उत्कृष्ट खाद्यपदार्थ विका आणि कमवा

आपला निखिल's picture
आपला निखिल in पाककृती
26 Nov 2018 - 11:27 am

आपल्या पैकी बरेच बंधू, भगिनी उत्कृष्ट खाद्यपदार्थ घरात तयार करतात, एकमेकान सोबत शेअर करतात जसे आपण मिपा वर शेअर करतो. परंतु हेच घरात तयार केलेले खाद्यपदार्थ जर विकून काही पैसे कमावता आले तर उत्तमच. हाच विचार घेऊन आम्ही एक मोबाइल आप्लिकेशन तयार केले आहे ज्याचे नाव आहे "MAKE AT HOME"
ह्या अँप्लिकेशन द्वारे तुम्ही आपले घरात तयार केलेल्या उत्कृष्ट खाद्यपदार्थांची खरेदी तसेच विक्री करू शकता. हे अँप्लिकेशन फक्त खाद्यपदार्थां पुरतेच मर्यादीत नसून तुम्ही घरात तयार केलेल्या कोणत्याही गोष्टीनची खरेदी तसेच विक्री करू शकता. घर मधून अधिक अधिक जणांनी business करावा आणि ह्या business ना जास्तीत जास्त वाव मिळावा, तसेच घरगुती उत्तम वस्तू व सेवा कमी दरात लोकांपर्यंत पोहचाव्यात हा ह्या मागचा मूळ उद्धेश आहे. हे अँप्लिकेशन पूर्णतः मोफत असून त्या साठी कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत.

आपण किंवा आपल्या ओळखीत कोणी देखील घरात मधून business करत असाल तर त्यांना "Make At Home" बद्दल नक्की माहिती द्याल हि अपेक्षा. तसेच आपल्या सुंदर रेसिपी मिपा वर पोस्ट करण्या बरोरच ह्या अँप्लिकेशन वर देखील पोस्ट करा आणि कमवा.

Application Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.ecom.makeathome&hl=en
संकेतस्थळ: www.makeathome.in

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

26 Nov 2018 - 11:48 am | अभ्या..

अरे मस्तच प्लॅटफॉर्म आहे.
बादवे, डोन्ट माईंड पण ह्या अ‍ॅप्लिकेशन्/स्टार्टप्/साईटशी आपले नाते काय आहे? की केवळ फॉर्वर्ड आहे?
.
मेक इन होम ही कन्सेप्ट मेक इन इंडीया सारखी गाजावी अशा शुभेच्छा.

अथांग आकाश's picture

26 Nov 2018 - 12:37 pm | अथांग आकाश

अशा प्रकारच्या अँप्लिकेशन बद्दल सहा-आठ महिन्यांपूर्वी वाचल्याचं आठवतंय!

विनटूविन's picture

21 Dec 2018 - 9:56 pm | विनटूविन

आधी फक्त पदार्थ असतील असे वाटले
पण बरेच काही दिसतेय