प्रो कबड्डी - हंगाम ७ वा

Primary tabs

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
27 Jul 2019 - 10:42 pm
गाभा: 

विवो प्रो कबड्डी चा ७ वा हंगाम २० जुलै २०१९ ला सुरु झालाय. आज यु मुम्बा वि. पुणेरी पलटनचा सामना पाहिला. मजा आला. यु मुंबाचा संघ यावेळी चांगला वाटतोय. पुन्हा एकदा चषक जिंकतील काय ते बघायला हवे.
जुने मुंबईकर राकेश कुमार आणि अनुपकुमार यावेळेस प्रशिक्षकांच्या भुमिकेत आहेत.
या वर्षी कबड्डी नियमित पाहायला मिळेल काय आणि मिळाली तर शेवटपर्यंत उत्साह टिकून राह्तो का ते बघणे रोचक ठरेल.

जयपुर आणि बंगाल च्या सामन्या दरम्यान आज पहिल्यांदाच मालकिन बाई ऐश्वर्या आणि आराध्या प्रेक्षकांत दिसल्या. यु मुंबा आणि पुणेरी पलटन च्या सामन्यासाठी विराट कोहली प्रेक्षक म्हणून हजर होता.

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

28 Jul 2019 - 8:04 pm | जेम्स वांड

फझल अत्राचाली, जब्बर

.

.

Hands Clapping Applause

धर्मराजमुटके's picture

28 Jul 2019 - 9:47 pm | धर्मराजमुटके

हातातला सामना घालवला हो यु मुंबा ने ! फारच गचाळ !

जेम्स वांड's picture

29 Jul 2019 - 6:43 am | जेम्स वांड

लैच बेकार.