एका युट्यूब व्लॉगर नास्तिक स्त्रीला तुम्ही ज्या धार्मिकतेचा त्याग केला त्याच धार्मीकतेच्या चर्चेत का अडकलेले असता ? असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर ती तीच या ताज्या युट्यूब मधून मत व्यक्त करत आहे.. तिची कोणती मत तुम्हाला पटतात आ,णि कोणती पटत नाहीत ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
* चंद्र दाखवणार्या बोटाला लक्ष्य न करण्यासाठी आणि अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार.
* (धागा लेखकाचे आस्तिकतेची सकारात्मक दखल घेणारेही मिपावर विपूल लेखन आहे. आस्तिकते ची दखल घेणार्या लेखांची एक उदाहरण यादी दुसर्या चर्चेतील या प्रतिसादात सापडू शकेल)
*** नास्तिकता विषयक मिपावरील धागा चर्चा सूची ***
* भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा
* संस्कृती आणि धर्म यातील गल्लत
* नास्तीकांसाठी हिंदू जिवनपद्धती
* नास्तीकांसाठी मुस्लिम जिवनपद्धती
* नास्तिकांचे "पसायदान'' कसे लिहाल ?