मराठी दिवस २०२०

स्पिती घाटी , हिमाचल प्रदेश (Spiti Valley) - पहिली मराठी vlog series

Primary tabs

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
23 Jun 2019 - 8:52 pm

सहयाद्रीच्या कुशीत भरपूर फिरून झाल्यानंतर , आपण पहिल्यांदाच जात आहोत प्रचंड हिमालयाच्या भेटीला ....

स्पिती valley चा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी तुमच्या साठी घेऊन येत आहे पहिलीच मराठी vlog मालिका.
त्याच मालिकेचा हा पहिला भाग Roads of Himalaya -

तुम्ही कधी इकडे भेट देणार असाल आणि गाडी स्वतः चालवणार असला तर हिमालयातल्या रस्त्याची माहिती असणे फार गरजेचे कारण तिथलं रस्ते फारच लहान एकावेळी शक्यतो एकच गाडी जाऊ शकेल असे. तसेच एक बाजूला हिमालय न दुसऱ्या बाजूला कठडे नसलेलं रस्ते न खोलवर दरी, खूपच थरारक अनुभव असतो.
जरी तुम्ही पक्के गाडी चालवणारे असाल तरी काही ठिकाणी स्थानिक टॅक्सी केलेलं बरे, कारण तिथल्या गाडी चालवणाऱ्या ना त्या रस्त्याचा चांगला अनुभव असतो .

बाकी रस्त्यावरून फिरताना हिमालयाच्या निसर्गाचा अनुभव म्हणजे - लगा लयच भारी ....

येणार पुढचे भाग आणि संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी

प्रतिक्रिया

कंजूस's picture

7 Jul 2019 - 7:35 pm | कंजूस

विडिओ आवडला. मागे म्युझिकपेक्षा कॉमेंटरी हवी आहे.