बहार पुरवणी - पुढारी मधून प्रकाशित लेख माला भाग १ ते ७

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
10 Sep 2019 - 4:04 pm
गाभा: 

नमस्कार मित्रांनो,
पावनखिंडीतला लढा ही लेखमाला पुढारीतील बहार पुरवणी अंकात प्रकाशित होते आहे.
जागे अभावी लेखातील अनेक फोटो, नकाशे तिथे प्रकाशित करता आलेले नाहीत.
म्हणून मूळ लेख इथे सादर करत आहे.
आधी हे लेखन इथे सादर केले होते त्यात काही बदल केले आहेत म्हणून कदाचित पुन्हा वाचायला आनंद वाटेल.
नव्याने सहभागी जोकोविक यांच्या सारख्या सदस्यांनी प्रतिसाद दिला तर आवडेल.
भाग ६ आणि अंतिम ७ अजून अप्रकाशित आहेत. ते यथावकाश सादर करेन.
भाग १ लढा पावनखिंडीतला : प्रस्तावना
https://docs.google.com/document/d/1cM3N2IoGBInv6FjyYNvq8LaseBKNlY2baM6P...
भाग २ लढा पावनखिंडीतला : इरलेधारी वाटाडे
https://docs.google.com/document/d/1y5evHpq15_0vqIAtZRt_Z1H0786_L-srN-0o...
भाग ३ लढा पावनखिंडीतला : समरूप शिवाजी महाराजांबरोबरचे वाटाडे
https://docs.google.com/document/d/1g0sqmwwE_09SImmnfyzdBbKDLqAV0lYYwyEt...
भाग ४ लढा पावनखिंडीतला : शिवाजी महाराजांबरोबरचे वाटाडे https://docs.google.com/document/d/1X5FUJkiIpnwEWyPoePRNHRg5YDrpIKfCr8Er...
भाग ५ लढा पावनखिंडीतला: वाटाड्यांना कासारी नदीचे पात्र सापडेना!
https://docs.google.com/document/d/1_vgJMD4KadoLdbWukUQNgWXv2kGJSxUAu6Yq...

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

10 Sep 2019 - 10:17 pm | जॉनविक्क

भाग एक
प्रस्तावना मस्तच. तसेच सिद्दीचे सैन्य अफाट होते हे नक्कीच स्पष्ट आहे.

भाग दोन, तीन, चार, पाच
उघडत नाही. पब्लिक अकॅसेस दिला आहे का ?

जॉनविक्क's picture

10 Sep 2019 - 10:30 pm | जॉनविक्क

नव्याने सहभागी जोकोविक यांच्या सारख्या सदस्यांनी प्रतिसाद दिला तर आवडेल.

या जोवानोविच इली जॉन विक्क नो नी जोकोविक.
(Я Йованович или Джон Вик, но не Джокович)

जॉनविक्क's picture

11 Sep 2019 - 1:51 pm | जॉनविक्क

आधुनिक संख्या कंपनी म्हणजे 150-200 सैनिक, प्लाटून म्हणजे 40 च्या आसपास हे त्याकाळी ही होते ?

जॉनविक्क's picture

11 Sep 2019 - 2:06 pm | जॉनविक्क

मार्ग किती किचकट, धोकादायक, निसरडा , फसवा तसेच शत्रूसंख्या व त्याकाळी उपलब्द असलेल्या रिसोर्सेस बघता किती जोखमीचा होता याची अनुभूती नुसत्या शब्दात मांडणे अशक्यच.

कोणी कितीही शूर असो असे अचाट साहस करायला प्रचंड कल्पकता आणि जीवाची बाजी लावायची तयारी आणी मानवी प्रयत्नाला थोडेफार ईश्वरी सहकार्य लाभेल याचा भरोसा मनी असेल तरच घडू शकते.

अदभुत!

जय शिवराय _/\_

जॉनविक्क's picture

11 Sep 2019 - 3:03 pm | जॉनविक्क

थोडा छोटा भाग आहे

शशिकांत ओक's picture

11 Sep 2019 - 11:30 am | शशिकांत ओक

बर्‍याच ठिकाणी मोबाईल वरून पाहताना खाली वर गेलेल्या दिसतात...
पुढील भागात दुरुस्त करता येतात का ते पाहतो.

चौथा कोनाडा's picture

11 Sep 2019 - 2:01 pm | चौथा कोनाडा

अभिनंदन !