updates" असे का नाही?
हस्तर अस्तरचे अपभ्रंश आहे काय?
17 Oct 2019 - 2:14 pm | हस्तर
तुम्बाड बघा