नमस्कार मन्ड्ळी,

उम्मि's picture
उम्मि in काथ्याकूट
6 Nov 2008 - 8:00 pm
गाभा: 

मला सान्गा, मार्केट ७५०० पर्यत खाली गेलेल, आणी त्यानन्तर १०५०० पर्यत वरही गेल...........
हे नेमक कोणामुळे झाल?
डोमेस्टिक बायर मुळे कि फ़ोरेन सन्स्थामुळे??
आणि आता परत खाली का येतय???
पुन्हा विक्रि सुरु झाली का????

बहुतेक हे अल्प सन्तुषट आपले भारतियच असावेत.

आपला लाडका,

उम्मि.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

6 Nov 2008 - 8:04 pm | अवलिया

हे नेमक कोणामुळे झाल?
मी नाही काही केले. तो राजाच असेल त्याला नाही काही उद्योग.

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Nov 2008 - 8:29 pm | ब्रिटिश टिंग्या

मला वाटलचं की यात राजेंचा काही हात असावा!

- टिंग्या जैन!

जैनाचं कार्ट's picture

7 Nov 2008 - 10:49 am | जैनाचं कार्ट (not verified)

>>>>मला वाटलचं की यात राजेंचा काही हात असावा!

=))

राजेंचा हात नाही पण खिसा जरुर आहे ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

खरा डॉन's picture

7 Nov 2008 - 12:28 pm | खरा डॉन

तात्या ह्या असल्या निरर्थक आणी विषयाला धरुन नसणार्‍या प्रतिसादांमुळ आजकाल लै कंटाळा येतो बाबा

वासुनाना आले's picture

7 Nov 2008 - 11:27 am | वासुनाना आले

भारतिय खरेदिदरनि खरेदि करुन मार्केट वर आण्ले आत ते स्वताचा नफा बूक करित आहेत हे तर होनार आहे
कारण जागतिक मंदी अजुन निवळलि नाही आहे

छन छन कि सुनो झंकार के दुनिया है
माया बाजार के पैसा बोलता है
के पैसा बोलता है
छंद - पलंगतोड पान खाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही