दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर बिहारींचा भ्याड हल्ला

अनामिका's picture
अनामिका in काथ्याकूट
3 Nov 2008 - 2:25 pm
गाभा: 

आत्ताच समजलेल्या वृत्तानुसार दिल्लीतील "महाराष्ट्र सदनावर" राष्ट्रवादी सेनेच्या बिहारी कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला आहे.
"अति झाले आणि हसु आले "म्हणायची वेळ आली आहे.
आता गप्प बसलो तर कायम गप्पच बसावे लागेल.
पिसाट सुटलेल्या बिहारींना आणि त्यांच्या लालुसारख्या पुचाट नेत्यांना एकदाच महाराष्ट्राचे पाणी दाखवायलाच हवे.जेणे करुन कायमचे फिरलेले डोके ताळयावर येईल.
ही विषवल्ली वेळिच ठेचायला हवी नाही तर उभ्या महाराष्ट्रावर आणि मराठी जनतेवर पश्चाताप करण्याची वेळ येइल हे निश्चित.
आता तरी दिल्लीत बसुन खुर्च्या उबवणारे महाराष्ट्राचे प्रतिनिधी काही करणार आहेत? की छत्रपतींच्या महाराष्ट्राची होत असलेली विटंबना अशीच उघड्या डोळ्याने बघत बसणार आहेत.
समस्त मराठी जनतेने या विरोधात आपला आवाज उठवला पाहिजे.

पुर्ण बातंमी साठी
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

प्रतिक्रिया

झकासराव's picture

3 Nov 2008 - 2:32 pm | झकासराव

लिन्क आलीच नाही की इथे?? :)
हल्ला केला ना करु देत की. आता त्या लालु वर महाराष्ट्रातील गावागावात खटले उभा केले पाहिजेत हा हल्ला घडवला म्हणून.
तो अजुन कोणी खासदार की आमदार आहे ज्याने न्युज चॅनेल समोर राज यांच्या हत्येची सुपारी देण्याचा शहाणपना केला आहे त्याला का नाही अजुन कायद्याच्या कचाट्यात अडकवलेला???
ह्या बाजुकडे राज यांचे दुर्लक्ष होत आहे का??
खरतर ह्या बाबतीत संधी आली की साधली पाहिजे. जशास तसे.

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सातारकर's picture

3 Nov 2008 - 2:40 pm | सातारकर
विसोबा खेचर's picture

3 Nov 2008 - 2:51 pm | विसोबा खेचर

आता तरी दिल्लीत बसुन खुर्च्या उबवणारे महाराष्ट्राचे प्रतिनिधी काही करणार आहेत? की छत्रपतींच्या महाराष्ट्राची होत असलेली विटंबना अशीच उघड्या डोळ्याने बघत बसणार आहेत.

सहमत आहे...

आता फार झाला यान्चा महाराष्ट्रद्वेष!

तात्या.

इनोबा म्हणे's picture

3 Nov 2008 - 2:58 pm | इनोबा म्हणे

समस्त मराठी जनतेने या विरोधात आपला आवाज उठवला पाहिजे.
राज यांच्यावर एकामागून एक खटले दाखल करुन कणाहीन राज्यसरकारने त्यांना पुरते दाबून टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे. मला तरी वाटते की आता महाराष्ट्रातील सामान्य जनतेनेच याविरुद्ध रस्त्यावर उतरायला हवं. यावेळी जर महाराष्ट्र हरला तर हे भय्ये इथलं राजकारण ताब्यात घेण्यासाठी अधिक जोर लावुन महाराष्ट्रात घुसतील.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

sanjubaba's picture

3 Nov 2008 - 3:00 pm | sanjubaba

ही विषावल्ली वेळिच ठेचायला हवी नाही तर उभ्या महाराष्ट्रावर आणि मराठी जनतेवर पश्चाताप करण्याची वेळ येइल हे निश्चित.

चिन्कु's picture

3 Nov 2008 - 4:07 pm | चिन्कु

अरे या लालुच्या **त लाल मिर्च्या टाकुन त्याला चुलिवर बसवा. आनि त्याला घरि पाठवा. घरि त्याला ग्रुह उद्योग भर्पुर आहेत.
चारा खा, माति खा आनि बाकि काहिच जमले नाहि तर जनावरान्चे शेन खा.
तिच त्याचि लायकि आहे.
त्याचे थोबाड पाहिले तरि तलपायाचि आग मस्तकात जाते.
त्या जयभगवान गोयल ला सान्गा **द हिम्मत असेल तर महाराश्ट्रात पाय ठेवुन दाखव आनि मग बोल
साल्यान्च्या वार्ता मोठ्या आनि उघड्या *ट्या.

निखिलराव's picture

3 Nov 2008 - 4:29 pm | निखिलराव

माझ्या माहिती नुसार, दिल्लीतील महाराष्ट्र सदनात काम करणारे आणि तेथिल उपहार ग्रुह चालवणारे पण उ.प / बिहारीच...

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2008 - 5:38 pm | प्रभाकर पेठकर

ही विषावल्ली वेळिच ठेचायला हवी नाही तर उभ्या महाराष्ट्रावर आणि मराठी जनतेवर पश्चाताप करण्याची वेळ येइल हे निश्चित.

१००% सहमत.

छोटा डॉन's picture

3 Nov 2008 - 5:48 pm | छोटा डॉन

महाराष्ट्र सदन म्हणजे शासनाची राजधानीची अशी इमारत की जिथे आपले मराठी "आमदार / खासदार / लोकप्रतिनिधी" राहु शकतात.
उपलब्ध माहितीनुसार त्या हल्ल्याच्या वेळी "३-४ आमदार" तिथे उपस्थीत होते ...

कुणालाही शाररीक अथवा कसलाही धोका पोहचला नाही ही चांगलीच गोष्ट आहे.

पण राहुन राहुन असे वाटते की जर " ४ फटके ह्या आमदारांना" पडले असते त्र जरा बरे झाले असते. त्यांना कळाले असते की भैय्यांची ही लढाई आता नुसती "मनसे" पुरती राहिली नसुन त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राविरुद्ध लढाईचा ऐलान केला आहे.
ह्या परिस्थीती "राज्"च्या मुसक्या आवळण्याऐवजी त्याच्या खांद्याला खांदा लाऊन ह्यात उतरण्याची अक्कल ह्या"(न पडलेल्या) ४ फटक्यांनी" नक्की दिली असती.
असो, काय करणार आपण त्याला

आता तरी क्षुद्र पक्षिय राजकारण विसरुन भैय्या नेत्यांविरुद्ध काही कारवाई आणि राजला पाठिंबा असे काही पाऊल उचलले जाते का पाहणे रोचक ठरेल. बाकी आपण पाहतोच आहोत ....

(संतप्त) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मयुरेशवैद्य's picture

3 Nov 2008 - 10:32 pm | मयुरेशवैद्य

कुणालाही शाररीक अथवा कसलाही धोका पोहचला नाही ही चांगलीच गोष्ट आहे.

नाही हो ... एखद्याचं डोक फुटायला हवं होतं ! एखादा मेला असता तरी बरं झालं असतं .. त्या शिवाय मराठी "नेत्यांची" टाळकी ठीकाणावर येणार नाहीत.

भैय्यांनी नुसतचं महाराष्ट्र सदन तोडलं नाही, तर, मराठी लोकांनी इथून (दिल्लीतून) निघून जावाच्याही घोषणा दिल्या. कमाल आहे. मुळात "दिल्ली" त्यांची नाही ! त्याच्यामुळे दिल्लिलाही त्रासच होतोय ( शीला दिक्षीत हे बोलून झालय) आणि वर ते मराठी लोकांना तिथून जायला सांगता आहेत !

ललिता's picture

3 Nov 2008 - 5:49 pm | ललिता

छट पूजेला विरोघ होणार असं गृहित धरलं होतं, पण राजने आपल्या लोकांना शांततेनं घ्यायला सांगितलं आहे...
उद्या छटपूजा आहे, ही वेळ साधून महाराष्ट्र सदनावरील हल्ला छेड काढायला केलेला नसेल कशावरून?

अभिरत भिरभि-या's picture

3 Nov 2008 - 6:11 pm | अभिरत भिरभि-या
चिन्कु's picture

3 Nov 2008 - 8:15 pm | चिन्कु

अरे त्या ४ आमदारान्च्या पन **वर ४ फटके पडले पाहिजे होते.
म्हनजे तरि त्याना मराठी मानसाला हे भैये काय किम्मत देतात ते कळ्ले असते.
ह्या लोकाना राज ठाकरे फक्त निमित्त आहे. मराठी लोकान्वर ह्यान्चा पहिल्या पासुनच राग आहे. आनि वेळ मिळेल तेव्हा ते
महाराष्ट्र विरोधि गरळ ओकतात. आनि आपल्यातलेच सन्त रामदास आठवले, शरद पवार ह्या सारखि माणसे त्यान्ची पाठराखण करतात. ह्या सर्व सन्त महात्म्याना वारानशि नाहितर गन्गे मधे नेवुन त्यान्चे विसर्जन करायला पाहिजे. नाहितरी त्यान्चा महाराष्ट्राला काहि उपयोग नाही. डोक्याला नस्ता ताप आहेत. त्याना काहिही पाठ कणा नाही.
एक "भैय्या रक्शन " समिती स्थापन करा. शरद पवार ला अध्यक्शा करा आनि रामदास ला सेक्रेटरी.