Level 2 इंजिनिअर म्हणून जॉब हवाय

_मनश्री_'s picture
_मनश्री_ in काथ्याकूट
24 Apr 2019 - 10:00 pm
गाभा: 

माझे एक परिचित आहेत ,
शिक्षण : १२ नंतर कॉम्प्युटर हार्डवेअर अँड मेंटेनन्सचा ३ वर्षांचा डिप्लोमा
अनुभव: १५ वर्षे
कामाचं स्वरूप आणि ठिकाण:
अमेरिका स्थित IT company मध्ये गेले ५ वर्षे काम करत आहे...

ह्या कंपनी मध्ये लागण्या आधी विंडोज सर्वर आणि डेस्कटॉप
इंजिनिअर म्हणून काम करत होते . आत्ता सध्या Ubantu base Backup NOC Level 2 इंजिनिअर म्हणून काम करत आहेत.
सध्याच्या कामाच स्वरूप -
 Installation & Configuring RMM agents (Remote Monitoring & Management) on Servers & Desktops
 Troubleshooting issues in Ubuntu 12.04 / 16.04 Base Storage backup Device (DATTO).
 Create and Performing Disaster Recovery Environment (DR) for Disaster test.
 Mailbox restoration with Kroll power on-track application.
 Part of support team which is handling more than 4000 MSPs across the Globe.
 Working on Alerts, Tickets, and online chat sessions with clients. Provide support and resolve their issues over chat session. Working on tickets, emails on priority basis and maintaining SLA
 Configuring, supporting and troubleshooting issues like Networking, revive, boot failure of Realtime of Disaster Recovery Scenario
 Participated in root-cause analysis of recurring issues, backup / restoration / virtualization.
 Installing & configuring Windows patches through RMM agent

सध्या नोकरीच्या शोधात आहेत ,पुणे किंवा मुंबईमधे जॉब हवाय

प्रतिक्रिया

सोन्या बागलाणकर's picture

26 Apr 2019 - 7:27 am | सोन्या बागलाणकर

नौकरी डॉट कॉम किंवा तत्सम जॉब पोर्टल्सवर resume टाकलाय का? मिपापेक्षा तिथून लवकर अपेक्षित उत्तर मिळेल.

चौथा कोनाडा's picture

27 Apr 2019 - 1:15 pm | चौथा कोनाडा

सोन्याभौ, त्या मिपा ओळखीतच पहात आहेत, कुठं चान्स आहे का ते !

रानरेडा's picture

30 Apr 2019 - 12:24 am | रानरेडा

जर या साईट वर अतिशय कमी सदस्य असतील तर त्यात वर यांच्या विशिष्ठ जॉब च्या स्कील रिलेटेड जॉब असलेले / त्याच माहिती असलेले किती असतील ?

चौथा कोनाडा's picture

30 Apr 2019 - 12:38 pm | चौथा कोनाडा

मलाही हेच म्हणायचं आहे.
विशिष्ट गोष्टींचा शोध त्या त्या वर्तुळातच घेतला पाहिजे.
इतर ठिकाणी शोधून काही फायदा होणार नाही.
पण, तरीही आशा असते.

मुक्त विहारि's picture

2 May 2019 - 7:41 am | मुक्त विहारि

+ १

आणि ह्या शिवाय, मिपावर बरीच बहुरंगी आणि बहू आयामी व्यक्तीमत्वे आहेत.कदाचित इथेच काम होवून पण जाईल.

याचक ह्या भूमिकेत कधीच राहू नका
मला जे हवे ते मी काही करून
मिळविण हा विश्वास ठेवा

चौथा कोनाडा's picture

7 May 2019 - 12:40 pm | चौथा कोनाडा

हे जमत असतं तर संबंधिताने कश्या करता मदत मागितली असती ?

या बाबतीत

मला जे हवे ते मी काही करून

हे कसं जमेल हे इस्काटून सांगा की राव !