कलादालन मुक्तपीठ - चित्रसंग्रह भाग १ - दरवाजा

Primary tabs

समर्पक's picture
समर्पक in मिपा कलादालन
11 Mar 2019 - 11:31 pm

काही वर्षांपूर्वी मिपावर विषयवार छायाचित्रण स्पर्धा झाल्या तेव्हा बरीच सुरेख चित्रे पाहायला मिळाली होती. तशाच धरतीवर पण स्पर्धात्मक नसलेला खुला धागा किंवा तशी मालिका करण्याचा एक प्रयत्न. प्रतिसादानुसार ठरवू कसे पुढे न्यायचे ते.

या धाग्याचा विषय "दरवाजा".

कवाड, महाद्वार, कमान, तोरण, ... असा विषयाचा बराच विस्तार होऊ शकतो... तर मिपाकरांनो, येउद्यात या विषयावरची तुम्ही काढलेली चित्रे... (चित्रे स्वतः काढलेली असावीत असा आग्रह, पण नियम नाही. परिचितांमध्ये कोणी काढली असतील आणि इथे द्यावी वाटली तर त्यांच्या परवानगीने तशा उल्लेखासहीत द्या... हा धागा केवळ आनंदासाठी आहे त्यामुळे नियमांची फार सक्ती नाही...)

प्रतिक्रिया

जीवधन किल्ल्याचा कोकणदरवाजा.

प्रचेतस's picture

28 Mar 2019 - 11:05 am | प्रचेतस

a

धाग्याची कल्पना आवडली आणि विषयही मस्त आहे. एकापेक्षा एक सुरेख फोटो पाहायला मिळाले.

 सिंहद्वार (Lion Gate): ख्रिस्तपूर्व तेराव्या शतकात घडविलेले मायसिनी किल्ल्याचे प्रवेशद्वार

जयंत कुलकर्णी's picture

12 Apr 2019 - 8:39 am | जयंत कुलकर्णी

हंपी...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

निशाचर's picture

14 Apr 2019 - 5:35 am | निशाचर

सुंदर!

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2019 - 10:31 am | चौथा कोनाडा

क्लासिक !

काही खास कमानी/दरवाजे. कुठले ते वेगळे सांगावयास नकोच! :-)

१

२

३

४

५

६

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2019 - 11:13 am | चौथा कोनाडा

राघवा खुप छान फोटो (असतील ) रे बाबा !

येक बी फुटु दिसत नय !

राघव's picture

17 Apr 2019 - 11:33 am | राघव

आँ.... फ्लिकर व चढवून इथे लिंकले... मला दिसताहेत.. access ची अडचण असते का?

असते की. सगळ्यांना अॅक्सेस दिलाय का?

राघव's picture

17 Apr 2019 - 8:17 pm | राघव

आता दिलाय. दिसतंय का?

यशोधरा's picture

18 Apr 2019 - 5:38 pm | यशोधरा

नाही.

चौथा कोनाडा's picture

24 Apr 2019 - 5:47 pm | चौथा कोनाडा

राघवा, तरी बी फुटु दिसत नयत !
कुटं तरी दुसरीकड्ं सायटीला लावता येतेत का ते बग जरा

चित्रगुप्त's picture

16 Apr 2019 - 5:14 am | चित्रगुप्त

गेल्या वर्षी केलेल्या रोम-भ्रमणात गवसलेले काही दरवाजे, कमानी वगैरे:
.
रोमचा किल्ला (हॅड्रियन स्मारक) मधील भुयारमार्गाचा दरवाजा.

.
कॉर्सिनी प्रासाद्/संग्रहालयातील सतराव्या शतकातील एक चित्रित दरवाजा.

.
Villa Giulia मधील एक प्रवेशद्वार.

.

.

.
Barberini Palace मधील काही दरवाजे.

.

.
कोलोना प्रासादातील दरवाजे

चौथा कोनाडा's picture

24 Apr 2019 - 5:49 pm | चौथा कोनाडा

हे केवळ दरवाजे नव्हेतच, तर थक्क करणार्‍या अप्रतिम कलाकृती !

दिपस्वराज's picture

30 Apr 2019 - 5:19 pm | दिपस्वराज

पद्मदुर्ग किल्ल्याचा दरवाजा

दिपस्वराज's picture

30 Apr 2019 - 5:23 pm | दिपस्वराज

सेल्युलर जेल, अंदमान

मस्त धागा! थोडा उशिरा वाचनात आला.
थोडीशी शोधाशोध करून माझ्याकडे विषयाशी सुसंगत काही फोटो मिळाले तर पेस्टवतो!