हवामान अंदाज

Rajesh188's picture
Rajesh188 in काथ्याकूट
12 Jun 2019 - 3:03 pm
गाभा: 

हवामानाचा अंदाज हा विषय लोक विनोदी दृष्टीने बघ तात .
तेव्हा मी स्वतः अनुभव ghayche ठरवले आणि सर्व हवामान विषयी अॅप डाऊन लोड केले आणि अंदाज आणि त्या जागेचा खरे वातावरण चेक केले .
आणि माझ मत पक्क झालं हवामानाचा अंदाज हे किती तरी प्रमाणात चुकीचे असतात .
अजुन सुद्धा हवामान हा विषय मानवी शक्तीच्या पलिकडल विषय आहे

प्रतिक्रिया

मानवी शक्तीच्या पलिकडल विषय आहे कि नाही ते नाही माहित पण शुद्धलेखन हा नक्कीच मानवाला शक्य असणारा विषय आहे ...

महासंग्राम's picture

18 Jun 2019 - 3:14 pm | महासंग्राम

बहुतेक ढगांमुळे आणि रडार अचूक अंदाज द्यायला चुकत असेल, पण या विषयावर आपल्याशी एकदा गंभीर चर्चा करायची आहे.

अभ्या..'s picture

18 Jun 2019 - 4:06 pm | अभ्या..

या विषयावर आपल्याशी एकदा गंभीर चर्चा करायची आहे.

वा, मंबा वा,
अखेर असा शूर, वीर फिदायीन योध्दा मिळालाच मिपाला.
बांध कफन डोक्याला, पाह्जे त्या हत्यारांनी हो शस्त्रसज्ज, ठरव एकदाची लांब कुठलीतरी युध्दभूमी, भले तीस चाळीस वर्षे लागू दे पण ठोस निकाल लागल्याशिवाय यायचेच नाही परत. स्वर्गात बहात्तर नाहीतर एकशेच्च्व्वेचाळीस (बहुधा नवीन नियमाने एक चाळीस चार) देखण्या देखण्या अप्सरा वाट पाहतील तुझी. विजयी होऊन आलास तर डायरेक्ट संपादकपद प्राप्त होऊन मोक्षास जाशील.
;)
हलकेच घेशील हे काय सांगायला नकोच.

महासंग्राम's picture

18 Jun 2019 - 4:41 pm | महासंग्राम

हिहाहाहाहाहा

धर्मराजमुटके's picture

19 Jun 2019 - 12:08 pm | धर्मराजमुटके

अभ्या भाऊ,
नवीन नियम इतकाही टाकाऊ नाही वाटत मला. विशेषतः दुसरीच्या मुलांचा विचार केला तर. ऐसी वर चर्चा चालू आहे. बघूया काय वाटते जालावरील लोकांना ते !

नावातकायआहे's picture

20 Jun 2019 - 4:35 pm | नावातकायआहे

मामा = आई भाउ
काकु = बाबा भाउ बायको
पणजी = आई आई आई / बाबा आई आई

बाकी चालुद्या!!!

अभिदेश's picture

18 Jun 2019 - 5:25 pm | अभिदेश

मला पण तुमच्याशी बाजारीवरील कीड ह्या विषयावर चर्चा करायचीये .

गड्डा झब्बू's picture

18 Jun 2019 - 6:19 pm | गड्डा झब्बू

हवामानाचे अंदाज चुकीचे असले तरी Rajesh188, स्वमि१ आणी हस्तर आयडी वापरणारी व्यक्ती एकच आहे हा आमचा अंदाज अचूक आहे!!!

Rajesh188's picture

18 Jun 2019 - 8:04 pm | Rajesh188

पाहिले तर स्वामी आणि मी ऐकच व्यक्ती नाही .
हवामानाचा अंदाज का चुकतो असा अर्थ माझ्या पोस्ट चा आहे आणि तो नक्कीच गंभीर विषय आहे .
पण तुम्हाला त्यात गांभीर्य दिसत नसेल आणि थिल्लर विषय वाटत असेल तर
तर -?????????

भंकस बाबा's picture

18 Jun 2019 - 11:24 pm | भंकस बाबा

येक डाव भेटाच!

नाखु's picture

19 Jun 2019 - 11:27 pm | नाखु

बर्याच गोष्टी आणि गुप्त गोष्टी यांचा उलगडा होईलच असे आमचा मौजे दळणगाव येथील वार्ताहर बोंबिलभिके कळवतो

दै फुपाटा

भंकस बाबा's picture

20 Jun 2019 - 8:49 am | भंकस बाबा

देशापुढे कित्येक गहन प्रश्न आ वासुन पडले आहेत, पण तुम्हाला डुआयडी शोधायची घाई लागली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jun 2019 - 4:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

'डुआयडी शोधणे' आणि 'तिचा जाच सहन करणे', यापैकी जास्त जोमाने काय करावे, हाच मिपावर अनंत काळ, आ वासून पडलेला, गहन प्रश्न आहे... त्याचे काय ?! ;) :)

त्याच्यातील रोजचा तासातासाचा हवामानाचा अंदाज अगदी अचुक असतो.

उपयोजक's picture

20 Jun 2019 - 4:16 pm | उपयोजक

तुमचा आयडी यावरुन प्रेरित आहे का? :-)

jal

जालिम लोशन's picture

21 Jun 2019 - 7:51 pm | जालिम लोशन

तोच तो प्रेरणास्रोत्र आहे. :—)

उपग्रहांकडून मिळालेली माहिती, सुपरकॉम्प्युटर्सची मदत, आधूनिक संशोधन यांद्वारे हवामानाचा वेध घेण्याबाबत संशोधन होत रहाणे गरजेचेच आहे त्याबद्दल किंचितही आक्षेप नाही. पण त्याच वेळी निसर्गातील बदल (पक्षी, प्राणी, कीटक, झाडे इत्यादींमधील वर्तणूकीतील बदल) आणि त्यावरुन मिळणारे पावसाचे, हवामानबदलाचे संकेत यांचाही अभ्यास स्वतंत्रपणे चालू रहावा. सरकारने या अभ्यासाकरिता स्वतंत्र विभाग , निधी उभारावा असे मला वाटते.
काही वर्षांपुर्वी मारुती चितमपल्लींचा मेघा छाये हा लेख तसेच २०१४ च्या पावसाबद्दलचे संकेत देणारा हा लेख अत्यंत वाचनीय आहे.

महासंग्राम's picture

21 Jun 2019 - 10:07 am | महासंग्राम

पूर्वी निसर्गाकडून पावसाचे संकेत मिळत होते पण आता चातक राहिला नाही, पेर्ते व्हा म्हणणारा पावश्या राहिला नाही, बदललेली परिस्थिती पाहता निसर्गच राहिला नाहीतर संकेत कुठून मिळणार ?

मराठी कथालेखक's picture

21 Jun 2019 - 3:51 pm | मराठी कथालेखक

आता चातक राहिला नाही, पेर्ते व्हा म्हणणारा पावश्या राहिला नाही,

खेडे गावात वा मानवी वस्ती पासून काही अंतरावर तर असतील ना ?
या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्याकरिता पुर्ण राज्यात काही लोकांची टीम असावी, आपल्या सुदैवाने मारुती चितमपल्लीसारखे तज्ञ आपल्या राज्यात आहेत खेडोपाडी फिरुन यासंबंधीचे ज्ञान असलेली माणसे गोळा करावी लागतील आणि त्यांची निरीक्षणे संगणकीकृत करुन अधिक अभ्यास करावा लागेल. निदान दरवर्षी काही कोटींचे जरी बजेट याकरिता मंजूर झाले तरी हळूहळू हा प्रवाह चालू होईल. पण सरकारी /अधिकृत पातळीवर या पारंपारिक ज्ञानाकडे पुर्णतः दुर्लक्ष केले जात आहे हे खेदाचे आहे.

Rajesh188's picture

21 Jun 2019 - 1:51 pm | Rajesh188

काही वर्षा पासून मौसमी पावूस हा जुन्या समजुती प्रमाणे जून मध्ये चालू होत नाही तर जुलै मध्ये चालू होतो आणि पुढे परतीचा पावूस सुधा एक महिना उशिराच परत जातो .
मला वाटतं सर्वच ऋतु एक महिना पुढे गेले आहेत .
पावसाचं अंदाज हा जुनी लोक सुधा व्यक्त करायचे ते निसर्गाचे निरीक्षण करून .
निरीक्षण मधून त्यांनी पावसा विषयी काही ठोकताळे मांडले होते आणि ते सुधा काही प्रमाणात बरोबर येत .

हवामान खात्यात नोकरी असलेल्या नवऱ्याला त्याची बायको वैतागून घटस्पोट द्यायला निघाली
कारण काय तर
आज पाऊस पडणार आहे भाजी चहा कर असे सांगत असे

तनमयी's picture

21 Jun 2019 - 3:26 pm | तनमयी

*भजी

सस्नेह's picture

21 Jun 2019 - 3:33 pm | सस्नेह

http://satellite.imd.gov.in/insat.htm
या साईटचा रोज अभ्यास करा, हवामान-ज्ञान नक्की सुधरेल

उपग्रह मार्फत प्राप्त झालेले photos,
हवेतील आद्रता ,वाऱ्याची दिशा,समुद्राचे तापमान,
ह्या सर्व घटकांचा अभ्यास करून त्याचा चोधा केला तरी हवामान चे ( जास्त करून पावसा विषयी ) अंदाज सपशेल चुकतात .
ह्या चे कारण सरळ आहे आपल्या कडून कोणता तरी घटक राहून जातोय जो हवामान वर परिणाम करतो

मुक्त विहारि's picture

14 Mar 2021 - 1:25 pm | मुक्त विहारि

आता काय परिस्थिति आहे?