नमस्कार मिपाकर मंडळी . मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात DBA क्षेत्रामधे १०+ वर्षे काम करीत आहे . नेहमीच्या routine कामापेक्षा यापुढे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधेच काहितरी नवीन / advanced तंत्र शिकुन / जाणुन त्यामधे काम / करीअर करण्याचा विचार करीत आहे . अर्थात , जिथे मला माझ्या या आधी केलेल्या कामाच्या अनुभवाचा उपयोग होइल असेच पर्याय ठरवायचे आहेत . Technical writing / cloud technology असे काही options ठरवत आहे . पण इतर options बद्दलही जाणुन घेणे महत्वाचे वाटत आहे . तरी जाणकार , तज्ञ , अनुभवी मिपाकर मंडळींनी याबाबत त्यांचे विचार , अनुभव , मते , निरिक्षण share केली तर त्याचा नक्कीच खुप उपयोग होइल . धन्यवाद .
प्रतिक्रिया
11 Sep 2019 - 8:46 pm | जॉनविक्क
तज्ञ म्हणून तुम्हिच मार्गदर्शनाचा धागा टाकायला हवा ना
12 Sep 2019 - 8:13 pm | अभिदेश
DBA तुन पुढे data architecture / Data modeling करु शकता. तसेच अजुन पुढे जायचे असेल तर Data analytics , Data Governance क्षेत्रातही जाऊ शकता.
12 Sep 2019 - 9:42 pm | सिरुसेरि
धन्यवाद @ अभिदेश
6 Oct 2019 - 7:06 pm | सिरुसेरि
cloud technology वर काम करणारे कोणी मिपाकर आहेत का ( azure , aws etc ) . या धाग्याच्या संदर्भात त्यांची मते / अनुभव जाणुन घ्यायला आवडेल .